20/10/2026
🌼🚩 ॥ विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ॥ 🚩🌼
✨ दसऱ्याच्या या मंगलमय पर्वावर आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि यशाची भरभराट होवो!
🌸 सोनेरी स्वप्नांना नवी दिशा मिळो, प्रत्येक प्रवास आनंददायी होवो आणि आपल्या आयुष्यात नेहमी सुखाचे क्षण येवोत! 🌸
🙏 आपणास व आपल्या परिवारास दसरा व विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏
✈️ DREAM TRAVELKAR ड्रीम ट्रॅव्हलकर 🌏 आपला प्रवास, आमची जबाबदारी! 🌏
#दसरा #प्रवासी