DurgMalhar Treks & Tours - दुर्गमल्हार

  • Home
  • India
  • Mumbai
  • DurgMalhar Treks & Tours - दुर्गमल्हार

DurgMalhar Treks & Tours - दुर्गमल्हार We arrange all types of treks, tours & adventure programs for all age groups.

दुर्गमल्हार ट्रेक्स आणि टूर्स तर्फे आयोजित ३० जुलै ते ७ ऑगस्ट २०२६ ह्या लेह लडाखच्या ट्रीप मध्ये सहभागी होता आले हे माझ्...
13/08/2026

दुर्गमल्हार ट्रेक्स आणि टूर्स तर्फे आयोजित ३० जुलै ते ७ ऑगस्ट २०२६ ह्या लेह लडाखच्या ट्रीप मध्ये सहभागी होता आले हे माझ्यासाठी स्वप्नवत होते. श्री विवेक पाटील व श्री किरण जाधव ह्यांनी ही टूर यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ह्या टूर चे आयोजन केले होते. श्रीनगर, कारगिल, लेह, नुब्रा व्हॅली आणि पेन्गॉन्ग येथील वास्तव्य आरामदायी होते तसेच जेवणाची उत्तम सोय केली होती. फिरण्यासाठी बसेसची पण उत्तम व्यवस्था केली होती. टूरच्या आधी सांगितलेल्या सर्व ठिकाणांना भेट देता आली. कारगिल वॉर मेमोरियल, हॉल ऑफ फेम आणि दोन एक वर्षांपूर्वी पर्यटकांना खुले करण्यात आलेले सियाचीन वॉर मेमोरियल बघून ह्या टूर ला आल्याचे सार्थक झाले. सर्व स्थलदर्शन महत्वाचे होते पण तिथे जाण्याकरिता जो प्रवास होता तो सुद्धा तितकाच रोमांचक होता. हाय अल्टीट्यूड चा प्रवास असल्यामुळे विवेक सरांचे सर्वांच्या तब्बेतीवर बारीक लक्ष होते. तसेच वेळोवेळी घ्यायच्या खबरदारीची त्यांनी माहिती दिली. त्याचे पालन केल्यामुळे मी ७१ व्या वर्षी सुद्धा हा प्रवास कुठचेही औषध न घेता पूर्ण करू शकलो. धन्यवाद विवेक सर. ह्यापुढे सुद्धा मला आपण आयोजित सहलीला यायला मला नक्कीच आवडेल.
- Sanjeev Tendulkar

जितकी स्तुती करावी तितकी कमीच होईल. आमची या ग्रुप बरोबर पहिलीच यात्रा लेह लडाख आजच पूर्ण झाली. बुकिंग पासून घरी परत येण्यापर्यंत सर्व अनुभव अवर्णनीय होता. ट्रिप संबंधी योग्य माहिती, सूचना, व्हिडिओ कॉन्फरन्स वर सर्व माहिती, उजळणी, शंका समाधान केले जाते . ग्रुपचे मालक श्री विवेक पाटील स्वतः ट्रिप लीड करतात व सर्व ग्रुप हा त्यांचा परिवार आहे असेच समजून ट्रिप घडवून आणतात. ट्रिप चा वैयक्तिक खर्च कसा बजेट मध्ये बसवता येईल याचे योग्य आयोजन करतात. उत्कृष्ट हॉटेल्स, अप्रतिम नाश्ता,जेवण चांगल्या प्रतीच्या बसेस उपलब्ध करतात ,. जास्तीत जास्त स्थळे दाखवणे व त्यांची योग्य माहिती देणे ही त्यांची खासियत आहे . स्वतः एक ट्रेकर असल्याने स्थळांची भौगोलिक व ऐतिहासिक माहिती त्यांना अवगत असते. जर 5 पेक्षा जास्त स्टार देण्याची सोय असती तर नक्कीच दिले असते . जो त्यांचे बरोबर एकदा प्रवास करेल तो नक्कीच पुनः हाच ग्रुप ट्रिप साठी निवडेल यात शंका नाही . ट्रिप च्या बजेट मध्ये त्यांनी ज्या हॉटेल , जेवण इत्यादी सुविधा दिल्या त्याच सुविधा या क्षेत्रात ब्रँड असलेले ग्रुप अधिक बजेट घेऊन देताना आढळून आले . आमची पसंती दुर्ग मल्हार ग्रुप .

Tag the friend who never says no to a trip! Let's create your next unforgettable journey together. ❤️Ready for next adve...
02/08/2026

Tag the friend who never says no to a trip! Let's create your next unforgettable journey together. ❤️

Ready for next adventure ?

Follow. Durg malhar

📞 Contact:
Vivek Patil - 9209919380
Durgmalhar Office - 7887880489

30/07/2026

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ऐतिहासिक किल्ले सुधागड रोमांचक सफर🌿

Follow for upcoming treks & tours

⛰️ सुधागड ट्रेक 2026 ⛰️

19 जुलै 2026
🥾 मध्यम श्रेणी

Follow for more Durg malhar

Ready for next adventure ?

📞 Contact:
Vivek Patil - 9209919380
Durgmalhar Office - 7887880489

Address

Badlapur
Mumbai
421503

Opening Hours

Tuesday 10am - 2pm
4pm - 8:30pm
Wednesday 10am - 2pm
4pm - 8:30pm
Thursday 10am - 2pm
4pm - 8:30pm
Friday 10am - 2pm
5pm - 8:30pm
Saturday 10am - 2pm
5pm - 8:30pm
Sunday 10am - 2pm
4pm - 8:30pm

Telephone

7887880489

Alerts

Be the first to know and let us send you an email when DurgMalhar Treks & Tours - दुर्गमल्हार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to DurgMalhar Treks & Tours - दुर्गमल्हार:

Shortcuts

Share

Category