Nanda Tours And Travels

Nanda Tours And Travels Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nanda Tours And Travels, Travel Agency, Nanda tours and travels nehru nagar kanjur Marg East, Mumbai.

18/10/2025

🪔✨ नंदा टूर्स अँड ट्रॅव्हल्स कडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ✨🪔

या प्रकाशाच्या सणाने तुमचे आयुष्य आनंद, उत्तम आरोग्य आणि यशाने उजळून निघो ❤️

तुमच्या विश्वास आणि सहकार्याबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत — नव्या जोमाने आणि कृतज्ञतेने येत्या वर्षात तुम्हाला आणखी चांगली सेवा देण्याची आम्हाला उत्सुकता आहे. 🙏🏻

✨ मनःपूर्वक शुभेच्छा,

नंदा कार रेंटल सर्व्हिस आणि नंदा टूर्स अँड ट्रॅव्हल्स🪔

तुमची विश्वासू कार रेंटल सेवा 🚗

     Nitin Gadkari
14/10/2025

Nitin Gadkari

                     MyDestination Kokan Now Nanda Tours And Travels
13/10/2025

MyDestination Kokan Now Nanda Tours And Travels

Are you ready to make your Mahabaleshwar couple tour truly special? Contact Nanda Tours and Travels to turn your dreams ...
10/10/2025

Are you ready to make your Mahabaleshwar couple tour truly special? Contact Nanda Tours and Travels to turn your dreams into reality.

महाबळेश्वर couple tour's plans ready ....
Contact Nanda tour's and ट्रॅव्हल्स
MyDestination Nanda Tours And Travels

भारतातील एक ट्रेन जी वर्षातून एकदाच धावते.... भारतात एक अशी ट्रेन आहे जी वर्षातून फक्त एकदाच 15 दिवस प्रवास करते, परंतु ...
17/10/2024

भारतातील एक ट्रेन जी वर्षातून एकदाच धावते....

भारतात एक अशी ट्रेन आहे जी वर्षातून फक्त एकदाच 15 दिवस प्रवास करते, परंतु जेव्हा ती प्रवास करते तेव्हा ती सुमारे 500 लोकांचे करिअर बनवते आणि भारताचे भविष्य घडवते.
मुंबईच्या जागृती सेवा संस्था नावाच्या स्वयंसेवी संस्थेद्वारे चालविण्यात येणारी ही ट्रेन 2008 पासून दरवर्षी प्रवास करत आहे, ज्यामध्ये आतापर्यंत 23 देशांतील 75 हजारांहून अधिक तरुण सहभागी झाले आहेत. पहिल्याच झालेल्या या ट्रेनला "रतन टाटा" यांनी स्पोन्सर केले होते.
या ट्रेनचे बहुतांश प्रवासी तरुण उद्योजक आहेत. या सहलीचा एकमेव उद्देश सहभागी तरुण उद्योजकांना जोडणे, नेटवर्क करणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे हा आहे.
या 15 दिवसांच्या प्रवासात सुमारे 100 गुरु तरुणांना कृषी, शिक्षण, ऊर्जा, आरोग्य, उत्पादन, पाणी आणि स्वच्छता, कला-साहित्य आणि संस्कृती या विषयांवर उपलब्ध संधी आणि उपाय सुचवतात.
एकूण 8000 किमीच्या प्रवासादरम्यान ही ट्रेन भारतातील 10 ते 12 शहरांमध्ये जाते आणि 500 ​​प्रवासी ट्रेनमध्ये चढतात. यावर्षी 16 नोव्हेंबरपासून जागृती यात्रा मुंबईपासून सुरू होईल, हुबळी, बेंगळुरू, मदुराई, चेन्नई, विशाखापट्टणम, दिल्ली या शहरांमधून जाईल आणि 1 डिसेंबरला अहमदाबादमध्ये समाप्त होईल.
हा जगातील सर्वात खास आणि सर्वात लांब प्रवासांपैकी एक प्रवास आहे.

#रेलवे #जागृतियात्रा
साभार मनोज चव्हाण

महाराष्ट्राच्या गावागावातून व खेड्यापाड्यातून धावणारी तसेच राज्यातील सर्वसामान्य लोकांचा आधार असलेली लाल परी आता वेगळ्या...
18/09/2024

महाराष्ट्राच्या गावागावातून व खेड्यापाड्यातून धावणारी तसेच राज्यातील सर्वसामान्य लोकांचा आधार असलेली लाल परी आता वेगळ्या नवीन लूकमध्ये दिसणार आहे. या नव्या लालपरीची पहिली झलक आली समोर आहे.

आपला मित्र गणेश गुंडला यांचे विक्रोळी येथे नवीन मातोश्री ऑटो वर्क्स नावाने मोठे गॅरेज ओपनिंग आहे तरी ग्रुपच्या सर्व मेंब...
15/09/2024

आपला मित्र गणेश गुंडला यांचे विक्रोळी येथे नवीन मातोश्री ऑटो वर्क्स नावाने मोठे गॅरेज ओपनिंग आहे तरी ग्रुपच्या सर्व मेंबर्सनी सायंकाळी येऊन शोभा वाढवावी Nanda Tours And Travels Santosh Desai Arvind Kashyap

कणेरी मठ - कोल्हापूर  #कोल्हापूर  #कणेरीमठ
30/04/2024

कणेरी मठ - कोल्हापूर
#कोल्हापूर #कणेरीमठ

Wedding car
02/02/2024

Wedding car

Address

Nanda Tours And Travels Nehru Nagar Kanjur Marg East
Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nanda Tours And Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nanda Tours And Travels:

Share

Category