14/07/2020
*गिरोबा टुर्स अँड ट्रॅव्हल्स 🚍*
कोकणात जाणाऱ्या प्रवासासाठी पुन्हा एकदा सेवा उपलब्ध करून देत आहोत फक्त १ का बस मध्ये २५ प्रवासी प्रवास करू शकतात.
दररोज सेवा (डेली सर्व्हिस)
बोरिवली/भांडुप/कलवा/ऐरोलि/
पनवेल ते कोकण -
चिपळूण - संगमेश्वर - लांजा - राजापूर - खारेपाटण - तरळे - नांदगाव - कणकवली - आचरा - मालवण - महन - बगायत.
टीप :- १) १० वर्षाच्या वरील मुलांना हा तिकीट दर अनिवार्य आहे.
तसेच २५ प्रवासाची नोंदणी झाल्यानंतर Goverment ला पास साठी apply करण्यात येईल ?याची सर्वांनी नोंद घ्यावी.
तरी आजच तुमची बुकिंग कन्फर्म करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क साधावा.
धन्यवाद.
आदित्य चवान
7767827991
9372375520
*Giroba Tours and Travels🚍*
Providing Services Available Again For The Journey to Kokan. Only 25 Passengers Can Travel in The Bus of 1 Bus.
Daily Services
Borivali/Bhadup/kalwa/airoli/Panvel to Kokan - Chiplun sangmeshwar - Lanja - Rajapur - Kharepatan - Tarale - Kankavali - Malvan - Mahan - Bagayat.
Note :- 1) This Ticket Rate is mandatory for Children above 10 Years Old.
Also, Everyone Should note that the Government will be Applied for Pass After Registration of 25 Travel.
To Confirm Your Booking Today , Please Contact On the Number Below.
Thank you.
Aditya Chavan (Malvan)
7767827991
Anant Chavan (Mumbai)
9372375520