कोकणासाठी SAVE KOKAN

कोकणासाठी SAVE KOKAN Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from कोकणासाठी SAVE KOKAN, Tour Agency, M g Road, Mumbai.

24/09/2024

PK मसाल्याची काळ्या वाटण्याची रसभाजी

Patil's Kitchen PK
Goregaon W Mumbai
W'app 9867467826

23/09/2024

#तुडुंब_भिजणार
परतीच्या पाऊसाची मुसंडी..
मुंबईत जोरदार पाऊस..
सर्व महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे हे जरूर कळवा. आपल्याला एकमेकांची ख्यालीखुशाली कळायला हवी आपण दिंडी परिवार आहोत.
कोणकोण ऑफिसला निघालं...
पाऊसाची परिस्थिती काय आहे...

आभास.....हा
W'app 8451033013

19/09/2024

हॉटेल, खानावळ, फूड जॉइंटसाठी होलसेल दरात उपलब्ध.

घरगुती मोठी चपाती कमीतकमी 100. दर ₹ 7/- प्रत्येकी
Home made Chapati big size minimum 100. Rate ₹7/- each

तांदुळाची मोठी भाकरी कमीतकमी 50. दर ₹ 22/- प्रत्येकी
Roti Rice Big size minimum 50. Rate ₹ 22/- each

ज्वारीची मोठी भाकरी कमीतकमी 50. दर ₹ 22/- प्रत्येकी
Roti Jwari(sorghum) Big size minimum 50. Rate ₹ 22/- each

मोदक मोठे कमीतकमी 25. दर ₹ 25/- प्रत्येकी
मोदक छोटे (साचा) कमीतकमी 25. दर ₹ 22/- प्रत्येकी

ऑर्डर एक दिवस(24 तास) आधी द्यावी लागेल.
बाजरी, नाचणीच्या भाकरीही मागणी नुसार मिळतील. कमीतकमी प्रत्येकी 50 भाकऱ्यांची आगाऊ(wel in Advance) ऑर्डर द्यावी लागेल.

18/09/2024


आईच्या हातच्या सर्वच भाज्या मस्त आवडीच्या होत्या त्यात मुगाची रासभाजी, वालाच बिरडं, गवारीची सुकीभाजी, आणि काही भाज्या ज्या वाफेवर शिजवल्या जायच्या. त्याच Patil's Kitchen Special Dish आहेत.

Patil's Kitchen
Goregaon West Mumbai
9867467826

 #पुरणपोळी_मोदकांचा_खास_बेतमध्यम व मोठे साच्यातले तसेच हाती उकडीचे मोदक खास गणेश चतुर्थी साठी उपलब्ध.कमीत कमी ऑर्डर 21 म...
05/09/2024

#पुरणपोळी_मोदकांचा_खास_बेत

मध्यम व मोठे साच्यातले तसेच हाती उकडीचे मोदक खास गणेश चतुर्थी साठी उपलब्ध.
कमीत कमी ऑर्डर 21 मोदकांची स्वीकारली जाईल.
गोरेगाव पश्चिम येथे घरपोच मिळतील.
*Delivery charges extra*

आता "खाण्यासाठी जन्म आपुला"
"आवडीने खाणार त्याला पाटिल्स किचन देणार.."

Patil's Kitchen
Goregaon West, Mumbai 104
For order W'app 9867467826

* #कोकण_स्वराज्य Kokan_Swaraj fb Group &     Raigad*आपणास  #वेबिनार करिता आमंत्रीत करत आहे.                             ...
22/06/2021

* #कोकण_स्वराज्य Kokan_Swaraj fb Group & Raigad*
आपणास #वेबिनार करिता आमंत्रीत करत आहे. विषयः कोकणातील व्यवसायाच्या विविध संधी व निश्चित यश कसे मिळवाल.
*वेळः बुधवार दि. 23 जून 2021. दुपारी 3.30 वा.* https://youtu.be/VaMvenK9HeM * #आभा उपक्रम* 8451033013

Webinar For Business Opportunity in Kokan by BOI STAR RSETI RAIGAD with AABHA BUSINESS GROUPSponsored by Bank of India

Address

M G Road
Mumbai
400104

Alerts

Be the first to know and let us send you an email when कोकणासाठी SAVE KOKAN posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to कोकणासाठी SAVE KOKAN:

Share

Category