Girnaryatra

Girnaryatra At girnaryatra.com we pride ourselves on offering unparalleled experiences for pilgrims and travelers embarking on the sacred journey to Girnar.

आस्था,आनंद आणि आपुलकी या प्रवासाची ओळख!! 🌿🍃🌺यात्रे चा अनुभव सोबत:-  /    Next Group departures 2026:-31st Jan / 28th Feb...
21/11/2025

आस्था,आनंद आणि आपुलकी या प्रवासाची ओळख!! 🌿🍃🌺
यात्रे चा अनुभव सोबत:- /
Next Group departures 2026:-
31st Jan / 28th Feb / 31st March / 29th April / 23rd May

Contact for details:-
7700902858 / 7700926282


*गिरनार* येथे भगवान श्री दत्तात्रेयांनी १२,००० वर्ष तपश्चर्या केली. या स्थानाला भगवान दत्तात्रेयांचे अक्षय निवासस्थान म्...
20/08/2025

*गिरनार* येथे भगवान श्री दत्तात्रेयांनी १२,००० वर्ष तपश्चर्या केली. या स्थानाला भगवान दत्तात्रेयांचे अक्षय निवासस्थान म्हटले जाते. अक्षय म्हणजे क्षय न होणारे, अनश्वर. जेवढेही साधू संत, सिद्ध योगी, महायोगी झाले आहेत, त्यांना भगवान दत्तात्रेयांचे दर्शन जास्त करून याच ठिकाणी झाले आहे. आजही योगी, महायोगी, सिद्ध पुरुष या ठिकाणी दृश्य अदृश्य स्वरूपात आपल्या पुढील मार्गासाठी वास्तव्य करुन आहेत. दत्त दत्त🙌


www.girnaryatra.com

मुखी नाम गावे | दत्त उच्चारावे ||आणिक सेवावे | चरण तयाचे ||सर्व दत्त भक्त मोठ्या उत्साहाने वाट पाहत असतात तो क्षण.. म्हण...
26/07/2025

मुखी नाम गावे | दत्त उच्चारावे ||
आणिक सेवावे | चरण तयाचे ||

सर्व दत्त भक्त मोठ्या उत्साहाने वाट पाहत असतात तो क्षण.. म्हणजेच गिरनार परिक्रमा. कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमा हा परिक्रमेचा कालावधी असतो. गिरनार पर्वताला उजव्या हाताला ठेऊन संपूर्ण गिरनार पर्वताला परिक्रमा केली जाते. देव ही आपल्या गणांसह ह्या परिक्रमेत सहभागी होतात अशी मान्यता असणाऱ्या ह्या परिक्रमेचा अवश्य लाभ घ्यावा.

संपर्क
गिरनार यात्रा
7777076282
7700902858

🔱 गुरुपौर्णिमा विशेष गिरनार-सोमनाथ यात्रा संपन्न 🙏 आपल्या सेवेची संधी दिल्याबद्दल सर्व यात्रेकरुंचे मनःपूर्वक आभार! ही य...
25/07/2025

🔱 गुरुपौर्णिमा विशेष गिरनार-सोमनाथ यात्रा संपन्न 🙏

आपल्या सेवेची संधी दिल्याबद्दल सर्व यात्रेकरुंचे मनःपूर्वक आभार! ही यात्रा आपणा सर्वांच्या श्रद्धा, भक्ती आणि सहकार्यामुळे यशस्वीरीत्या पूर्ण झाली.

🌕 पुढील गिरनार यात्रा 🌿 ** पौर्णिमा विशेष:**
➤ ६ सप्टेंबर २०२५
➤ ५ ऑक्टोबर २०२५
➤ ३ डिसेंबर २०२५

📿 गिरनार परिक्रमा:
➤ ३० ऑक्टोबर २०२५
➤ २ नोव्हेंबर २०२५

चला तर मग येताय ना पुढील यात्रेसाठी....🙌

📲 बुकिंगसाठी संपर्क करा: 📞 7700902858

🌐 www.girnaryatra.com

हर हर महादेव! चलो केदारनाथ... #केदारनाथ   #भक्ती
28/02/2025

हर हर महादेव! चलो केदारनाथ...

#केदारनाथ

#भक्ती


गिरनार-सोमनाथ-द्वारका यात्रा: एक अद्वितीय आध्यात्मिक प्रवासगिरनार यात्रा कंपनीने आयोजित केलेल्या गिरनार, सोमनाथ, आणि द्व...
20/12/2024

गिरनार-सोमनाथ-द्वारका यात्रा: एक अद्वितीय आध्यात्मिक प्रवास

गिरनार यात्रा कंपनीने आयोजित केलेल्या गिरनार, सोमनाथ, आणि द्वारका यात्रेचा यशस्वी समारोप! या यात्रेत प्रत्येक प्रवाशाला अध्यात्म, भक्ती, आणि आनंदाचे अनोखे क्षण अनुभवायला मिळाले.

🌄 गिरनार पर्वत: शक्ती आणि शांतीचा संगम.
🕉 सोमनाथ मंदिर: पवित्र शिवशक्तीचे दर्शन.
🏞 द्वारका नगरी: भगवान श्रीकृष्णाच्या भूमीचा आध्यात्मिक स्पर्श.

आमच्या अनुभवी टीमच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे प्रवास अधिक सुखद आणि संस्मरणीय झाला.
आम्ही तुमच्या प्रेम व विश्वासाबद्दल मनःपूर्वक आभारी आहोत!

आमच्यासोबत पुढील यात्रा करण्यासाठी तुमचं स्वागत आहे. आजच तुमचं बुकिंग करा आणि नवीन आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करा!

📞 अधिक माहितीसाठी संपर्क: +91 7777076282
🌐 www.girnaryatra.com

#गिरनारयात्रा #सोमनाथ #द्वारका #आध्यात्मिकप्रवास #प्रवासीआनंद
#गिरनार #दत्तात्रेय #श्रीस्वामीसमर्थ #दत्तगुरू #दत्त

गिरनार यात्रा
16/11/2024

गिरनार यात्रा

03/09/2024

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Girnaryatra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category