GoldenWings

Call Directions Contact the business

GoldenWings Big Journey's Begin With Small Steps. Welcome to a great vacation at an affordable price.

🕉️ *दिव्य आध्यात्मिक हिमालय यात्रा* 🕉️*आदी कैलास | ॐ पर्वत | जागेश्वर धाम | कैची धाम*🌄 “हिमालयाच्या पवित्र कुशीत… शिवतत्...
27/06/2026

🕉️ *दिव्य आध्यात्मिक हिमालय यात्रा* 🕉️
*आदी कैलास | ॐ पर्वत | जागेश्वर धाम | कैची धाम*

🌄 “हिमालयाच्या पवित्र कुशीत… शिवतत्त्वाची अनुभूती, मनःशांती आणि आयुष्यभर जपून ठेवावा असा आध्यात्मिक प्रवास”

🙏 काही प्रवास फक्त ठिकाणांपर्यंत पोहोचवत नाहीत…
ते आपल्याला स्वतःच्या आतल्या शांततेपर्यंत घेऊन जातात.
अशीच एक भक्ती, श्रद्धा आणि निसर्गाच्या सान्निध्यातील दिव्य यात्रा…

✨ आदी कैलास – भगवान शिवांच्या दिव्य अस्तित्वाची अनुभूती
✨ ॐ पर्वत – निसर्गाने साकारलेले पवित्र ॐ दर्शन
✨ जागेश्वर धाम – हजारो वर्षांचा शिव मंदिरांचा वारसा
✨ कैची धाम – नीम करोली बाबा यांचे पवित्र आश्रम स्थळ
✨ गोलू देवता मंदिर – श्रद्धा व विश्वासाचे स्थान

━━━━━━━━━━━━━━

🗓️ *यात्रा कालावधी*

🚩 प्रस्थान: 25 सप्टेंबर | सायं. 5:00 वा.
📍 मुंबई सेंट्रल येथून दिल्लीसाठी ट्रेन प्रवास

🚩 परतीचे आगमन: 02 ऑक्टोबर | सकाळी 10:30 वा.
📍 मुंबई सेंट्रल

━━━━━━━━━━━━━━

🚆 *महत्त्वाची सूचना (रेल्वे प्रवास)*

👉 ही यात्रा दिल्ली ते दिल्ली आयोजित ग्रुप यात्रा आहे
👉 मुंबई ⇄ दिल्ली रेल्वे तिकिटे प्रवाशांनी स्वतः काढायची आहेत
👉 ट्रेनची माहिती, वेळापत्रक व योग्य मार्गदर्शन आम्ही उपलब्ध करून देऊ
👉 दिल्ली येथे पोहोचल्यानंतर संपूर्ण नियोजित यात्रा सुरू होईल

━━━━━━━━━━━━━━

🚩 *यात्रेची खास वैशिष्ट्ये*

✔ मर्यादित यात्रेकरूंसह व्यवस्थित नियोजन
✔ अनुभवी मार्गदर्शन व सहाय्य
✔ भक्तिमय आणि शांत वातावरणातील ग्रुप यात्रा
✔ सुरक्षित व आरामदायी प्रवास व्यवस्था
✔ हिमालयातील अध्यात्म, निसर्ग आणि श्रद्धेचा अविस्मरणीय संगम

━━━━━━━━━━━━━━

💰 *यात्रा देणगी मूल्य*
*₹41,999/- प्रति व्यक्ती*
(Delhi to Delhi Package)

🙏 “ही फक्त एक यात्रा नाही…
ही भगवान शिवांच्या सान्निध्यात स्वतःला अनुभवण्याची संधी आहे.”

🚩 मर्यादित जागा उपलब्ध
आपली नोंदणी लवकर निश्चित करा.

📞 *अधिक माहिती व नोंदणीसाठी संपर्क:*
📍 आयोजक: प्रार्थना
📞 संपर्क: 9221045788

31/12/2025

🌸 *नर्मदे हर… नर्मदे हर…* 🙏

नर्मदा परिक्रमा हा केवळ प्रवास नाही, तर स्वतःकडे परत जाण्याची एक पवित्र वाट आहे. श्रद्धा, साधना आणि निसर्गाशी नातं जोडणारी नर्मदा मैय्याची ही दिव्य यात्रा आहे.

🙏 *परिक्रमेची वैशिष्ट्ये:*
👉🏻 नर्मदा मैय्याच्या जवळून प्रवास.
👉🏻 परीक्रमेतील संत महंतांचे दर्शन
👉🏻 मैय्या जवळील आश्रम, प्राचीन मंदिरे व जागृत स्थळांचा समावेश.
👉🏻 विधिवत संकल्प आणि पूजा.
👉🏻 रुचकर आणि सात्विक भोजन.

