मीचाकरमानी - mechakarmani

मीचाकरमानी - mechakarmani Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मीचाकरमानी - mechakarmani, Somewhere in kokan, Mumbai.

चाकरमानी म्हणजे काही जण अक्षरशः शब्दशः घेतात चाकर म्हणजे नोकर, मानी म्हणजे मानणारा! पण कोकणात, या 'चाकरमानी' या शब्दाला वेगळाच भावनिक अर्थ आहे, कोकणात जन्मलेला पोटासाठी शहरात गेलेला, गावासाठी झुरणारा, आपल्या मुळांशी घट्ट जोडलेला कोकणी जीव म्हणजे चाकरमानी. ‘चाकरमानी’ म्हणजे खेडेगावातला माणूस शहरात येऊन ईमाने ईतबारी नोकरी व्यवसाय करता करता आपला कोकण अन संस्कृती टीकवुन ठेवणारा समुह...

गावच्या लोकांच

्या दृष्टीनं तो चाकरमानी. तर असा हा चाकरमानी कोकणातल्या खेडेगावात आढळतो, असं नाही. भारतातील कुठल्याही खेडेगावात, इतकंच काय, जगाच्या पाठीवर- जिथं खेडेगावातली माणसं पोटापाण्याच्या उद्योगासाठी शहराकडे धाव घेताहेत, तिथं, नोकरी धरून, विश्रांतीसाठी सुटी घेऊन, आपल्या गावी येताहेत, तिथं तिथं तुम्हांला हा ‘चाकरमानी’ सापडेल. कमी-अधिक फरकात... पण सापडेल. त्याचा चेहरा वेगळा असेल, पेहराव वेगळा असेल...

कोकणची सफर चाकरमानीच्या नजरेतून
आवडल्यास नक्की Like करा अश्याच मस्त मस्त अस्सल कोकणी पोस्ट साठी पेज Follow करत रहा.
आणि POST NOTIFICATION ON करायला विसरु नका Post आवडल्यास ला Mention करून Story ला शेयर करा...

अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा
कोकणातील जीवन, मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण, गावे, खाद्यपदार्थ, गडकिल्ले, फळफळावळ यांचे छायाचित्र पाहण्यासाठी
☛ follow करा
Instragram - Facebook - Twitter

Address

Somewhere In Kokan
Mumbai

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मीचाकरमानी - mechakarmani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to मीचाकरमानी - mechakarmani:

Shortcuts

Share