हौस मौज Haus Mauj

हौस मौज Haus Mauj Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from हौस मौज Haus Mauj, Tour Agency, Oudhav Nagar, Mumbai.

आजोळ
महत्वाकांक्षी दूरदर्शी प्रकल्प
सस्नेही /महोदय.
ठाणे- मुंबई पासून सुमारे ७५ कि.मी अंतरावरील तालुका विक्रमगड जिल्हा ठाणे येथे आजोळ हा एक आगळा वेगळा, अस्सल आजोळचा सुखद अनुभव देणारा महत्वाकांशी दूरदर्शी प्रकल्प साकारीत आहोत.
मुख्य उद्यीष्टे
एकविसाव्या शतकातील कॉन्व्हेंट कल्चर कडे आकर्षित होणार्र्या मुलांसाठी व गावाकडच्या गोष्टी विसरलेल्या पालकांसाठी खास मराठमोळ्या संकृतीची व संस्काराची नव्याने ओळ

ख करून देण्यासाठी हि उठाठेव.
खेळ – मराठी मातीतील मराठमोळे विस्मृतीत गेलेले खेळ. उदा.लपंडाव/लगोरी/गोटया/भोवरा/हुतुतू/विटीदांडू/झोपाळा ई.
निरीक्षण,भटकंती,ई. अभ्यासात्मक रपेट- उदा. वनस्पती निरीक्षण,
पक्षी निरीक्षण,संस्कार वर्ग,मराठी दिनदर्शिका व सणांची ओळख .
इतर व्यायामात्त्मक व मनोरंजनात्त्मक क्रीडा – उदा.१) ९०० चौ.फुटाच्या हौदात मनसोक्त डुंबणे २) म्हशीच्या पाठीवरून रपेट ३) बैलगाडीतून फेरफटका ४) नदीकिनारी मासेमारी ५) रात्री लोककलांचे सादरीकरण, शिवाय इतर हि बरेच काही.
परतीच्या प्रवासात मनात रुंजी घालतील ह्या आजोळच्या आठवणी.
रानंमाव्याचा आस्वाद,ओल्या मातीचा मृदुगंध जीवनाला चैतन्य देईल.
मग काय ! येताय ना ! आजोळला ! आजोळ हि तुमच्या स्वागता साठी गुळपाणी घेऊन सज्ज वाट पाहतंय. ‍‍‍‍

16/08/2025

!! आठवणींनी समृद्ध व्हा !!

हटके मुसाफिरीचा परिपुर्ण आनंद!!

आजरा,आंबोली, चौकुळ रोड #

# # हौस मौज # #

!! ऐक निसर्गानुभव !!

15/08/2025

!! आठवणींनी समृद्ध व्हा !!

हटके मुसाफिरीचा परिपुर्ण आनंद!!

चौकुळ, आंबोली रोड #

# # हौस मौज # #

!! ऐक निसर्गानुभव !!

28/07/2025

!! आठवणींनी समृद्ध व्हा !!

हटके मुसाफिरीचा परिपुर्ण आनंद!!

चौकुळ, आंबोली #

# # हौस मौज # #

!! ऐक निसर्गानुभव !!

27/07/2025

!! आठवणींनी समृद्ध व्हा !!

हटके मुसाफिरीचा परिपुर्ण आनंद!!

पठारवाडी पुणे #

# # हौस मौज # #

!! ऐक निसर्गानुभव !!

25/07/2025

!! आठवणींनी समृद्ध व्हा !!

हटके मुसाफिरीचा परिपुर्ण आनंद!!

पावनखिंड #

# # हौस मौज # #

!! ऐक निसर्गानुभव !!

24/07/2025

!! आठवणींनी समृद्ध व्हा !!

हटके मुसाफिरीचा परिपुर्ण आनंद!!

पठारवाडी पुणे रोड #

# # हौस मौज # #

!! ऐक निसर्गानुभव !!

23/07/2025

!! आठवणींनी समृद्ध व्हा !!

हटके मुसाफिरीचा परिपुर्ण आनंद!!

जव्हार #

# # हौस मौज # #

!! ऐक निसर्गानुभव !!

20/07/2025

!! आठवणींनी समृद्ध व्हा !!

हटके मुसाफिरीचा परिपुर्ण आनंद!!

जव्हार रोड #

# # हौस मौज # #

!! ऐक निसर्गानुभव !!

Address

Oudhav Nagar
Mumbai
400066

Telephone

+919867496420

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when हौस मौज Haus Mauj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to हौस मौज Haus Mauj:

Share

Category