22/02/2026
🌸🌸 *श्री स्वामी समर्थ*🌸🌸
*सख्यांनो , महिला दिनाचं औचित्य साधून नभा तुमच्या साठी घेऊन येत आहेत एक भन्नाट पिकनिक* ‼️
*जी तुमच्या नभांगणात आनंदाची बहार घेऊन येईल*‼️
*यंदाचा 'जागतिक महिला दीन' आपण साजरा करणार आहोत खास महिला दीन धम्माल 'वन डे ट्रिप' ने* ‼️ 💃💃💃
📍 कुठे⁉️ *पीयूष फार्म्स, कर्जत (निसर्गाच्या कुशीत!)*
🏡
कधी⁉️
*8 मार्च 2026, रविवार*
कसा असेल आपला 'धिंगाणा' कार्यक्रम 📝:
दादर येथे 7.02 ची कर्जत पकडून कर्जतला पोहोचायचे.... ट्रेन प्रवासात मनसोक्त
गप्पा‼️
कर्जतमध्ये एन्ट्री: कर्जत स्टेशनवर उतरल्यावर टॅक्सी ने रिसॉर्ट वर पोहोचू ‼️
रेन डान्सचा राडा: थोडं फ्रेश होऊन 'रेन डान्स'मध्ये चिंब भिजूया स्विमिंग पूल मध्ये डुंबूयात! (केसांची आणि मेकअपची काळजी सोडा, आज मनसोक्त भिजायचे!) 🚿🎶
खमंग जेवण: मनसोक्त नाचून भूक लागली की गरमागरम चविष्ट जेवणावर ताव मारायचा. 🥘
*कलाविष्कार आणि बक्षिसं: जेवण झाल्यावर वेळ असेल तुमच्या सुप्त कलागुणांचा! घरूनच तयारी करून या—मग ते गाणं असो, डान्स, कविता वाचन, मिमिक्री, जादूचे प्रयोग, किंवा काही हटके कला*‼️
ज्याची कला असेल 'काहीतरी वेगळी आणि लय भारी', तिला मिळेल खास बक्षीस‼️🏆✨
आणि इतर सर्व सख्यांना आकर्षक बक्षिस 🎁
खेळ आणि मजा: रिसॉर्ट मधील विविध खेळांचा आनंद घेऊन, संध्याकाळी पुन्हा नाश्ता-चहा घेऊन आपण घराकडे प्रस्थान करू.
चला तर मग, नोंदणी करा पटकन! 🏃♀️
*तुमच्या आनंदाचे शुल्क केवळ ₹1800/-* 💸
या मध्ये समाविष्ट आहे
दादर - कर्जत - दादर रेल्वे भाडे,
रिसॉर्ट चा खर्च,
कर्जत स्टेशन ते रिसॉर्ट & परतीचे टॅक्सी भाडे.
अधिक माहिती आणि
नाव नोंदणीसाठी संपर्क:
📞 अंजली: 9870609440
📞 राधिका: 9653465066
टीप: मज्जा अनलिमिटेड, हसणं गॅरंटीड आणि आठवणी आयुष्यभरासाठी! ❤️
26 फेब पर्यंत adv रु 1000 भरण्याची विनंती आहे कारण मग सर्व ठिकाणी बुकिंग फुल होतं 💢