Dattguru Tours And Travels

Dattguru Tours And Travels Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dattguru Tours And Travels, Tourist Information Center, Chunabhatti SION trombay Road Mumbai, Mumbai.

26/01/2025
19/01/2023

#श्रीदत्तात्रय_आरती

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा।
नेती नेती शब्द न ये अनुमाना॥
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥

सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।
अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥

दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥

दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोलवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥

17/01/2023

रतन टाटा यांनी भारतातील पहिली स्वदेशी कार टाटा इंडिका लाँच झाल्याची आठवण जागवली आहे. त्यांनी टाटा इंडिकाला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

15/01/2023

फक्त रिस्क घ्यायची तयारी असेल तर मराठी माणूस कशातही मागे राहू शकत नाही.

पतीची नोकरी गेल्यामुळे गीता पाटील या महिलेने घर चालवण्यासाठी सुरू केलेला हा छोटासा गृहउद्योग. २०१६ ला आजूबाजूला एरियात रहाणाऱ्या लोकांच्या मागणी नुसार पुरणपोळी मोदक वगैरे बनवून याची सुरुवात झाली. महिना १० ते १२ हजार हे तेव्हा घर चालवण्यासाठी पुरेस होतं. पण लोकांचा प्रतिसाद वाढत गेला आणि मुलाने वेबसाईट सुरू करून आधूनिकतेची जोड दिली. आज या छोट्या गृहउद्योगाने ३ कोटी चा पल्ला गाठलाय. २५ महिलांना रोजगार मिळवून दिलाय. मागणीत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होतेय. "पाटील काकी" हा आता ब्रँड झालाय.

जिद्द असेल, मेहनत करायची तयारी असेल आणि थोडी रिस्क घेण्याची मानसिकता तर काहीही अशक्य नाही हेच "पाटील काकी" ने दाखवून दिलय.

Shark Tank च्या टीम समोर पाटील काकी आणि त्या मुलाचा जबरी कॉन्फिडन्स दिसला. पाटील काकी चे मोदक आणि पुरणपोळी फेमस आहेतच पण आता लाडवांची रेंज तर फारच अप्रतिम आहे. उत्कृष्ट पॅकिंग सहित next day डिलिव्हरी इथे उपलब्ध आहे. किमती प्रमाणे प्रीमियम क्वालिटी आहे. तिथे तडजोड केलेली नाही.

पाटील काकी सारखे अनेक छोटे उद्योग भरारी मारण्याच्या प्रयत्नात आहेत. थोड मार्केटिंगचे कौशल्य जाणले तर ही भरारी नक्कीच शक्य आहे.

"पाटील काकी" ला फार फार मोठं होण्यासाठी शुभेच्छा आहेतच पण इथे उद्योग व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभ असणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा.

- राजेश कदम

15/01/2023

विजेच्या खाजगिकरणाला आपला विरोध आहे का पाठिंबा?

24/06/2019

Required driver for t permit enjoy Ola uber & outstation
Requirements-

TR license
Ola uber I'd
Outstation experience

Full time job
Call/whatsup. 9220776431

01/08/2018

Lonavla one day picnic at 650/-per person min 6 pax
From Mumbai Dadar
Travel joy Tours and Travel Ph. 9702522680

Address

Chunabhatti SION Trombay Road Mumbai
Mumbai
400022

Telephone

+919702522680

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dattguru Tours And Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share