14/09/2025
*उपासनेचे सामर्थ्य आणि सामर्थ्याची उपासना समाजाला नेमकेपणाने पटवून देणाऱ्या श्री समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रातील चाफळ आणि जवळच्या परिसरात सातारा, कराड, कोल्हापूर मध्ये 11 ठिकाणी मारुतीच्या मूर्त्यांना स्थापित केले.* चला जाऊया आपण अकरा मारुती दर्शनला भक्ती आणि शक्तीचे विराट रूप असलेला हनुमंताचे दर्शन आपल्याला या मंदिरात घडेल.