03/08/2017
कोकणातील कुठलाच नेता प्रायव्हेट लक्झरी बस सेवा भाव वाढीवर आळा घालू शकत नाही का ?
ते लबाड लक्झरीवाले कोकणातील लोकांना लुटतात. सणासुदीला १२००/ १००० /८०० रूपये घेतात . नेहमीचा दर आहे ३५० /४०० रूपये.
रस्ता तोच , डिझेल दर तोच , मग वाढीव रूपये का ?
कोकणाच्या विकासाची भाषा बोलणारे गप्प का ?
तुम्हाला माहीत आहे का? काही राज्यात नेहमी दर सारखाच असतो.
मग हे कोकणातील लोकांना लुटणारे कोण ? कोकणात कोणीही नाही या लुटारूंना आळा घालणारा !!!!!!
कसला विकास आणि कसले हे कोकणातले नेते ?
मेसेज समस्त कोकण वाल्यांना पुढे पाठवा.
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