NDC Tour Travel Planner

NDC Tour Travel Planner affordable Tour package across india. Kindly contact on given number to know the upcoming tour mob.no. 9860853098/7720073098

17/08/2026
13/08/2026

पितृपक्ष विशेष गुजरात दर्शन व मातृगया यात्रा २०२६ 🙏

आपल्या आई-वडिलांच्या व पूर्वजांच्या स्मरणार्थ सिद्धपूर मातृगया येथे मातृश्राद्ध, तर्पण व पुण्यप्राप्तीची पवित्र संधी!

यासोबत गुजरातमधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांचे दर्शन:
🛕 सोमनाथ ज्योतिर्लिंग
🛕 द्वारकाधीश मंदिर
🛕 बेट द्वारका
🛕 गिरनार
🛕 अंबाजी
🛕 डाकोर
🛕 स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि इतर अनेक दर्शनीय स्थळे.

🗓️ प्रस्थान: २८ सप्टेंबर २०२६
💺 प्रती सीट: ₹१५,०००/-

✨ आमची वैशिष्ट्ये:
✅ 2×2 लक्झरी स्लीपर कोच
✅ शुद्ध शाकाहारी भोजन
✅ आरामदायी हॉटेल निवास
✅ अनुभवी टूर व्यवस्थापन
✅ सुरक्षित, नियोजित व आनंददायी यात्रा

📞 सीट बुकिंगसाठी आजच संपर्क करा: 7720073098

👉 "Book Now" वर क्लिक करा किंवा Call Now करून आपली जागा त्वरित निश्चित करा. मर्यादित सीट उपलब्ध!

02/08/2026

मातृगया सिद्धपूर व गुजरात दर्शन यात्रा 🙏🌺
दिवंगत आईच्या पिंडदानाची पवित्र संधी
मातृगया सिद्धपूर येथे विधिवत पिंडदान • पुण्यप्राप्ती • गुजरातमधील प्रमुख तीर्थक्षेत्रांचे दर्शन
📅 प्रस्थान : २८ सप्टेंबर २०२६
💰 यात्रा शुल्क : फक्त ₹१५,०००/- प्रति सीट
🛕 यात्रेतील प्रमुख दर्शनस्थळे
🔸 भरुच (नर्मदा तट)
🔸 चोटिला – श्री चामुंडा माता मंदिर
🔸 वीरपूर – श्री जालाराम बापा मंदिर
🔸 गिरनार
🔸 श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग
🔸 पोरबंदर – सुदामा मंदिर व महात्मा गांधी जन्मभूमी
🔸 विसावाडा
🔸 श्री द्वारकाधीश मंदिर (द्वारकाधाम)
🔸 बेट द्वारका
🔸 मातृगया सिद्धपूर – दिवंगत आईचे विधिवत पिंडदान
🔸 श्री अंबाजी शक्तीपीठ
🔸 माउंट आबू
🔸 उंझा – श्री उमिया माता मंदिर
🔸 गांधीनगर – अक्षरधाम
🔸 डाकोर – श्री रणछोडराय मंदिर
🔸 पावागड – श्री महाकाली शक्तीपीठ
🔸 स्टॅच्यू ऑफ युनिटी
🔸 श्री कुबेर भंडारी मंदिर
🔸 पोईचा – नीलकंठ धाम स्वामीनारायण मंदिर
✨ यात्रेची वैशिष्ट्ये
✅ आरामदायी स्लीपर कोच प्रवास
✅ शुद्ध शाकाहारी भोजन
✅ उत्तम निवास व्यवस्था
✅ धार्मिक विधींसाठी मार्गदर्शन
✅ अनुभवी टूर व्यवस्थापन
📍 प्रस्थान : नाशिक
📞 अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी संपर्क:
मो.: ७७२००७३०९८
NDC Tour Travel Planner
सावतानगर, सिडको, नाशिक
"श्रद्धा • सेवा • सुरक्षितता • समाधान"
आजच आपली जागा निश्चित करा – पितृपक्षातील या पवित्र यात्रेचा लाभ घ्या आणि मातृगया सिद्धपूर येथे दिवंगत आईच्या आत्मशांतीसाठी विधिवत पिंडदान करून पुण्यप्राप्ती करा.

