26/04/2020
💐आजरा (स्वामी) ट्रॅव्हल्स💐 🚌🚎🚍🚘🚐🚍🚎🚌
सदैव तुमच्यासोबत,
प्रिय ग्राहक,
सस्नेह नमस्कार..🙏
कसे आहात ?
घरीच आहात ना ?
अपेक्षा करतो कि आपण,आपले सर्व कुटुंब व आपला मित्रपरिवार या कोरोना रूपी जागतीक संकटसमयी सुखरूप व आरोग्यसंप्पन्न असाल. या कठिण प्रसंगी तुम्हा सर्वांची खुशाली जाणुन घेणे हे आमचे कर्तव्य तसेच जबाबदारी आहे, कारण तुमचे आमचे नाते हे व्यवसाया पलीकडचे व अत्यंत जिव्हाळ्याचे आहे. त्यामुळेच तर आज आम्ही तुमच्यापर्यंत या संदेशामार्फत पोहचतोय.
लवकरच आपण सर्व या संकटातुन सुखरूप बाहेर पडु ही ईश्वरचरनी प्रार्थना करतो.
तुमची खुशाली नक्की आम्हाला आनंद देणारी ठरेल,त्यासाठी तुमचा रिप्लाय आमच्यासाठी मोलाचा ठरेल.
शेवटी एवढच सांगेन,
घरी रहा,
सुरक्षित रहा.
आपलीच आजरा (स्वामी) ट्रॅव्हल्स
02223077161
09222281581
09049635698
www.ajaratravels.in
🚩आजरा (स्वामी) ट्रॅव्हल्स🚩
मुंबई ते आजरा, गडहिंग्लज, उत्तुर, गारगोटी
🙏🙏धन्यवाद 🙏🙏
Online Bus Ticket Booking Offers at Ajara.in. Get exclusive bus ticket discount offer on our website. Book you tickets sitting at your home. Visit Now!