ट्रॅव्हलर्स स्टुडिओ तर्फे नर्मदा परिक्रमेचे सुरक्षित आणि अनुभवी मार्गदर्शनासह आयोजन. नर्मदा मैय्याच्या पवित्र प्रवाहा सोबत आत्मिक शांतीचा आणि भक्तिभावाचा अनुभव घ्या.

📞 *अधिक माहितीसाठी संपर्क:*
*ट्रॅव्हलर्स स्टुडिओ*
📱 9833911008 / 9221045788
📧 [email protected]

👇 Link for joining group

https://chat.whatsapp.com/KrcX0rvVhNeFe4XUDjbNof

23/02/2024
🌊🐊 उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा🐊🌊गोल्डन विंग्ज टूर्स ......… आपल्यासाठी घेऊन येत आहे *Statue Of Unity सह* *उत्तरवाहिनी नर...
17/12/2023

🌊🐊 उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा🐊🌊

गोल्डन विंग्ज टूर्स ......… आपल्यासाठी घेऊन येत आहे *Statue Of Unity सह* *उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा यात्रा*.

🌊यात्रेची रूपरेषा🌊

दिवस 1- 11एप्रिल 2024 रात्री 11.50 दादर व बोरिवली वरून प्रयाण

दिवस 2- 12 एप्रिल 2024 केवडिया येथे सकाळी 7.30 आगमन
गरुडेश्वर येथे आगमन, सकाळचे आन्हिके उरकून ,नास्ता करून गरुडेश्वर ,श्री टेम्भे स्वामींची पवित्र समाधी स्थान व नर्मदा मैय्याचा सुंदर घाटाचे दर्शन घेऊन महाप्रसाद घेणे.
प्रसादानंतर Statue ऑफ Unity कडे प्रयाण... रात्री जेवण करून गरुडेश्वर येथे मुक्काम

दिवस 3- दि13 एप्रिल 2024 सकाळी नास्ता करून पुन्हा एकदा समाधी दर्शन घेऊन... पुढे शूलपानी मंदिर,छोटी-मोती पानोती मंदिर, कुबेर भंडारी, पोयचा, नीलकंठ धाम ,रंगावधुत स्वामी मंदिर......इत्यादी दर्शन करून दुपारचे जेवण करून गरुदेश्र्वर येथे भक्त निवास मध्ये परतायचे. संध्याकाळी नर्मदा परिक्रमेचे संकल्प पूजा. जेवण करून आराम

दिवस 4- दि 14 एप्रिल 2024
पहाटे 4 वा उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेला तीलकवाडा येथून सुरवात करणे....परिक्रमा वाटेत अनेक मंदिरे, आश्रम यांचे दर्शन व प्रसाद घेऊन पुन्हा भक्त निवास साधारण दु. 3 वाजेपर्यंत दाखल
दुपारी आराम.
संध्याकाळी कन्यापूजन
रात्री जेवण करून परतीच्या प्रवासाला सुरवात
दिवस 5 - दि 15 एप्रिल 2024
सकाळी 4.45 बोरिवली व 5.30 दादर मुंबई मध्ये दाखल......
यात्रा समाप्त🙏🏻🙏🏻

🐊 नर्मदे हर🐊

नर्मदे हर 🚩 नर्मदे हर 🚩 नर्मदे हर 🚩🌊🐊 उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा🐊🌊गोल्डन विंग्ज टूर्स ......… आपल्यासाठी घेऊन येत आहे *...
14/11/2023

नर्मदे हर 🚩 नर्मदे हर 🚩 नर्मदे हर 🚩

🌊🐊 उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा🐊🌊

गोल्डन विंग्ज टूर्स ......… आपल्यासाठी घेऊन येत आहे *Statue Of Unity सह* *उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा यात्रा*.

🌊यात्रेची रूपरेषा🌊

दिवस 1- 11एप्रिल 2024 रात्री 11.50 दादर व बोरिवली वरून प्रयाण

दिवस 2- 12 एप्रिल 2024 केवडिया येथे सकाळी 7.30 आगमन
गरुडेश्वर येथे आगमन, सकाळचे आन्हिके उरकून ,नास्ता करून गरुडेश्वर ,श्री टेम्भे स्वामींची पवित्र समाधी स्थान व नर्मदा मैय्याचा सुंदर घाटाचे दर्शन घेऊन महाप्रसाद घेणे.
प्रसादानंतर Statue ऑफ Unity कडे प्रयाण... रात्री जेवण करून गरुडेश्वर येथे मुक्काम

