Trek Lover's Adda

Trek Lover's Adda Want to spend an adventurous weekend, or intend to explore the serene flora and fauna? Trek Lovers’ Adda will lend a hand!

Wish to delve into the historical inheritance of India, or simply fancy squandering a day with close ones discovering the treks and mountains? About Us:

It all started in 2009, over a cup of tea, with a group of friends who had been visiting the various trekking places for over a decade. Having had explored the hidden beauty of India, desire to reveal the same came. This desire turned into a pass

ion, and was named Trek Lovers’ Adda. We are a bunch of certified enthusiasts, with decades’ of trekking and mountaineering experience and a penchant to explore and share more of the concealed adventures and beauty of the environment. What adds to the adventure of participants is our ever going search for not yet discovered treks, which makes it possible for participants to encounter unexampled regions and get more close to the nature. Vision:

We understand how important a role the environment plays in human survival, and at what pace the nature is deteriorating by every passing day. If not contained, this might result in a day when we will get to see this beauty only in pictures, or worse, we might not even survive to see those pictures. Hence, we envision creating this awareness in every region we visit, and all our participants planting at least one tree a year.

20/09/2017

7 Likes, 1 Comments - Somnath Rangnath Bhalke (.studio) on Instagram: “Lets play peek a boo😂.. …”

03/01/2017

चांगले ट्रेकर्स पर्यावरणाला पर्यावतनातील प्रत्येक घटकाला मग तो सजीव असो वा निर्जीव कीटक, पशु, पक्षी असो वा सरपटणारे प्राणी या सर्वांना जपतात पण हे काही नवीन मुर्खांना कोण समजावणार. सरळ पोस्ट केली जाते
"मानवाच्या कल्याणासाठी काही कीटकांचा प्राण्यांचा पूर्णतः नास व्हावा".
आणि त्यावर मूर्खपणाचा कळस म्हणजे बाकीच्यांनी त्या पोस्ट वर लाईक करून कमेंट्स द्याव्यात आणि त्यात अजून इतर कीटकांची प्राण्यांची नावे सुचवावीत.
नाव न घेता हि पोस्ट केली आहे निदान हि पोस्ट वाचून तरी डोके ठिकाण्यावर येईल अशी अपेक्षा आहे.

अश्या ट्रेकर्स आणि त्यांच्या क्लब (संस्था) बरोबर काय करायला हवे........?

20/08/2016

Bhimashankar Trek 27-28 August 2016

Difficulty level: Medium

meeting point: On 26th August 2016, 11.00 pm. at Dadar station

Trek Charges: Rs. 1500/- Per Person

Included in fees: Transport from Dadar Mumbai to Dadar Mumbai By local transport, All Food during trek (2 morning breakfast + 2 lunch + 2 evening tea + 1 Dinner), First aid Kit, local guide charges, volunteer charges.
(Mineral Water, Cold Drink etc. Which is not mentioned are not included).

(Night stay in the villager’s home or temple)

Things to be carried:
2-liter water, 2 bedsheets, extra pair of clothes, personal medicines, rain cheater, some ready to eat food (Non Oily), torch, camera.

Contact Detail:
Som - +91-9022474785

30/07/2016

kindly share if Anyone have local guide contact number of khandas village for bhimashankar trek?

29/07/2016

Upcoming trek
Bhimashankar on 27 - 28 august 2016
Detail will post soon

13/02/2016

भटकंती (ट्रेकिंग) का करावी नक्की त्यातून काय शिकावं आणि इतरांनाही शिकवावं हे आजच्या नवख्या पोरांना समजत नाही त्यांच्यासाठी तो फक्त विविध फोटो काढून प्रदर्शित करायचा हिरोगिरी करायचा किंवा मोठमोठ्या फुशारक्या मारण्याचा एक प्रकार होऊन बसला आहे. ट्रेक च्या नावाखाली प्रीयकरांसोबत चाळे करत बसनारेही बरेच जन दिसतात आजकाल. एक काळ होता जास्त जुना नाही अगदी ४-५ वर्ष अगोदरच जेंव्हा भटकंतीच्या (ट्रेकिंगच्या) दरम्यान खरोखर निसर्गाच्या सान्निध्यात व्हायचा पशु-पक्ष्यांचा आवाज वाहते पाणी वार्याने होणारा वृक्षांच्या पानांचा आवाज यात मन रमायचे प्रत्येक भटके (ट्रेकर्स) निसर्गाला पशु-पक्ष्यांना जपायचे नवीन भटक्यांना निसर्गाचे पशु-पक्ष्यांचे ऐतिहासिक वस्तूंचे महत्व समजावून त्यांना जपण्यास सांगायचे तसेच भटकंतीच्या दरम्यान घ्यावयाची काळजी त्यांना माहित असायची व सर्वांना ते द्यायचे. पण आत्ताच्या या नवीन भटक्यांनी या सर्वच धंदा बनवून ठेवला आहे याची खंत वाटते. तोडकी मोडकी माहिती घेऊन ट्रेक करायचा कचरा करून निसर्गाचा र्हास करायचा गोंगाट करून पशु-पक्ष्यांना त्रास द्यायचा कॅम्प फायर च्या नावाखाली पार्ट्या करायच्या अशी या बहुतांशी नवख्या भटक्यांची वृत्ती आजकाल दिसून येते. दुर्गावीर सारख्या संस्था सुरु होऊन गड किल्ल्यांच्या संवर्धनाचे साफ सफाईचे काम या संस्था करताहेत याचीही लाज वाटते. लाज वाटते कारण हे असले नवखे भटके कचरा करून जातात ऐतिहासिक वस्तूंचा र्हास करून जातात आणि मग अश्या दुर्गाविरांना त्यासाठी तिथे जाऊन काम करावे लागते. जर का या अश्या नवख्या भटक्यांवर आळा बसवला तर जुन्या चांगल्या भटक्यांना दुर्गाविरांना त्रास होणार नाही व निसर्गाचे ऐतिहासिक वस्तूंचे जतन होईल. गेले दोन चार दिवस सेल्फी फोटोच्या पोस्ट सतत येऊ लागल्या आहेत त्यांना पाहून तर असे वाटते आत्ता आत्ता भटकंतीचे ( ट्रेकिंगचे ) वाईट दिवस यायला वेळ नाही लागणार.

