Sharabh Adventures

Sharabh Adventures We are a group of enthusiasts from Mumbai. We organize Hiking, Camps, Adventure activities, Wildlife Safaris, Cycling, Workshops in all over Maharashtra.

काळदुर्ग 🚩
16/12/2020

काळदुर्ग 🚩

29/03/2020

चला एक नवीन खेळ खेळूया, आपल्या ट्रेकच्या आठवणी पुन्हा जाग्या करूया. आपल्याकडे सुद्धा असे ट्रेकचे बॅचेस असतीलच. चला तर मग इंस्टावर त्याचे फोटो टाकून आपल्या ट्रेकच्या मित्रांना टॅग करूया. आणि हो, आम्हाला टॅग करायला विसरू नका!

२५ मार्च - शरभ ऍडव्हेंचर्सची दोन वर्षे पूर्ण🚩  ंग्रह       @ Visapur Fort
25/03/2020

२५ मार्च - शरभ ऍडव्हेंचर्सची दोन वर्षे पूर्ण🚩 ंग्रह @ Visapur Fort

नेढ़ (गडावरील अत्युच्च ठिकाण, खडकाला असलेले आरपार भगदाड.) :- गडाच्या कातळभिंतीत निसर्गनिर्मीत नेढे आढळते.या नेढय़ातून भन्...
17/03/2020

नेढ़ (गडावरील अत्युच्च ठिकाण, खडकाला असलेले आरपार भगदाड.) :- गडाच्या कातळभिंतीत निसर्गनिर्मीत नेढे आढळते.
या नेढय़ातून भन्नाट वाहणार्‍या वार्‍याचा थरार अनुभवायला मिळतो. नेढ्यातून अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई, आजोबा, हरिश्चंद्रगड, खुट्टा, माहुली हा सर्व परिसर दिसतो.

🔥कँपमध्ये रात्री शेकोटी पेटवून त्याभोवती गप्पागोष्टी व इतर करमणूकीचे कार्यक्रम करण्यात जे सुख आहे ते मोबाईलमधल्या कोणत्य...
03/03/2020

🔥कँपमध्ये रात्री शेकोटी पेटवून त्याभोवती गप्पागोष्टी व इतर करमणूकीचे कार्यक्रम करण्यात जे सुख आहे ते मोबाईलमधल्या कोणत्याही अँप मध्ये शोधून सापडणार नाही...

सांधण घळ
27/02/2020

सांधण घळ

 #सांधण_घळ Successfully completed Sandhan Valley Trek 🤘Thanks To Every Single Participant For Coming & Being The Part Of...
27/02/2020

#सांधण_घळ
Successfully completed Sandhan Valley Trek 🤘

Thanks To Every Single Participant For Coming & Being The Part Of Our Beautiful Journey 🏔️

🚩हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. महाराष्ट्राचा ‘जाणता राजा’, रयतेचे वाली असणारे महाराज...
19/02/2020

🚩हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. महाराष्ट्राचा ‘जाणता राजा’, रयतेचे वाली असणारे महाराज पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत आहेत.🚩

राजगड नेढे :- सुवेळाच्या मधोमध एक कातळ उभा ठाकला आहे. समोरून त्याचा आकार एखाद्या हत्तीसारखा वाटतो. या कातळाच्या पोटात शे...
18/02/2020

राजगड नेढे :- सुवेळाच्या मधोमध एक कातळ उभा ठाकला आहे. समोरून त्याचा आकार एखाद्या हत्तीसारखा वाटतो. या कातळाच्या पोटात शे-पन्नास माणूस बसू शकेल असे आरपार पडलेले छिद्र आहे. या भौगोलिक आविष्कारास कोणी ‘नेढे’ म्हणतात, तर कोणी ‘वाघाचा डोळा’! नाव काही का असेना, पण याची नजर एखाद्या ढाण्या वाघाप्रमाणे दहा-पंधरा किलोमीटरच्या परिघात सर्वत्र फिरत असते.

तिकोना (वितंडगड) / Tikona (Vitandgad)
31/07/2019

तिकोना (वितंडगड) / Tikona (Vitandgad)

11/03/2019
It's a great way to meet new friends
17/01/2019

It's a great way to meet new friends

Address

C-305, Jai Hanuman Nagar, Senapati Bapat Marg, Babasaheb Ambedkar Nagar, Dadar (W)
Mumbai
400028

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm
Sunday 10am - 6pm

Telephone

9136093399

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sharabh Adventures posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sharabh Adventures:

Share

Category