Hotel Aajichi Athavan

Hotel Aajichi Athavan 8879765787 / 8793565787
318, Global Kokan Art Village,
Near Kolad Railway Station, Kolad, Raigad

भव्य शिवस्वराज्य मराठी उद्योग परिषद (५ वी )मराठी उद्योजक चळवळीला दिवसेंदिवस आपला प्रतिसाद वाढत आहे याबद्दल धन्यवाद. मुंब...
04/01/2026

भव्य शिवस्वराज्य मराठी उद्योग परिषद (५ वी )

मराठी उद्योजक चळवळीला दिवसेंदिवस आपला प्रतिसाद वाढत आहे याबद्दल धन्यवाद.

मुंबई पाठोपाठ, वसई विरार, ठाणे, पुणे ,पिंपरी चिंचवड, पालघर शाखा सुरू झाल्या सर्व टीमचे विशेष अभिनंदन.

कोकण भूमी प्रतिष्ठानच्या वतीने गेली पंधरा वर्षे दरवर्षी ग्लोबल कोकण हा आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्यात येतो. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ,नेस्को गोरेगाव, येथे कोकणी आणि मराठी उद्योजकांचा हा आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित केला जातो. दरवर्षी दोन ते तीन लाख निसर्ग प्रेमी पर्यटन प्रेमी कोकण प्रेमी या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभागी होतात.

यावर्षी ग्लोबल कोकण महोत्सव पहिल्यांदा मुंबई बाहेर प्रत्यक्ष कोकणातील समुद्र किनाऱ्यावर आयोजित केला आहे. पालघर शहरापासून सहा किलोमीटर शिरगाव या अतिशय देखण्या समुद्रकिनाऱ्यावर हा महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात तीन ते चार लाख नागरिक भेट देतील.

अतिशय भव्य प्रमाणात हा महोत्सव आयोजित केला असून यावेळी 500 हून अधिक मराठी उद्योजक आपल्या उत्पादनांचे मार्केटिंग आणि प्रमोशन करतील. मराठी उद्योजकांचे मोठे संमेलन या निमित्ताने आयोजित करण्याचा संकल्प आहे.

ग्लोबल कोकण महोत्सवाची घोषणा आणि अभियानाचा प्रारंभ याच परिषदेत केला जाणार आहे. सर्व उद्योजकांनी आवर्जून उपस्थित राहायचे आहे.

संजय यादवराव
संस्थापक ग्लोबल कोकण
समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स
शिवस्वराज्य मराठी लोक चळवळ

स्टॉल बुकिंगसाठी गुगल फॉर्म*
https://docs.google.com/forms/d/1Mq3oEmKdiDaS3yx04iFMsdBNVmsJzrtv1W98zHdVa8M/edit

*स्टॉल बुकिंगसाठी संपर्क :* 90040 75995 / 7045374080 / 9082550774 /8779842009

स्थळ ः सी-११९, १ला मजला, रणजित स्टुडिओ कंपाऊंड, दादासाहेब फाळके रोड, दादर (पूर्व), मुंबई - १४

बटाट्याची भाजी आणि पोहे… दिवसाची चविष्ट सुरुवात!Hotel Aaji Chi Athavan, Kolad मध्ये तुम्हाला मिळेल घरगुती वातावरण आणि मन...
07/12/2025

बटाट्याची भाजी आणि पोहे… दिवसाची चविष्ट सुरुवात!
Hotel Aaji Chi Athavan, Kolad मध्ये तुम्हाला मिळेल घरगुती वातावरण आणि मनमोकळ्या पाहुणचारासह कोकणच्या पारंपरिक चवांचा निखरलेला अनुभव.
आजच भेट द्या आणि कोकणच्या खऱ्या चवांचा थेट आस्वाद घ्या.
📞 बुकिंगसाठी संपर्क करा: 8879765787 / 8793565787
📍Address: Aaji chi aathvan, Kolad
#अळुवडी

05/12/2025

Basic human needs unlock! 🔓
Hotel Aaji Chi Athavan, Kolad मध्ये तुम्हाला मिळेल घरगुती वातावरण आणि मनमोकळ्या पाहुणचारासह कोकणच्या पारंपरिक चवांचा निखरलेला अनुभव.
आजच भेट द्या आणि कोकणच्या खऱ्या चवांचा थेट आस्वाद घ्या.
📞 बुकिंगसाठी संपर्क करा: 8879765787 / 8793565787
📍Address: Aaji chi aathvan, Kolad
#अळुवडी

आम्हाला खात्री आहे, तुम्ही नाही म्हणूच शकणार नाही.Hotel Aaji Chi Athavan, Kolad मध्ये तुम्हाला मिळेल घरगुती वातावरण आणि ...
04/12/2025

आम्हाला खात्री आहे, तुम्ही नाही म्हणूच शकणार नाही.
Hotel Aaji Chi Athavan, Kolad मध्ये तुम्हाला मिळेल घरगुती वातावरण आणि मनमोकळ्या पाहुणचारासह कोकणच्या पारंपरिक चवांचा निखरलेला अनुभव.
आजच भेट द्या आणि कोकणच्या खऱ्या चवांचा थेट आस्वाद घ्या.
📞 बुकिंगसाठी संपर्क करा: 8879765787 / 8793565787
📍Address: Aaji chi aathvan, Kolad
#अळुवडी

