Priya Travels

Priya Travels Priya Travels
It gives immense pleasure to introduce “Priya Travels” that has been in the business of rent a car from 1999.

We never compromise on quality service and believe in “travel with safety and comfort”.

28/09/2021
04/09/2021

विमलेश्वर ट्रॅव्हल्स
09699820002, 09969335298
विरार-सायन-ठाणे-संगमेश्वर-हातखांबा-लांजा-राजपुर-पडेल-चांभारघाटी-नाटे-जैतापुर-वाड़ा-वाड़ातर
मुंबई-रत्नागिरी-गणपतीपुळे-खंडाळा(जयगड)-मुंबई
2×2 Non AC & AC Sleeper ची दररोज सेवा.

21/08/2021

🎊🎉🎁🎈खुशखबर!! खुशखबर!! खुशखबर!!🎈🎁🎉🎊
*विमलेश्वर ट्रॅव्हल्सच्या ग्राहकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत या सणासुदित जबरदस्त धमाका ऑफर😎*
_😒🥴अहो ऑफर काय आहे म्हणुन काय विचारता?😏_
*मुंबई-रत्नागिरी-गणपतीपुळे-खंडाळा(जयगड)-मुंबई* _फक्त या मार्गावर प्रवास करणाऱ्या आमच्या ज्या महिला भगिनी ग्राहक आहेत त्यांच्यासाठी आम्ही आणली आहे खास *रक्षाबंधन ओवाळणी* ऑफर प्रत्येक तिकीटामागे *१०० रुपये* डिस्काउंट आणि परतीच्या तिकीटावर *२०० रुपये* डिस्काउंट दिला जाईल._
*अहो मग विचार कसला करत आहात?🙄🤔*
_उचला फोन करा आजच आपली सीट बुक आपल्या हक्काच्या बसमध्ये कारण ऑफर फक्त *२२.०८.२०२१ ते १०.०९.२०२१* या दरम्यान प्रवास करणाऱ्या महिलांसाठीच असेल पण पुरुष बांधवांनासुद्धा काहीतरी सुट नक्की देऊच👍_
आपले विश्वासु,
*विमलेश्वर ट्रॅव्हल्स (नाते अतुट विश्वासाचे)*
*09699820002, 09969335298*
~Condition Apply*~
*महत्वाची टिप :-* _गुगल पे ने पैसे भरणाऱ्या ग्राहकांनाच या संधीचा लाभ घेता येईल आमचे फेसबुक पेज आठवणीने लाईक करा मात्र आणि हा शुभ संदेश आपल्या *गावागावात* तसेच *वाड़ीवाड़ीत* जास्तीत जास्त पोस्ट करा👍_
```💃आहे की नाही मस्त रक्षाबंधन ओवाळणी ऑफर🕺```
🤷‍♂️🤷‍♀️🙍🏻‍♀️🙍‍♂️🙎🏼‍♀️👨‍👩‍👦🙎🏼‍♀️🙍‍♂️🙍🏻‍♀️🤷‍♀️🤷‍♂️
https://www.facebook.com/priyatravels2000/ ```https://www.facebook.com/priyatravels2000/```

Priya Travels
It gives immense pleasure to introduce “Priya Travels” that has been in the business of rent a car from 1999.
We never compromise on quality service and believe in “travel with safety and comfort”.

19/08/2021

*_🚍आम्ही पुढील पैकी सर्व गावच्या गाड्यांचे बस तिकिट बुकिंग करून देतो अगदी रिटर्न तिकिटसुद्धा🚍_*
*1)* मुंबई(बोरिवली)- सायन, रत्नागिरी *(AC स्लीपर)*
*2)* मुंबई(बोरिवली)- गोवा *(AC स्लीपर)*
*3)* मुंबई(बोरिवली)- नगर, औरंगाबाद *(AC स्लीपर)*
*4)* मुंबई(क्रॉफर्ड मार्केट)- नाशिक, वैजापुर, औरंगाबाद *(AC स्लीपर)*
*5)* मुंबई(बोरिवली)- दादर, कराड, सातारा, कोल्हापुर *(AC स्लीपर)*
*6)* मुंबई(बोरिवली)- सांगली, जयसिंगपुर, इस्लामपुर, इचलकरंजी *(AC स्लीपर)*
*7)* मुंबई(बोरिवली)- दापोली *(AC स्लीपर)*
*8)* मुंबई(बोरिवली)- दादर, नाशिक, लोणी, संगमनेर, शिर्डी, *(Non AC 2×2)*
*9)* मुंबई(विरार)- बोरिवली, सायन, महाड, चिपळूण, संगमेश्वर, हातखांबा, लांजा, राजापुर, पडेल कॅन्टीन, वाडा, वाडातर, दादर, परळ, विरार *(Non AC 2×2)*
*10)* मुंबई(विरार)- बोरिवली, सायन, महाड, चिपळूण, संगमेश्वर, हातखांबा, रत्नागिरी, गणपतीपुळे, मालगुंड, खंडाळा (जयगड) *(Non AC 2×2)*
*11)* मुंबई(विरार)- बोरिवली, सायन, महाड, चिपळूण, शृंगारतळी(गुहागर) *(Non AC 2×2)*
*12)* बदलापूर-कल्याण-डोंबिवली-पनवेल-महाड-चिपळूण-गुहागर *(Non AC 2×2)*
*13)* पुणे-रत्नागिरी-पुणे *(AC स्लीपर)*
*_चला तर मग वाट कसली पहात आहात आपल्या सर्व मित्र मंडळीना तसेच इतर ग्रुपला हा मेसेज जास्तीत जास्त पाठवा आणि आपली आवडती सीट लगेच आजच बुक करा._*
*ऑनलाइन पेमेंट सेवा उपलब्ध*
*व्हॉट्सअप तिकिट सेवा उपलब्ध*
*बुकिंग संपर्क👇*
*📞09699820002*
*☎️09969335298*
https://www.facebook.com/priyatravels2000/
*या बुकिंगच्या गड़बडीत आमचे फेसबुक पेज लाईक करायला मात्र विसरु नका🙏*

Priya Travels
It gives immense pleasure to introduce “Priya Travels” that has been in the business of rent a car from 1999.
We never compromise on quality service and believe in “travel with safety and comfort”.

विमलेश्वर ट्रॅव्हल्सविरार-रत्नागिरी-गणपतीपुळे-मालगुंड-जयगड-विरारतिकीट बुकिंगसाठी आजच संपर्क करा आणि विडीओ लाईक व शेयर कर...
19/07/2021

विमलेश्वर ट्रॅव्हल्स
विरार-रत्नागिरी-गणपतीपुळे-मालगुंड-जयगड-विरार
तिकीट बुकिंगसाठी आजच संपर्क करा आणि विडीओ लाईक व शेयर करायला विसरु नका🙏
Please forward like share & subscribe my channel also👍

Created by VideoShow:http://videoshowapp.com/free

Service Providing Certificate From Leela Hotel Mumbai.
07/10/2014

Service Providing Certificate From Leela Hotel Mumbai.

New Visiting Card........
22/10/2013

New Visiting Card........

Address

Worli Koliwada
Mumbai
400018

Alerts

Be the first to know and let us send you an email when Priya Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Priya Travels:

Share

Category