Antara tour n travels

Antara tour n travels Owner name-Mitesh khamkar
email [email protected]
Contact no-8796355593/8108795411
Area-Mumbai/Pune

💐Antara Tours 💐May 2022Confluence of Zanskar and Indus Rivers - Ladakh Intrested DM me 😊
14/12/2021

💐Antara Tours 💐
May 2022
Confluence of Zanskar and Indus Rivers - Ladakh

Intrested DM me 😊

08/10/2021

*💐 अंतरा & सारा टूर्स 💐*
💐 *४ रात्री ५ दिवस* 💐
*२२ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर २०२१*
*१० नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२१*
*अक्कलकोट,गाणगापूर,तुळजापूर, पंढरपूर,औदुंबर, नरसोबाचीवाडी, कोल्हापूर ची अंबाबाई,ज्योतिबा, अदमापुर बाळूमामा,वाईचा गणपती, मांढरदेव काळूबाई,प्रती बालाजी दर्शन*💐

*प्रति व्यक्ती खर्च - ५५०० रुपये*

*खर्चात समाविष्ट बाबी - प्रवास खर्च,राहण्याची व्यवस्था ( 4 sharing basis), नाश्ता व जेवणाचा खर्च,स्थळ दर्शन प्रवेश फी.( स्थळ दर्शनाचे e pass आम्हीच काढून देऊ)*

*टीप - १० वर्षा खाली बालक आणि ६० वर्ष वरील ज्येष्ठ नागरिक यांना परवानगी नाही*

🚩🌄रायगड किल्ला दर्शन  🌄🚩२४ , २५ जुलै २०२१●२४ जुलै २०२१ रोजी सायंकाळी  ५.०० वाजता मुंबई सेंट्रल येथून प्रस्थान .पिक अप ठि...
12/07/2021

🚩🌄रायगड किल्ला दर्शन 🌄🚩
२४ , २५ जुलै २०२१
●२४ जुलै २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता मुंबई सेंट्रल येथून प्रस्थान .
पिक अप ठिकाण ( मुंबई सेंट्रल, लालबाग,दादर, सायन,चेंबूर, वाशी).
●रात्री १०.०० वाजता रायगड पायथा येथे आगमन.(जेवन करुन मुक्काम करणे).
● पहाटे ५.०० वाजता रायगड ट्रेक ला सुरवात.
● सकाळी ७.०० वाजता रायगडा वर आगमन ( गडावर अल्पोपहार ची व्यवस्था).
● रायगड दर्शन करून दुपारी १२.०० वाजता गड उतरण्यास सुरवात.
● दुपारी १.३० वाजता गडाच्या पायथ्याशी जेवणाची सोय.
● सायंकाळी ४.०० वाजता मुंबई साठी प्रस्थान. रात्री ९.०० वाजता मुंबई त आगमन.
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
●संपर्क- ७०४५४६१३६७.
●प्रति व्यक्ती - १४०० रूपये.
सुविधा- पुश बॅक बस ने प्रवास, २ वेळ चा चहा,एक वेळ चहा नाश्ता, १ वेळ दुपारचे जेवण.
समाप्त ☺🙏🏻

ॐ•अंतरा टुर्स, मुंबई •ॐ●१७ मे २०२१ ते २५ मे २०२१●🚩🚩🚩🚩केदारनाथ, बद्रीनाथ, हरीद्वार, ऋषीकेश दर्शन 🚩🚩🚩🚩●पहिला दिवस - मुंबई ...
25/01/2021

