13/01/2026
Our upcoming tour-
*थ्री सिस्टर*
*आसाम- मेघालय - चेरापुंजी- काझीरंगा - अरुणाचल प्रदेश*
*Assam- Meghalaya- cherrapunji -Kaziranga- Arunachal Pradesh Tour*
*6th to 16th April 26*
10 Night/11Days.
*Tour cost:- 43,200 + Flight ticket*
Flight:- Mumbai to Gauhati and return
*Tour program:-*
*6th April*:- सकाळच्या फ्लाईटने गुवाहाटी एअरपोर्टला आगमन. शिलॉंगला प्रस्थान.
प्रवासात Umiam लेक ला भेट.
हॉटेल वास्तव्य.
*DINNER*
*7th April* सकाळच्या न्याहारीनंतर चेरापुंजीला प्रयाण.
एलिफंट फॉल्स, रामकृष्ण मिशन, मौसमी गुफा,सेवन सिस्टर फॉल. संध्याकाळी शिलॉंगला परत. हॉटेल स्टे.
*B/F + D*
*8th April* सकाळच्या न्याहारी नंतर दावकीला (बांगलादेश बॉर्डर) प्रस्थान
Mawlynnong ( Asia's cleanest village), Crystal clear water lake, Dawaki ( Bangladesh border). संध्याकाळी शिलॉंग ला परत. हॉटेल वास्तव्य.
*B/F + D*
*9th April* सकाळी आठ वाजता काझीरंगा नॅशनल पार्क साठी प्रस्थान.
प्रवासात महामृत्युंजय शिवमंदिर दर्शन. हॉटेल वास्तव्य.
*B/F +D*
*10th April* पहाटे सहा वाजता काझीरंगा अभयारण्य जीप सफारी. काझीरंगा अभयारण्य हे एक शिंग गेंड्यासाठी खूप फेमस आहे.
न्याहारीनंतर बॉमडिलाला प्रयाण. Bomdila हॉटेल वास्तव्य.
*B/F + D*
*11th April* . सकाळच्या ब्रेकफास्ट नंतर तवांगला प्रस्थान .
प्रवासात सेला-पास आणि जसवंतगडला भेट. तवांग हॉटेल वास्तव्य.
*B/F + D*
*12th April* तवांग लोकल स्थळदर्शन.
तवांग मॉनेस्ट्री, बुद्ध स्टॅच्यू, आर्मी वॉर मेमोरियल. संध्याकाळी खरेदी.
तवांग हॉटेल वास्तव्य.
*B/F + D*
*13th April.* तवांग ते बुमला पास ( china border).
नंतर माधुरी लेक, Ptsu lake. संध्याकाळी खरेदी.
तवांग हॉटेल वास्तव्य.
*B/F + D*
*14th April* तवांग ते दीरांग प्रवास. प्रवासात जोंग फॉल्स ला भेट. दिरांग हॉटेल वास्तव्य.
**B/F + D*
*15th April.* सकाळच्या न्याहारीनंतर गुवाहाटीला प्रस्थान.
गुवाहाटी हॉटेल वास्तव्य.
*B/F + D*
**16th April.**सकाळच्या सत्रात कामाख्या मंदिर दर्शन. संध्याकाळी मुंबईसाठी फ्लाईट पकडणे.
रात्री मुंबईला आगमन.
*B/F*
*हॉटेल वास्तव्य:-*
शिलॉंग :- 3N
काझीरंगा :- 1N
बॉमडीला :- 1N
तवांग :- 3N
दीरांग:- 1N
गुवाहाटी:- 1N
*समाविष्ट 😗
हॉटेल वास्तव्य ( AC & comfortable)
टेम्पो ट्रॅव्हलर (एसी )
सर्व लोकल स्थळ दर्शन
ब्रेकफास्ट आणि डिनर (V+NV)
बुमलापास(चायना बॉर्डर) परमिट
अरुणाचल प्रदेश परमिट
*समाविष्ट नाही:-*
फ्लाईट टिकिट
दुपारचे जेवण
एन्ट्री फी
जीप सफारी चार्जेस
चायना बॉर्डर जीप
(मेघालय आणि अरुणाचल प्रदेशच्या डोंगराळ प्रदेशात किचन आणि गॅस सिलेंडर घेऊन जायला परवानगी नाही. पकडल्यास मोठा दंड लागतो आणि गाडी जप्त करतात म्हणून आपल किचन सोबत नेता येत नाही. आणि हॉटेलवाले जेवण बनवायला जागा देत नाहीत. म्हणून दुपारच जेवण देण जमत नाही)
*Flight details:-*
6E- 228 | IndiGo
0840 to 1155
6th April 26
Mumbai to Gauhati
Non- Stop
*Return:-*
6E-6159. Indigo flight
16th April 26
1800 to 0105 hrs
Gauhati to Mumbai via Calcutta
सध्या मुंबई- गोहाटी- मुंबई return फ्लाईटच तिकीट 18,000 च्या आसपास आहेत.
फ्लाईट तिकीट लवकर बुक केल तर ह्या दरात मिळेल नाहीतर दिवसेंदिवस तिकीट वाढत जात.
फ्लाइट तिकीट बुक करण्याच्या आधी आम्हाला कळवा. आम्ही सांगितल्याशिवाय तिकीट बुक करू नका.
*एकूण जागा:-20*
काही शंका असल्यास जरूर फोन करा
सौ नेहा ताई
9819147640//9372616349