Amazing Kokan

Amazing Kokan Amazing Kokan
The purpose of this page is to advertise Kokan's tourism industry

Amazing Kokan हे पेज चालू करण्यामागे आमचा उद्देश कोकणातल्या पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणे असणार आहे.Hotels, Home stays,Water Sports,Sea food hotels व्यावसायिक यांना एकाच छताखाली आणून त्यांना Business देण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे.यासोबतच कोकणात उत्पादित होणाऱ्या सर्व प्रकारच्या उत्पादनांना विक्री साठी व्यासपिठ उपलब्ध करून दिले जाईल ज्यामुळे आंबा,काजू,कोकम यासारख्या सर्व उत्पाद

नांना भारतीय बाजारपेठेत मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल.
यासोबतच कोकणात होणाऱ्या प्रत्येक व्यवसायाला मार्केट मधील उत्कृष्ठ ट्रेनर कडून Business Training दिले जाईल ज्याचा फायदा प्रत्येक क्षेत्रातील उद्योग व्यवसायाला होईल.Amazing Kokan च्या माध्यमातून कोकणातील युवा आणि होतकरू तरुणांना उद्योग व्यवसाय सुरू करून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य राहील.
आपण ज्या क्षेत्रात आहात त्याच क्षेत्रात जर काही कोकणात करण्याचा आपला विचार असेल ज्याने कोकणातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असतील तर आम्ही Amazing Kokan च्या माध्यमातून आपणास नक्कीच सहकार्य करू.
आपण आपल्या सोबतच आपल्या सर्व मित्र, कुटुंब, स्नेही, ओळखीचे,अनोळखी या सर्वांना हे पेज शेअर करा आणि या पेज ला लाईक आणि फॉलो करा..

धन्यवाद
टीम अमेझिंग कोकण

Address

Malvan , Sindhudurg
Malwan
416606

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amazing Kokan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share