दिवस 3- दि13 एप्रिल 2024 सकाळी नास्ता करून पुन्हा एकदा समाधी दर्शन घेऊन... पुढे शूलपानी मंदिर,छोटी-मोती पानोती मंदिर, कुबेर भंडारी, पोयचा, नीलकंठ धाम ,रंगावधुत स्वामी मंदिर......इत्यादी दर्शन करून दुपारचे जेवण करून वासण येथे आश्रमात मुक्काम. संध्याकाळी नर्मदा परिक्रमेचे संकल्प पूजा. जेवण करून आराम

दिवस 4- दि 14 एप्रिल 2024
पहाटे 4 वा उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेला सुरवात करणे....परिक्रमा वाटेत अनेक मंदिरे, आश्रम यांचे दर्शन व प्रसाद घेऊन पुन्हा आपल्या आश्रमात साधारण दु 2 वाजेपर्यंत दाखल
दुपारी आराम.
संध्याकाळी कन्यापूजन
रात्री जेवण करून परतीच्या प्रवासाला सुरवात
दिवस 5 - दि 15 एप्रिल 2024
सकाळी 4.45 बोरिवली व 5.30 दादर मुंबई मध्ये दाखल......
यात्रा समाप्त🙏🏻🙏🏻

🐊 नर्मदे हर🐊

यात्रा सहभाग मूल्य रु 7500/-

ऍडव्हान्स रु 4000/-(non refundable)

ऍडव्हान्स दि 7 डिसेंबर 2023 पर्यंत जमा करावे

*यात्रा शुल्कात समाविष्ठ खालील बाबी...*

1.रेल्वे AC 3 टायर तिकीट
2.यात्रा दरम्यान जेवण ,नास्ता, चहा
3.यात्रा दरम्यान प्रवास खर्च
4. राहण्याची सोय( non Ac)

*यात्रा शुल्कात समाविष्ट नाही*

1. रेल्वे प्रवासातील जेवण, नास्ता, चहा
2.कन्या पूजन व मैय्या पूजेचे सामान
3 संकल्प दक्षिणा
4 पाण्याच्या बाटल्या
5 परिक्रमेत बोटीचे तिकीट
6 statue ऑफ unity चे तिकीट.

रोजच्या कामाच्या रगाड्यातून थोडा वेगळा व निवांत वेळ मैय्याच्या सानिध्यात घालविण्यासाठी गोल्डन विंग्जटूर्स अँड ट्रॅव्हल्स घेऊन येत आहे. उत्तर वहिनी परिक्रमा चैत्र महिन्यात चला तर मग येताय ना !!

यंत्र: ज्या प्रकारे आपण आपल्या हार्ड ड्राईव्ह, मेमरी कार्ड, एसडी कार्ड इत्यादीमध्ये मेमरी संग्रहित करतो. त्यामुळे जागेची...
06/11/2023

यंत्र:

ज्या प्रकारे आपण आपल्या हार्ड ड्राईव्ह, मेमरी कार्ड, एसडी कार्ड इत्यादीमध्ये मेमरी संग्रहित करतो. त्यामुळे जागेची मेमरी यंत्रामध्ये साठवली जाते.

यंत्र म्हणजे मशीन्स / डिव्हाइस. गॅलीलियो एकदा म्हणाले होते, विश्वाबद्दल जाणून घेण्यासाठी आम्हाला ती भाषा माहित असायला हवी आणि विश्वमंडळाची भाषा वर्तुळ, ट्रेनिंगल इत्यादी भौमितिक आकृत्यांमध्ये आहे.

या आकृत्यांचे संयोजन एक नमुना बनवते किंवा त्याऐवजी आपण आपल्या विश्वाच्या आत असलेले वेबसारखेच म्हणू शकतो आणि ज्या प्रकारे आपल्याकडे हवेत आणि आकाशवाणी, फोन इत्यादी उपकरणांद्वारे सर्व अक्षरे आणि प्रतिमा तैरतात आम्ही वारंवारतेशी जुळतो आणि ध्वनी कॅप्चर करतो. , प्रतिमा, ज्या आमच्या डिव्हाइसवर दिसतात किंवा त्यानुसार ध्वनी प्रकट करतात, त्याचप्रमाणे यंत्रांच्या पॅटर्नची समानता आपल्या जागेच्या काही वारंवारतेसह जुळत आहे आणि मंत्राद्वारे ऊर्जा साठवली गेली आहे.

अनेक प्रकारचे यंत्र आहेत आणि भरतच्या सर्व पुरातन मंदिरांमध्ये हे यंत्र एकतर कमाल मर्यादेवर किंवा मजल्यावरील मजल्यावरील किंवा मुख्य देवतेच्या खोलीच्या मध्यभागी, छत्रीप्रमाणे छतावर किंवा कोरी धातुवर कोरलेले, आसन ठेवलेले आणि तिथे ठेवले होते. देवता ठेवण्यात आले आहे.