ॐ•अंतरा टुर्स, मुंबई •ॐ
●१७ मे २०२१ ते २५ मे २०२१●
🚩🚩🚩🚩केदारनाथ, बद्रीनाथ, हरीद्वार, ऋषीकेश दर्शन 🚩🚩🚩🚩
●पहिला दिवस - मुंबई सेंट्रल स्थानकावरुन दिल्ली किंवा हरीद्वार येथे प्रस्थान ( ट्रेन च्या उपलब्धतेनुसार).
●दुसरा दिवस - हरीद्वार येथे संध्याकाळी गंगा आरती चा अनुभव.
●तिसरा दिवस - बद्रीनाथ साठी प्रस्थान
●चौथा दिवस- बद्रीनाथ दर्शन घेऊन केदारनाथ साठी प्रस्थान.
●पाचवा दिवस - सोनप्रयाग (गौरीकुंड) येथुन केदारनाथ मंदिरासाठी १८ किलोमीटर चा ट्रेक ( संध्याकाळी मंदिरात आरतीला पोहचणे. मंदिराजवळ मुक्काम.
●सहावा दिवस - केदारनाथ मंदिर येथुन परत गौरीकुंड साठी चालत उतरण्यास सुरवात. सोनप्रयाग येथे मुक्काम.
●सातवा दिवस- ऋषीकेश येथे पोहचुण तीथे मुक्काम लक्ष्मण झुला, रिव्हर राफटिंग, राम झुला येथे जाणे.
●आठवा दिवस- मुंबई साठी प्रस्थान
●नववा दिवस- मुंबई येथे पोहचणे.
(१००००/- रूपये प्रति व्यक्ती कमीत कमी १५ जण असावेत.)
*खर्चात समाविष्ट .
-रेल्वे प्रवास ( स्लीपर क्लास).
-राहण्याची व्यवस्था हाॅटेल मधे.
-सकाळचा नाश्ता व चहा ,संध्याकाळ चा चहा व रात्री चे जेवन (रेल्वे प्रवासातील सोडून)
- उत्तराखंड मधील सगळे ट्रान्स्पोर्ट काॅस्ट समाविष्ट.
टिप- हा प्रति व्यक्ती दर फक्त ३१ जानेवारी च्या आधीच्या बुकिंग करता आहे.
संपर्क - मितेश मानसिंग खामकर
७०४५४६१३६७

19/02/2020

अंतरा टूर्स मुंबई
सारा एंटरप्रायझेस आयोजित
मार्च,एप्रिल २०२० टूर्स
१}केरळ प्राईड
२}गोवा लक्सरीयस
३}अक्कलकोट,पंढरपूर,तुळजापुर,गाणगापुर दर्शन
४}अष्टविनायक दर्शन
५}शिर्डी,शनिशिगंणापुर,वनी,पंचवटी,नाशिक दर्शन
अधिक माहितीसाठी संपर्क
७०३९५८३९६६
मितेश मानसिंग खामकर.

अंतरा टूर्स मुंबई सारा एंटरप्रायझेस आयोजित ३१ जानेवारी २०२० रात्री १० वाजता सुरू होऊन २ फेब्रुवारी २०२०  पर व्यक्ती खर्च...
21/01/2020

अंतरा टूर्स मुंबई
सारा एंटरप्रायझेस आयोजित
३१ जानेवारी २०२० रात्री १० वाजता सुरू होऊन २ फेब्रुवारी २०२०
पर व्यक्ती खर्च-३००० रूपये
समाविष्ट बाबी- प्रवास खर्च, राहण्याचा व जेवणाचा खर्च

26/11/2019
18/11/2019

अंतरा टूर्स मुंबई
सारा एंटरप्रायझेस
7,13,17,20,26,35,45 SEATER BUS N CARS AVAILABLE ON RENT
RATE
(1)7 SEATER- 13 RS KM & 300 RS DA
(2)13 SEATER- 16 RS KM (NON AC) 19 RS KM (AC) 800 DA & PERMIT
(3) 17 SEATER- 17 RS KM (NON AC) 20 RS KM (AC) 1200 DA & PERMIT
(4) 20 SEATER - 20 RS KM ( NON AC) 22 RS KM (AC) 1200 DA & PERMIT
(5) 26 SEATER - 22 RS KM (NON AC) 27 RS KM (AC) 1500 DA & PERMIT
(6) 35 SEATER - 30 RS KM ( NON AC) 40 RS KM (AC) 1800 DA &PERMIT
(7) 50 SEATER - 40 RS KM (NON AC) 50 RS KM (AC) 2500 DA & PERMIT
NOTE - LATE NIGHT CHARGERS 500 RS /-
VEHICLE COME IN AFTER 2.00 PM NEXT DAY AVG KM CHARGED

17/11/2019
13/11/2019

अंतरा टूर्स ,मुंबई
ग्रुप टूर्स चे आयोजन अक्कलकोट,गाणगापुर,तुळजापुर,पंढरपूर,जेजुरी,मोरगाव
४५०० रूपये फक्त
संपर्क-७०३९५८३९६६

Address

Deeplaxmi Hsg Soc. 417/4 . M. G. Raod, Agripada
Mumbai
400011

Telephone

+91 81087 95411

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Antara tour n travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Antara tour n travels:

Share

Category