एक भ्रमंती माझ्यासोबत.

  • Home
  • India
  • Miraj
  • एक भ्रमंती माझ्यासोबत.

एक भ्रमंती माझ्यासोबत. Subodh Kadam,
This page contains only information realted with Travel. which i have done. nothing any than Travelling.

also you can get picnic or travelling spot information which can help you to save your time and money.

श्री क्षेत्र गिरनार या बद्दल माहिती सांगणारा पूर्ण व्हिडिओ उद्या म्हणजेच 2-1-24 रोजी सकाळी 10 वाजता आपल्या Subodh Kadam ...
01/01/2025

श्री क्षेत्र गिरनार या बद्दल माहिती सांगणारा पूर्ण व्हिडिओ उद्या म्हणजेच 2-1-24 रोजी सकाळी 10 वाजता आपल्या Subodh Kadam Vlogs चॅनेल वर येत आहे.
तवव्ह पाहायला आणि Share करायला विसरू नका!
II जय गिरनारी II
#गिरनार



मिरज शहर व आसपासच्या परिसरामध्ये खात्रीशीर कॉम्प्युटर व लॅपटॉप रिपेअरी  आणि सी.सी.टी.व्ही कामासाठी एकवेळ अवश्य कॉल करा. ...
31/10/2022

मिरज शहर व आसपासच्या परिसरामध्ये खात्रीशीर कॉम्प्युटर व लॅपटॉप रिपेअरी आणि सी.सी.टी.व्ही कामासाठी एकवेळ अवश्य कॉल करा.
नवीन कॉम्प्युटर,लॅपटॉप, व प्रिंटर सेल्स सर्विस साठी एकवेळ अवश्य भेट द्या !
आमच्याकडील उपलब्ध सुविधा !
▶️ कॉम्पुटर सेल्स व सर्व्हिस
▶️ लॅपटॉप सेल्स व सर्व्हिस
▶️ जुने कॉम्प्युटर व लॅपटॉप हजर स्टॉक
▶️ प्रिंटर सेल्स व सर्व्हिस
▶️ सी सी टी व्ही कॅमेरा सर्व्हिस

📱 8600127646, 8421397646.





#मिरज

08/03/2022

आजच्या ऐहोळे च्या दुसऱ्या भागात आपण जैन मंदिर, लाडखन मंदिर, म्युझिअम, मेगुती टेकडी आणि इतर पाहू शकता. ऐहोळे हे दक्षिण कर्नाटक मधील मलप्रभा नदीच्या किनारी वसलेले एक छोटेसे खेडेगाव आहे.
ऐहोळे हे तेथील असलेल्या प्राचीन मंदिरे आणि शिल्पकला मुळे खूप प्रसिद्ध आहे. या गावात असलेली मंदिरे ही इ. स. ५व्या शतकातील आहेत जी अजून सुद्दा खूप चांगल्या प्रकारे जतन केली आहेत.
ऐहोळे पासूनच पद्दतकल हे सुद्धा ठिकाण फक्त १० की.मी. आहे, जेथे येथील मंदिरांची पुढील श्रेणी पाहायला मिळते.
ऐहोळे च्या पहिल्या भागात आपण फक्त थोडीच मंदिरे पहिलीत पण या भागामध्ये अजून भरपूर मंदिरे आणि शिल्पे मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
असेच पर्यटनाची आवड असलेल्या भटक्यांसाठी आपले युट्युब चॅनेल आहे, आपल्या चॅनेल ला नक्की SUBSCRIBE करा. 😊














ऐहोळे येथील प्राचीन १२२ मंदिरे भाग-१
https://youtu.be/nj3D3cddCC4

हौशी आणि ऐतिहासिक पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी हा व्हिडीओ एक मेजवानीच आहे.     ऐहोळे या कर्नाटकातील छोट्याशा गावात जवळपास...
20/02/2022

हौशी आणि ऐतिहासिक पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी हा व्हिडीओ एक मेजवानीच आहे.
ऐहोळे या कर्नाटकातील छोट्याशा गावात जवळपास १२२ पुरातन मंदिरे आहेत इ. स. ६व्या ते ८व्या शतकातील आहेत. या व्हिडिओ मध्ये सर्व माहिती सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे.
तरी सर्वांनी हा व्हिडीओ आवर्जून पहा आणि आवडला तर LIKE आणि SHARE करा मित्रांनो !
व्हिडिओ आपल्या चॅनेल वर पाहू शकता.