सोमनाथ र. भालके.

30/10/2015

दिवाळी जवळ आली असताना शाळकरी मुले तरुण मुले पालक व सर्वजन दिवाळीसाठी नक्कीच उत्सुक असतील. या सर्वांना नम्र विनंती आहे विशेष करून शाळकरी विद्यार्थ्यांच्या पालकांना. यंदा दिवाळी फटाके फोडून आतिषबाजी करत ध्वनी व वायू प्रदूषण वाढवून साजरी न करता शिवरायांनी व त्यांच्या मावळ्यांनी तोफगोळ्यांची आतिषबाजी करत जे स्वराज्य प्रस्थापित केले याची साक्ष असलेल्या गड्कील्यांवर भेट देऊन शिवरायांच्या पराक्रमाला व इतिहासाला जाणून घ्या. या गडकिल्ल्यांचे तसेच निसर्गाचे महत्व जाणून त्यांना जपण्याचा प्रयत्न करा. दिवाळीच्या सुट्टीतले हे दोन चार दिवस निसर्गाच्या सान्निध्यात घालवा. आपल्या मुलांना निसर्गाचे गड्कील्यांचे महत्व पटवून द्या व ते जोपासणे किती व का महत्वाचे आहे हे समजवून सांगा. मोबाईल कम्प्युटर वरच्या गेम्स व सोशल साईट्स मधून बाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात मोकळ्या हवेत थोडे भटकून पहा. हा अनुभव नक्कीच कधीही न विसरणारा व सतत हवाहवासा तुम्हा सर्वांना वाटेल.

..सोमनाथ र. भालके..
ट्रेक लव्हर्स अड्डा ( ट्रेकर्स अड्डा )

17/10/2015

Those who have ulhas vally details kindly share with us.

23/06/2015

"ट्रेकिंग साठी जात आहात तर सावधान"

सह्याद्री पर्वतरांगा गड किल्ले सह्याद्रीत विविध वनस्पतींनी सजलेली वने पावसात स्वर्गाहून सुंदर अनुभव देत असतात. पण या ठिकाणी ट्रेकिंगला जात असताना अति दक्षता घेणे व सावध राहणे गरजेचे आहे. या वर्षी सह्याद्री रांगांत अतिवृष्टी होत असल्याकारानास्तव बर्याच ठिकाणी दरड कोसळल्याच्या बातम्या आल्या आहेत तसेच पावसामुळे निमुळत्या पायवाटा असलेल्या जागी शेवाळ चिकट माती असल्याने त्या पायवाटा निसरड्या झाल्या आहेत तर काही ठिकाणी रानगवतात पायवाटा हरवल्या आहेत. डोंगर माथ्यावर अतिवृष्टी होऊन धबधब्यांचा नद्यांचा वेग (फोर्स) अचानक वाढत आहे तर उंचावर पायवाटा धुक्यात हरवून वाट चुकवत आहेत. पाण्यामुळे विविध प्रकारचे जमिनीतील जिव कीटक साप इत्यादी बाहेर पडत आहेत. अश्या अजून बर्याच गोष्टी आहेत. अश्यावेळी अतिदक्ष सावधान राहणे गरजेचे आहे. नवख्या तरुण तरुणांनी सहजा सहजी येथे जाने टाळावे किंवा अनुभव गाठीशी असलेल्या भटक्यानबरोबर जावे. जेणेकरून काही अपघात न घडो व सुखरूप पणे पावसाचा पावसातल्या भटकंतीचा निसर्गाचा आनंद घेता यावा. सर्वांनाच पावसात फिरायला आणि निसर्गात रमायला खूप आवडते पण फिरताना आणि रमताना सावध असणे पण महत्वाचे.

सर्व भटक्यांना निसर्ग प्रेमींना व गड किल्ल्यांचे वेड असलेल्यांना पावसाळ्याचा व पावसाळी भटकंतीसाठी खूप शुभेच्छा.

ट्रेक लवर्स अड्डा,.सोमनाथ र. भालके..

26/01/2015

उत्सव तीन रंगांचा , आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांचा
ज्यांनी हा भारत देश घडवला
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

Malvan tour 4th to 8th march 2015
04/12/2014

Malvan tour 4th to 8th march 2015

ट्रेकला जाताय? बी सेफ
02/08/2014

ट्रेकला जाताय? बी सेफ

निसर्ग जेवढा सुंदर तितकाच तो निष्ठुर आहे याची जाणीवही पावसाळी ट्रेकला गेल्यावर येते. यंदा ट्रेकला जाणार असाल तर एन्जॉय करण्याचं प्लॅनिंग करण्यापूर्वी या १५ गोष्टी फक्त लक्षात ठेवा. त्यांचं पालन केलं तर दरवर्षीच पावसाळा आनंदाचं वरदान घेऊन येईल.

Address

Samata Nagar, Kandivali East
Mumbai
400101

Alerts

Be the first to know and let us send you an email when Trek Lover's Adda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share