महाराष्ट्र दर्शन

महाराष्ट्र दर्शन महाराष्ट्रातील सुंदर सुंदर छायाचित्? प्रांतही ना प्रदेशही
नाही नुसते राष्ट्र हे
संत-पंत-तंत भूमी
आहे "महाराष्ट्र' हे !
(595)

02/05/2016

17/08/2015
राज्यभरात थोडाफार का होईना पण पावसाला सुरूवात झाल्यानं धरणातील पाणी पातळी वेगानं वाढू लागली आहे. पावसाच्या संततधारेनं पर...
20/07/2014

राज्यभरात थोडाफार का होईना पण पावसाला सुरूवात झाल्यानं धरणातील पाणी पातळी वेगानं वाढू लागली आहे. पावसाच्या संततधारेनं पर्यटकांचं आवडतं स्थळ असलेलं भुशी धरण ओव्हरफ्लो झालं आहे. त्यामुळं सध्या मोठ्याप्रमाणावर पर्यटक लोणावळ्याच्या दिशेनं वळत आहेत.

ओवव्हरफ्लो झालेल्या भुशीधरणाचं पाणी खाली आल्यानं सत्यम शिवम सुंदरम धबधब्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची धार वाहते आहे. त्यामुळं आठवड्याच्या शेवटी शनिवार आणि रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांचा गोतावळा लोणावळ्याकडे जाताना पाहायला मिळतो आहे.

त्यामुळेच लोणावळ्याचं भुशी धरण मुंबईकरांचं आवडतं विकेण्ड स्पॉट बनलं आहे. पावसाची कृपा अशीच राहिली तर पर्यटकांचा ओढा या स्थाळाकडे आणखी वाढणार आहे. पण त्याच वेळी कुणीही धरणाच्या पाण्यात उतरु नये असंच आवाहन करण्यात येत आहे.

@ Kumbharli Ghat
03/02/2014

@ Kumbharli Ghat

Ganpatipule , Ratnagiri
19/01/2014

Ganpatipule , Ratnagiri

@ Malvan
26/12/2013

@ Malvan

Kumbharli Ghat
25/12/2013

Kumbharli Ghat

Tamhini ghat.
25/12/2013

Tamhini ghat.

Sunset @ Satara
24/12/2013

Sunset @ Satara

Near Mulshi dam @ Pune
24/12/2013

Near Mulshi dam @ Pune

konkan
23/12/2013

konkan

Siddhivinayak-Temple-Mumbai
23/12/2013

Siddhivinayak-Temple-Mumbai

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र दर्शन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category