01/12/2025

तुप टाकलेला मोदक म्हणजे एकदम मस्त जुगलबंदी—खाऊन बघा, मन खुश होईल!
Hotel Aaji Chi Athavan, Kolad मध्ये तुम्हाला मिळेल घरगुती वातावरण आणि मनमोकळ्या पाहुणचारासह कोकणच्या पारंपरिक चवांचा निखरलेला अनुभव.
आजच भेट द्या आणि कोकणच्या खऱ्या चवांचा थेट आस्वाद घ्या.
📞 बुकिंगसाठी संपर्क करा: 8879765787 / 8793565787
📍Address: Aaji chi aathvan, Kolad, कोलाड रेल्वे स्टेशन जवळ मुंबईपासून 130 किलोमीटर
#अळुवडी

तू, मी आणि हॉटेल आजीची आठवनतलं अस्सल ‘कोकणी जेवण’.Hotel Aaji Chi Athavan, Kolad मध्ये तुम्हाला मिळेल घरगुती वातावरण आणि ...
28/11/2025

तू, मी आणि हॉटेल आजीची आठवनतलं अस्सल ‘कोकणी जेवण’.

Hotel Aaji Chi Athavan, Kolad मध्ये तुम्हाला मिळेल घरगुती वातावरण आणि मनमोकळ्या पाहुणचारासह कोकणच्या पारंपरिक चवांचा निखरलेला अनुभव.
आजच भेट द्या आणि कोकणच्या खऱ्या चवांचा थेट आस्वाद घ्या.
📞 बुकिंगसाठी संपर्क करा: 8879765787 / 8793565787
📍Address: Aaji chi aathvan, Kolad
#अळुवडी

अळुवडी - कधीही आणि कशाबरोबरही! 😄Hotel Aaji Chi Athavan, Kolad मध्ये तुम्हाला मिळेल घरगुती वातावरण आणि मनमोकळ्या पाहुणचार...
24/11/2025

अळुवडी - कधीही आणि कशाबरोबरही! 😄

Hotel Aaji Chi Athavan, Kolad मध्ये तुम्हाला मिळेल घरगुती वातावरण आणि मनमोकळ्या पाहुणचारासह कोकणच्या पारंपरिक चवांचा निखरलेला अनुभव.
आजच भेट द्या आणि कोकणच्या खऱ्या चवांचा थेट आस्वाद घ्या.
📞 बुकिंगसाठी संपर्क करा: 8879765787 / 8793565787
📍Address: Aaji chi aathvan, Kolad
#अळुवडी

21/11/2025

फास्ट फूड कुणालाही मिळेल, पण खरी कोकणी चव हवी असेल तर हॉटेल आजीची आठवणला नक्की या.
Hotel Aaji Chi Athavan, Kolad मध्ये तुम्हाला मिळेल घरगुती वातावरण आणि मनमोकळ्या पाहुणचारासह कोकणच्या पारंपरिक चवांचा निखरलेला अनुभव.
आजच भेट द्या आणि कोकणच्या खऱ्या चवांचा थेट आस्वाद घ्या.
📞 बुकिंगसाठी संपर्क करा: 8879765787 / 8793565787
📍Address: Aaji chi aathvan, Koladyadavrao
#कोकणीचव

वेगवेगळ्या मसाल्यांनी बनलेलं चविष्ट कोकणी जेवण खायचं असेल, तर होटेल आजीची आठवण इथे नक्की या. चव अशी की अगदी घरच्या मसाल्...
18/11/2025

वेगवेगळ्या मसाल्यांनी बनलेलं चविष्ट कोकणी जेवण खायचं असेल, तर होटेल आजीची आठवण इथे नक्की या. चव अशी की अगदी घरच्या मसाल्यांनी बनवल्यासारखी वाटेल.
Hotel Aaji Chi Athavan, Kolad मध्ये तुम्हाला मिळेल घरगुती वातावरण आणि मनमोकळ्या पाहुणचारासह कोकणच्या पारंपरिक चवांचा निखरलेला अनुभव.
आजच भेट द्या आणि कोकणच्या खऱ्या चवांचा थेट आस्वाद घ्या.
📞 बुकिंगसाठी संपर्क करा: 8879765787 / 8793565787
📍Address: Aaji chi aathvan, Kolad
#चुलीवरचीजेवणा #मसाले

पाटा- वरवंट्यावर हाताने वाटलेल्या वाटणाची खमंग चव म्हणजे कोकणची परंपरा! Hotel Aaji Chi Athavan, Kolad मध्ये तुम्हाला मिळ...
16/11/2025

पाटा- वरवंट्यावर हाताने वाटलेल्या वाटणाची खमंग चव म्हणजे कोकणची परंपरा!
Hotel Aaji Chi Athavan, Kolad मध्ये तुम्हाला मिळेल घरगुती वातावरण आणि मनमोकळ्या पाहुणचारासह कोकणच्या पारंपरिक चवांचा निखरलेला अनुभव.
आजच भेट द्या आणि कोकणच्या खऱ्या चवांचा थेट आस्वाद घ्या.
📞 बुकिंगसाठी संपर्क करा: 8879765787 / 8793565787
📍Address: Aaji chi aathvan, Kolad
#पाटावरवंट्यावर

Address

Mumbai
400003

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Aajichi Athavan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hotel Aajichi Athavan:

Share