04/03/2023
महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू असलेल्या या ‘ब्लू मॉरमॉन’ (Blue Mormon) फुलपाखराचा भारतात आढळणाऱ्या आकाराने मोठ्या असलेल्या फुलपाखरांमध्ये चौथा क्रमांक लागतो. याच्या अळयांचे मुख्य खाद्य असलेल्या ‘Rutaceae’ या कुळातील म्हणजे लिंबूवर्गीय झाडे उदा. लिंबू, माकडलिंबू, पपनस अशी झाडे मुबलक असलेल्या भागांमध्ये ही फुलपाखरे सहज दिसून येतात. सिंधुदुर्ग मध्ये फुलपाखरांच्या जवळपास 150 हून अधिक प्रजातींची नोंद झालेली आहे. या रंगीरबेरंगी फुलपाखरांचा खजिना पाहण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता .
आमचे संपर्क क्रमांक आहेत +91-7506784292 / +91-8369714500 आणि
व्हॉटस अॅप क्रमांक आहे +91-9423663387
याशिवाय तुम्ही यांच्या खाली दिलेल्या अकाऊंट वर आमच्याशी संपर्क करू शकता.
इमेल - [email protected] ,
फेसबुक अकाऊंट - https://www.facebook.com/sindhusaadtours.sindhudurgcalling ,
इंस्टाग्राम अकाऊंट - https://www.instagram.com/sindhusaadtours/ .
धन्यवाद
सिंधुसाद टीम.
The 'Blue Mormon' butterfly, the state butterfly of Maharashtra state, ranks fourth among the largest butterflies found in India. Plants belonging to family Rutacece (Lemon plant family) are the main larval host plants of this butterfly. You can see these butterflies where their host plants are abundant. To see these fluttering jewels of Sindhudurg you can contact us on +91-7506784292, 8369714500 or on whatsapp +91-9423663387.
You can also email us on [email protected]
You can contact us on our facebook account https://www.facebook.com/sindhusaadtours.sindhudurgcalling and
Instagram account https://www.instagram.com/sindhusaadtours/
Regards,
Team Sindhusaad