Sairaj Tours,Miraj-sangli

Sairaj Tours,Miraj-sangli Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sairaj Tours,Miraj-sangli, Tour Agency, Adarsh Plaza S-2 Killa Bhag, Near Tahsildar Office, Miraj.

04/10/2024

आपला देश वैविध्यपूर्ण हवामान
,वनस्पती,
पोशाख, खानपान ,संस्कृती ,सण-समारंभ किती भिन्न भिन्न तऱ्हेने सजलेला आहे, अनेक राज्यात, भाषेत भिन्नता आहे, पण देशात सर्वत्र आपल्या देशाबद्दल अपार प्रेम दिसून येते, आपला देश खूप मोठा आहे, थोडा भारत फिरून खूप फिरल्याचा आपल्यास अभिमान वाटतो,
पण संपूर्ण भारत फिरणे शक्य नाही,
प्रत्येक ठिकाणी विविध प्रकारच्या परंपरा जपल्या आहेत,
महाराष्ट्रीय परंपरा जपण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे , महाराष्ट्रातील पर्यटन स्थळेमहाराष्ट्र राज्यातील पर्यटन स्थळे इतर राज्यासमोर सादर केली जात नाहीत, सरकार उदासीन आहे, इतर राज्ये नेहमीच सातत्याने प्रयत्न करतात,पर्यटन क्षेत्रातील जाहिरात केल्यावरच पर्यटक येतील, त्यांना सोयी उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत, तरच राज्यातील क्रयशक्ती वाढेल, या क्षेत्रातील मंत्रिपद आवड असलेल्या आमदाराला दिल्यावरच त्याची व्याप्ती वाढेल , शंकर मगदूम सर ,9273352452

Address

Adarsh Plaza S-2 Killa Bhag, Near Tahsildar Office
Miraj
416410

Telephone

919273352452

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sairaj Tours,Miraj-sangli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category