आज संध्याकाळी पाहायला विसरू नका हा व्हिडीओ ज्या मध्ये अलमट्टी धरण येथील परिसर, मुघल गार्डन आणि लेझर म्युझिक शो हे सर्व त...
08/01/2022

आज संध्याकाळी पाहायला विसरू नका हा व्हिडीओ ज्या मध्ये अलमट्टी धरण येथील परिसर, मुघल गार्डन आणि लेझर म्युझिक शो हे सर्व तुम्हाला बघायला मिळेल.
North-Karnataka या संपूर्ण सिरीज मधील हा तिसरा व्हिडिओ आहे अजून ही सिरीज चालूच आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे LIKE आणि SHARE करा.
लिंक देत नाहीय, आपल्या चॅनेल वर नक्की पहा !

सर्व सबस्क्रायबर, मित्र, सपोर्टर यांना खूप खूप मनापासून धन्यवाद, आणि असेच प्रेम राहूदे ! 🙏
08/01/2022

सर्व सबस्क्रायबर, मित्र, सपोर्टर यांना खूप खूप मनापासून धन्यवाद, आणि असेच प्रेम राहूदे ! 🙏

मित्रांनो, आपल्या Subodh Kadam Vlogs चॅनेल ने 20,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार केला आहे. सर्व सबस्क्रायबर, मित्र, सपोर्टर ...
05/01/2022

मित्रांनो, आपल्या Subodh Kadam Vlogs चॅनेल ने 20,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार केला आहे.
सर्व सबस्क्रायबर, मित्र, सपोर्टर यांना खुप खुप मनापासून धन्यवाद आणि आभार !
असेच प्रेम राहूदे !

🙏🙏 पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद !! अक्कलकोट-गाणगापूर-तुळजापूर या सिरीज मधील श्री बाळाप्पा मठ येथील स्वामी समर्थ...
09/10/2021

🙏🙏 पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद !!
अक्कलकोट-गाणगापूर-तुळजापूर या सिरीज मधील श्री बाळाप्पा मठ येथील स्वामी समर्थांच्या पायांचे ठसे हा व्हिडीओ 2,00,000+ लोकांनी आतापर्यंत पहिला आहे, आणि खूप लोकांना तो आवडला आहे.
असाच प्रतिसाद तुमच्या कडून येत राहिला तर मी सुद्दा अजून तीर्थक्षेत्राविषयी चांगले माहिती देणारे आणि अजून व्हिडिओ मी तुमच्या भेटीस आणत राहीन. असाच मोठ्यांचा आशिर्वाद आणि मित्रांची साथ असू द्या !
आपल्या चॅनेल ला अजून इतर लोकांपर्यंत पोहचण्यासाठी जास्तीत जास्त SHARE करत चला.
खूप खूप धन्यवाद !

01/06/2021

तर मित्रांनो आपल्या चॅनेल ला भेट द्या आणि नवीन खूप व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, ते नवीन व्हिडिओपाहून Comment मध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या !




https://youtu.be/-CPddwen8_s वर दिलेल्या लिंक वर क्लीक करा आणि पहा, बाळूमामांनी सत्यव्वा आई साठी जे रिंगण मारले होते, त्...
19/04/2021

https://youtu.be/-CPddwen8_s
वर दिलेल्या लिंक वर क्लीक करा आणि पहा, बाळूमामांनी सत्यव्वा आई साठी जे रिंगण मारले होते, त्या बद्दल आणि त्या जागे बद्दल माहिती सांगणारा व्हिडिओ. या व्हिडिओ मध्ये सर्व माहिती ही बाळूमामांच्या सवंगाड्यांनी सांगितली आहे.
मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर जास्तीत जास्त भक्तांना पाठवा, आणि लाईक पण करा.
II जय बाळूमामा II

आजचा व्हिडिओ हा श्री संत बाळूमामांनी माता सत्यव्वा साठी काढलेल्या रिंगणाबद्दल माहिती सांगणारा आहे. हे ठिकाण सेन....

Address

Miraj
416410

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm
Sunday 10am - 7pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when एक भ्रमंती माझ्यासोबत. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category