05/01/2024
🙏🏻🌺 *ll वार्षिक धार्मिक सहल ll* 🌺🚩
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺
॥ श्री गणेशाय नमः ll
*गणेशा टूर्स & ट्रॅव्हल्स्*
चारकोप, मुंबई
आयोजित
_*पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर*_
*दिनांक :- २५ ते २८ जानेवारी, २०२४*
२ दिवस व ३ रात्र
संपूर्ण सहल खर्च
*प्रति माणशी ₹. ३,८९९/-*
विना आसन लहान मुलांचे प्रत्येकी ₹.८००/-
*पुशबॅक सिट डिलक्स लक्झरी बस*
*निवास व्यवस्था रूम मध्ये*
*सहल रूपरेषा :
*🚩 गुरु. दि.२५ जानेवारी ...*
रात्री ०९ वाजता मुंबई येथून अक्कलकोट साठी रवाना...
*🚩 शुक्र. दि.२६ जानेवारी ...*
सकाळी *अक्कलकोट*
*श्री स्वामी समर्थ* दर्शन व दुपारचे महाप्रसाद करुन अल्प विश्रांती.
सायं.०४ वा. प्रस्थान
श्री स्वामी समर्थ समाधी मठ दर्शन.
सोलापूर श्री सिद्धेश्वर मंदिर दर्शन.
आई *श्री तुळजाभवानी* दर्शन व भोजन करुन अक्कलकोट येथे मुक्काम !!
*🚩 शनि. दि.२७ जानेवारी ...*
सकाळी गाणगापूर प्रस्थान
*भीमा-अमरजा संगमक्षेत्र* व
*श्री नृसिंह सरस्वती यांचे निर्गुण पादुका* दर्शन.
अक्कलकोट येथे भोजन करून
पंढरपूर *श्री विठू माऊलीं* दर्शन,
चंद्रभागे तीरी *श्री पुंडलिक* मंदिर दर्शन
शेगांवीचे *श्री गजानन महाराज* मठ दर्शन व रात्री भोजन करून मुंबई रवाना.
*🚩 रवि. दि.२८ जानेवारी ...*
सकाळी *मुंबई आगमन* व सहल समाप्त.!!!
🚌🚩🚌🚩🚌🚩🚌🚩🚌🚩🚌
*माहीती व सुचना :
*१.)* सदर सहल खर्चात सकाळचा मर्यादित चहा-नाष्टा,
संध्याकाळचा फक्त चहा,
२ वेळचे शाकाहारी अमर्यादित भोजन, प्रवास व निवास व्यवस्था समाविष्ट आहेत.
*२.)* बस प्रवास हा पुशबॅक सिट लक्झरी बस ने केला जाईल.
*३.) अक्कलकोट येथे मंदिर न्यासातर्फे एक वेळ महाप्रसाद मिळेल.* तसेच अक्कलकोट, तुळजापूर व पंढरपूर येथे खासगी हॉटेलचे अमर्यादित शाकाहारी थाळी पद्धतीने भोजन मिळेल.
*४.)* ५ वर्षावरील मुलांना तिकीट दर पुर्ण आकारण्यात येईल.
५ वय वर्षे पर्यंत च्या लहान मुलांना अतिरिक्त ₹.८००/- आकारण्यात येईल.
*५.)* अक्कलकोट - गाणगापूर - अक्कलकोट सदर प्रवास स्थानिक क्रुझर ने होईल. तसेच गाणगापूर - संगमक्षेत्र - गाणगापूर स्थानिक रिक्षा प्रवास होईल.
*६.)* रात्री मुक्कामासाठी निवास व्यवस्था बाथरुमसह स्वतंत्र खोलीत करण्यात येईल.
*प्रत्येक खोलीत प्रती ४ ते ५ भक्तांना निवास व्यवस्था होईल.*
*निवासस्थानी स्त्री व पुरुष वर्गीकरण करण्यात येईल.*
*७.)* आपणास आवश्यक, असलेले औषधे स्वतः आणून वेळेवर घेण्याची काळजी घ्यावी.
*८.)* आपले दागिने तसेच मौल्यवान वस्तू स्वतःच्या जबाबदारी वर आणावे, हरवल्यास किंवा मोडल्यास आयोजक जबाबदार नाही.
*९.) प्रवाशांनी आपल्या सोबत पाण्याची बाटली व आंघोळीचे साहित्य आणावे.*
*उदा.- साबण, टूथब्रश व पेस्ट, टॉवेल.*
*१०.)* यात्रे दरम्यान काही गैरप्रकार आढळल्यास सहल आयोजकांच्या निदर्शनास आणावे, प्रवाशांनी आपसात वाद निर्माण करू नये.
*११.)* आयोजकांनी दिलेल्या वेळेचे बंधन पाळावे, त्यांच्या मार्गदर्शनाचे पालन करावे. स्वतंत्रपणे कुठेही जाऊ नये.
*१२.)* वरील प्रवास रूपरेषा मध्ये बदल झाल्यास आगाऊ सुचना देण्यात येईल.
🚌🚩🚌🚩🚌🚩🚌🚩🚌🚩🚌
📞 _अधिक माहिती व आरक्षण साठी संपर्क :-_
*कौस्तुभ तारी*
सहल आयोजक
*98337 45204*
*91676 45204*