आमच्या ansestors विश्वाची भाषा बद्दल माहित होते आणि म्हणून यंत्र तयार केले गेले आहे, हवन कुंड / होमा जो दशलक्ष वर्ष जुना आहे, तो नेहमी विविध पावडर, फुलांनी काढलेल्या एका यंत्राच्या वर बनविला जातो.

प्रत्येक मंदिर, घरे इत्यादी विशिष्ट ठिकाणी, ही यंत्र ठेवली गेली आहे, त्यामध्ये वैश्विक उर्जा पासून किरण शोषून घेण्याची क्षमता आहे आणि त्यातच ती साठून राहिली आहे. सुवर्ण, चांदी, तांबे यासारख्या भिन्न धातूंचा उपयोग भिन्न यंत्रांसह भिन्न यंत्रांसाठी केला जातो.

उदाहरणार्थ श्री यंत्राचा उपयोग लक्ष्मी / पैशाला आकर्षित करण्यासाठी केला जातो, सुदर्शन यंत्र कावच / नकारात्मक उर्जापासून संरक्षण म्हणून वापरला जातो.

कॉपी पेस्ट

ओमकारेश्वर मंदिराला बोटीतून प्रदक्षिणा करतेवेळी सकाळचे नर्मदास्थान या अधिक श्रावण मास पर्वणीचा पुरेपुर आनंद आत्मसमाधान द...
13/08/2023

ओमकारेश्वर मंदिराला बोटीतून प्रदक्षिणा करतेवेळी सकाळचे नर्मदास्थान या अधिक श्रावण मास पर्वणीचा पुरेपुर आनंद आत्मसमाधान देणारा नक्कीच होता.

पुढे ॠणमुक्तेश्वराचे मंदिर आहे तिथे शिवशंकराची मनोमन पूजा बांधली.

गोल्डन विंग्ज आयोजित श्रावण स्पेशल ओमकारेश्वर,महाकालेश्वर आणि महेश्वर
२९ जुलै ते ३ ऑगस्ट २०२३

महेश्वर: अहिल्याबाई होळकर यांची कर्मभूमीनर्मदा मैयाच्या काठावर बांधलेले रचनात्मक मोठे मोठे घाट, हातमागावर तयार होणाऱ्या ...
13/08/2023

महेश्वर: अहिल्याबाई होळकर यांची कर्मभूमी
नर्मदा मैयाच्या काठावर बांधलेले रचनात्मक मोठे मोठे घाट, हातमागावर तयार होणाऱ्या महेश्वरी साड्या यांचे कारखाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी सुरू केले.
गोल्डन विंग्ज आयोजित श्रावण स्पेशल ओमकारेश्वर,महाकालेश्वर आणि महेश्वर
२९ जुलै ते ३ ऑगस्ट २०२३

ओमकारेश्वर मंदिराला बोटीतून प्रदक्षिणा.मदांता पर्वत जो ओम आकारात आहे, या बेटावर ओमकारेश्वर मंदिर स्थित आहे, जे पांडवकालि...
12/08/2023

ओमकारेश्वर मंदिराला बोटीतून प्रदक्षिणा.
मदांता पर्वत जो ओम आकारात आहे, या बेटावर ओमकारेश्वर मंदिर स्थित आहे, जे पांडवकालिन आहे. एका बाजूने नर्मदा मैया, तर दुसर्‍याबाजुने कावेरी नदी अश्या दोन नद्यांच्या मध्ये हा मादांता पर्वत स्थित ओमकारेश्वर मंदिर पाहण्याचा द्वितीय योग जुळून आला.
गोल्डन विंग्ज आयोजित श्रावण स्पेशल ओमकारेश्वर,महाकालेश्वर आणि महेश्वर
२९ जुलै ते ३ ऑगस्ट २०२३

"गोल्डन विंग्ज " आयोजित श्रावण स्पेशल महाकालेश्वर,  ओमकारेश्वर,  महेश्वर आणि मांडव गड 29 July 2023 ते 03 ऑगस्ट 2023
06/08/2023

"गोल्डन विंग्ज " आयोजित श्रावण स्पेशल महाकालेश्वर, ओमकारेश्वर, महेश्वर आणि मांडव गड
29 July 2023 ते 03 ऑगस्ट 2023

Address

Ghatkopar
Mumbai
400075

Telephone

+918169809189

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when GoldenWings posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to GoldenWings:

Shortcuts

Share

Category