02/08/2017
* श्री साई टूर्स यांचा स्वच्छ भारत अभियानांस पूर्ण पाठिंबा*
*shri sai TOURS SUPPORTED & FOLLOWS TO (clean india mission) SWACCH BHARAT ABHIYAN*
we request you please obey following request
1) बस स्वच्छ ठेवण्यास मदत करा
1) Help to Keep clean bus
2) बस मध्ये पान, गुटखा खाण्यास आणि खाऊन आत किंवा बाहेर थुंकन्यास, तसेच धुम्रपान, मद्यपान, ओकारी (ओकरी साठी चालका जवळ पिशवी उपलब्ध आहे) करण्यास सक्त मनाई आहे.
2)Chewing To***co, Gutakha, or spitting inside or outside & Cigarette Smoking, Consumption of Alcohol, Ometing (ometing bags available at driver) is strictly prohibited inside the bus.
3)कुठल्याही प्रकारचा कचरा हा बस मधील वाहन चालका जवळील कचरा कुंडी मधेच टाकावा. सीट खाली किंवा बस बाहेर तसेच इतरत्र कुठेही टाकू नये. किंवा वाहन चालकास कचरा कुंडी बद्दल विचारने.
3) Don't throw any kind of GARBAGE inside or outside the bus. Use only dustbin bag near to driver or ask for dustbin bag to driver.
4) अस्वच्छता केल्यास 1000/- अतिरिक्त शुल्क स्वच्छता शुल्क म्हणून आकारल्या जाईल.
4) For non cleanliness will charge 1000/- extra as a cleaning charges.
*Terms:-*
1)Toll, Parking, Entry fee, Driver's food to be born by Party.
1)टोल, पार्किंग, एंट्री फी, वाहन चालकाचे भोजन हे पार्टी कड़े असणार.
2)Please do not touch any electronics items like CD player, inverter, LED fittings, Ask to driver to change the song/volume, settings. Electronics items is for your utilization and entertainment.
2)कृपया बस मधील कुठल्याही इलेक्ट्रोनिक वस्तु उदा: सीडी प्लेयर, इन्वर्टर, LED ला हात लाऊ नये, या सर्व वस्तु आपल्याच उपयोगासाठी आणि मनोरंजना साठी आहेत, त्यात काहीही बदल करायचा असल्यास उदा: गाणे बदलणे, आवाज कमी अधिक करणे असल्यास ते वाहन चलाकास सांगणे.
3)At the time of night journey (12 mid night to 5am) in interest of passenger's safety driver will not drive the bus unless and untill he will not complete his sleep and feel fresh.
3)रात्रभराचा प्रवास असल्यास (रात्री 12 ते पहाटे 5) प्रवाश्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दुसर्या दिवशी वाहन चालकाची पुरेशी विश्रांती होने गरजेचे आहे. त्यामुळे वाहन चालकाची झोप झाल्यावरच परत गाड़ी चालवेल.
4) Keep windows close properly and take care of your Valuable belonging, Driver will not be responsible at any situation.
4) आपल्या मौल्यवान वस्तुंची काळजी घेणे, गाडीच्या काचा व्यवस्थित बंद कराव्यात, कुठल्याही परिस्थितीत वाहन चालक जबाबदार राहणार नाही.