Rajefirasti

Rajefirasti Travel with Class Tour with Family Tour company

Tour packages for groups. Book your seat now.
06/04/2023

Tour packages for groups.
Book your seat now.



अवघे अवघे या! #छत्रपतीशिवाजीमहाराज  #रायगडदर्शन  #महाराष्ट्र
20/03/2023

अवघे अवघे या!
#छत्रपतीशिवाजीमहाराज
#रायगडदर्शन
#महाराष्ट्र

Night camping 🏕 at highest peak⛰️ of the Maharashtra - Kalsubai! Weekend + friends + camping =  commet below👇
08/03/2023

Night camping 🏕 at highest peak⛰️ of the Maharashtra - Kalsubai!
Weekend + friends + camping = commet below👇

Explore highest peak of Maharashtra! Kalsubai Night trek. Plan your holiday with friends.
15/02/2023

Explore highest peak of Maharashtra!
Kalsubai Night trek.
Plan your holiday with friends.

राजे फिरस्ती, आयोजित 'ताडोबा जंगल सफारी' मर्यादित १८  जागा. लवकर आपली नोंदणी करा. अधिक माहीतीसाठी संपर्क मनिष लाड - 9969...
07/02/2023

राजे फिरस्ती, आयोजित 'ताडोबा जंगल सफारी'
मर्यादित १८ जागा. लवकर आपली नोंदणी करा.
अधिक माहीतीसाठी संपर्क
मनिष लाड - 9969117525
#जंगलसफारी

श्री  अष्टविनायक यात्रा प्रति बालाजी आणि जेजुरी  🚩अधिक माहितीसाठी संपर्क मनिष लाड - 9969117525 #अष्टविनायक  #जेजुरी  #प्...
31/01/2023

श्री अष्टविनायक यात्रा
प्रति बालाजी आणि जेजुरी 🚩

अधिक माहितीसाठी संपर्क
मनिष लाड - 9969117525
#अष्टविनायक #जेजुरी #प्रतिबालाजी #देवदर्शन

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ वयाच्या सोळाव्या वर्षी रायरी किल्ल्यावर रायरेश्वराच्या मंदिरात घेतली. र...
20/01/2023

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ वयाच्या सोळाव्या वर्षी रायरी किल्ल्यावर रायरेश्वराच्या मंदिरात घेतली. राजे फिरस्ती अंतर्गत 'कुटुंबासमवेत सफर गडकिल्ल्यांची' अंतर्गत आपण पहिली सफर याच रायरेश्वराची करणार आहोत.
तसेच या सफरीदरम्यान आपण मल्हारगड, कान्होजी जेधे समाधी, जिवा महाले समाधी, भोर राजवाडा, झुलता पूल अश्या काही स्थळांना देखील भेट देणार आहोत.
या सफरची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आताच संपर्क करा आणि आपली नावनोंदणी करा

९९६९११७५२५ (मनिष लाड)
७४००३७१४६२ (कार्तिक जाधव)

राजे फिरस्ती अंतर्गत 'कुटुंबासह सफर गडकिल्ल्यांची' मधील पहिली सफर आहे रायरेश्वर पठाराची.ही सफर करत असताना आपण मल्हारगड, ...
20/01/2023

राजे फिरस्ती अंतर्गत 'कुटुंबासह सफर गडकिल्ल्यांची' मधील पहिली सफर आहे रायरेश्वर पठाराची.

ही सफर करत असताना आपण मल्हारगड, रायरेश्वर पठार, भोर राजवाडा, कान्होजी जेधे समाधी जिवा महाले समाधी अशी ऐतिहासिक ठिकाणे स्थळांना देखील भेटी देणार आहोत. तर ही सफर करण्यासाठी कधी आपली नावनोंदणी करताय? मर्यादित जागा उपलब्ध!

अधिक माहितीसाठी खालील संपर्क क्रमांकावर आपण व्हाट्सअप किंवा कॉल करू शकता
९९६९११७५२५ (मनिष लाड)
७४००३७१४६२ (कार्तिक जाधव)

राजे फिरस्ती अंतर्गत 'कुटुंबासह सफर गडकिल्ल्यांची' मधील पहिली सफर आहे रायरेश्वर पठाराची.ही सफर करत असताना आपण मल्हारगड, ...
19/01/2023

राजे फिरस्ती अंतर्गत 'कुटुंबासह सफर गडकिल्ल्यांची' मधील पहिली सफर आहे रायरेश्वर पठाराची.

ही सफर करत असताना आपण मल्हारगड, रायरेश्वर पठार, भोर राजवाडा, कान्होजी जेधे समाधी जिवा महाले समाधी अशी ऐतिहासिक ठिकाणे स्थळांना देखील भेटी देणार आहोत. तर ही सफर करण्यासाठी कधी आपली नावनोंदणी करताय? मर्यादित जागा उपलब्ध!

अधिक माहितीसाठी खालील संपर्क क्रमांकावर आपण व्हाट्सअप किंवा कॉल करू शकता
९९६९११७५२५ (मनिष लाड)
७४००३७१४६२ (कार्तिक जाधव)

Address

MARKit Corporate Space
Mumbai
400083

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajefirasti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category