24/07/2026
🙏🚩 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩🙏
विठ्ठल नामाचा गजर आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. 💙
Lord Ganesha Tours & Travels परिवाराकडून आपणास व आपल्या परिवारास आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌼
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल! 🙏