Samrudhdi paryatan

Samrudhdi paryatan Samrudhdi paryatan is a organization work in tourism. we arrange a low coast tour for the people who like to traveling.

31/05/2017
नमस्कार,प्रतिवर्षीप्रमाणे मी यावर्षीही दिवाळी ड्राय ड्रायफ्रूट गिफ्टबॉक्स करीत आहे. आपल्या कंपनीत किंवा कोणी ओळखीचे असती...
20/10/2016

नमस्कार,
प्रतिवर्षीप्रमाणे मी यावर्षीही दिवाळी ड्राय ड्रायफ्रूट गिफ्टबॉक्स करीत आहे. आपल्या कंपनीत किंवा कोणी ओळखीचे असतील ज्यांना असे बॉक्स हवे असतील त्यांना हा मेल कृपया FORWORD करा .
दरपत्रक सोबत आहे. (only for MUMBAI)

दिवाळीमध्ये आपण काहीतरी भेटवस्तू नातेवाईक मित्रमंडळी यांना देत असतो. तसेच आपल्या कंपनीमध्येही ग्राहकांना व कर्मचाऱ्यांना...
31/10/2015

दिवाळीमध्ये आपण काहीतरी भेटवस्तू नातेवाईक मित्रमंडळी यांना देत असतो. तसेच आपल्या कंपनीमध्येही ग्राहकांना व कर्मचाऱ्यांना अशी भेटवस्तू म्हणून मिठाई किवा ड्राय फ्रुट बॉक्स देत असतात. मावा मिठाई पेक्षा dryfruits हे नक्कीच आरोग्यदायक आणि टिकाऊ असतात. म्हणूनच dryfruits gift Box भेट म्हणून देणे उचित ठरते . मी यावर्षीही order नुसार dryfruits gift Box तयार करून देण्याचे काम सुरु केले आहे . वाजवी किंमत आणि आरोग्यदायी चांगल्या प्रतीचे टिकाऊ dryfruits ,व्यवस्थित उत्तम packing असलेले dryfruits gift Box आपण तयार करीत आहोत. order असल्यास संपर्क करा - ९८६९७९७९८९ / ९७५७२५३०८०

31/01/2014

few seat remain...quick..book your seat

30/01/2014

समृद्धी पर्यटन तर्फ़े आम्ही 'अष्टविनायक दर्शन ' यात्रा आयोजित केली आहे.
माघ मासाच्या पवित्र कालावधीत गणेशदर्शन म्हणजे गणेशभक्तांसाठी ही
पर्वणीच असणार आहे. तसेच नववर्षाची सुरुवात गणेशाच्या दर्शनाने व्हावी हि
सर्वांचीच सुप्त इच्छा आहे. म्हणूनच आम्ही हि यात्रा आयोजित केली आहे.
ज्या भाविकांची या यात्रेत सहभागी व्हायची इच्छा आहे अश्या सर्व
भाविकांनी तत्काळ आपले नाव नोंदवावे . प्रथम येणाऱ्या स प्राधान्य दिले
जाईल . सविस्तर माहितीसाठी संपर्क साधण्यासाठी सोबतची पोस्ट वाचा आणि
आपल्या नातेवाइक, मित्रमंडळी यांना अवश्य सांगा पण पहिली आपली सीट बुक
करा

समृद्धी पर्यटन तर्फ़े आम्ही 'अष्टविनायक दर्शन ' यात्रा आयोजित केली आहे.माघ मासाच्या पवित्र कालावधीत गणेशदर्शन म्हणजे गणेश...
27/01/2014

समृद्धी पर्यटन तर्फ़े आम्ही 'अष्टविनायक दर्शन ' यात्रा आयोजित केली आहे.
माघ मासाच्या पवित्र कालावधीत गणेशदर्शन म्हणजे गणेशभक्तांसाठी ही
पर्वणीच असणार आहे. तसेच नववर्षाची सुरुवात गणेशाच्या दर्शनाने व्हावी हि
सर्वांचीच सुप्त इच्छा आहे. म्हणूनच आम्ही हि यात्रा आयोजित केली आहे.
ज्या भाविकांची या यात्रेत सहभागी व्हायची इच्छा आहे अश्या सर्व
भाविकांनी तत्काळ आपले नाव नोंदवावे . प्रथम येणाऱ्या स प्राधान्य दिले
जाईल . सविस्तर माहितीसाठी संपर्क साधण्यासाठी सोबतची पोस्ट वाचा आणि
आपल्या नातेवाइक, मित्रमंडळी यांना अवश्य सांगा पण पहिली आपली सीट बुक
करा

booking start........plz book your seat early.........
26/01/2014

booking start........plz book your seat early.........

समृद्धी पर्यटन तर्फ़े आम्ही 'अष्टविनायक दर्शन ' यात्रा आयोजित केली आहे.
माघ मासाच्या पवित्र कालावधीत गणेशदर्शन म्हणजे गणेशभक्तांसाठी ही
पर्वणीच असणार आहे. तसेच नववर्षाची सुरुवात गणेशाच्या दर्शनाने व्हावी हि
सर्वांचीच सुप्त इच्छा आहे. म्हणूनच आम्ही हि यात्रा आयोजित केली आहे.
ज्या भाविकांची या यात्रेत सहभागी व्हायची इच्छा आहे अश्या सर्व
भाविकांनी तत्काळ आपले नाव नोंदवावे . प्रथम येणाऱ्या स प्राधान्य दिले
जाईल . सविस्तर माहितीसाठी संपर्क साधण्यासाठी सोबतची पोस्ट वाचा

25/01/2014

Address

Mumbai
400028

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samrudhdi paryatan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category