13/05/2026
*🕉️SAI HOLIDAYSS🕉️*
✨ केदारनाथ ग्रुप टूर 2026 ✨
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आमचा
केदारनाथ ग्रुप टूर आयोजित करण्यात येत आहे. 🙏
🗓️ हा ग्रुप टूर ऑक्टोबर 2026 मध्ये निघणार असून
बुकिंग जूनच्या शेवटपासून सुरू होईल.
🏔️ पवित्र केदारनाथ धामाच्या दिव्य दर्शनासाठी
आमच्यासोबत अविस्मरणीय आध्यात्मिक प्रवासाचा अनुभव घ्या.
📋 तारीख, itinerary आणि package ची अधिक माहिती
लवकरच शेअर करण्यात येईल.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
Rohan Mazi – 8286471300
✨ हर हर महादेव ✨
— Sai Holidayss