15/03/2026

🚩 भव्य चारधाम यात्रा 2026 – हिमालयातील पवित्र निवासस्थानाच्या दिव्य दर्शनासह एक अविस्मरणीय आध्यात्मिक प्रवास, जिथे भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक आनंद एका अनोख्या पद्धतीने अनुभवला जाईल.
या पवित्र प्रवासात तुम्हाला भारतातील पवित्र निवासस्थान आणि हिमालयाच्या दिव्य भूमीत देवाचे दर्शन घेण्याची सुवर्ण संधी मिळेल.

🚌 २×२ एसी स्लीपरकोच बसने आरामदायी प्रवास
💰 पॅकेज: प्रति व्यक्ती ₹ 35000/-
🏨 राहण्यासाठी हाँटेलमध्ये एका खोलीत चार व्यक्ती (शेअरिंग)
🍽️सकाळी चहा नाष्टा, दुपारी आणि संध्याकाळी घरगुती शैलीतील महाराष्ट्रयीन जेवण

📍 प्रवास मार्ग:
नाशिक→ ओंकारेश्वर -उज्जैन → आग्रा→मथुरा-व्रुंदावन- गोकुळ → बरसाना → → हरिद्वार

🏔️ हिमालय चारधाम दर्शन:
यमनोत्री • गंगोत्री • केदारनाथ • बद्रीनाथ,ऋषिकेश-हरिद्वार

मग:
हरिद्वार→ कुरुक्षेत्र → कटरा, वैश्णोदेवी→ अम्रुतसर → वाघाबाँर्डर- जयपूर -चित्तोड -परत नाशिक

📍 प्रस्थान: १ मे २०२६ सावतानगर,सिडको, नाशिक येथून बस निघेल.

सर्वोत्तम व्यवस्था सुरक्षित करण्यासाठी आगाऊ बुकिंग आवश्यक आहे.

जागा मर्यादित असल्याने, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर बुकिंग सुरू आहे.|

📞 बुक करण्यासाठी किंवा अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा:
एनडीसी टूर ट्रँव्हल प्लँनर
📱 7720073098 / 9860853098

एनडीसी टूर ट्रँव्हल प्लँनर - तुमचा विश्वास आणि सोयीचा संगम

🙏 देवांच्या जीवनात एकदाच आवश्यक असलेल्या पवित्र चारधाम यात्रेचा लाभ घेऊया.

#चारधामयात्रा
#चारधाम2026
#केदारनाथ
#हरहरमहादेव
#आध्यात्मिक प्रवास

🚩  माहितीपर कार्यक्रम उत्तराखंड चारधाम यात्रा २०२६🌄 दिव्य दर्शनाची सुवर्णसंधी 🌄केदारनाथ मंदिरबद्रीनाथ मंदिरगंगोत्री मंदि...
13/03/2026

🚩 माहितीपर कार्यक्रम
उत्तराखंड चारधाम यात्रा २०२६
🌄 दिव्य दर्शनाची सुवर्णसंधी 🌄
केदारनाथ मंदिर
बद्रीनाथ मंदिर
गंगोत्री मंदिर
यमुनोत्री मंदिर
चारही पवित्र धामांची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी
👉 खास १ तासाचा मार्गदर्शन कार्यक्रम शनिवार दिनांक १४/३/२०२६ वेळ :-५:०० ते ६:०० 👈
📍 स्थळ:
स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह
(क्राँम्पटन हॉल), सावतानगर, सिडको, नाशिक
🎤 आयोजक:
एनडीसी टूर ट्रॅव्हल प्लॅनर
नामदेवराव चौधरी
📞 संपर्क: 7720073098
🙏 *प्रवेश विनामूल्य* | जागा मर्यादित

Address

NDC TOUR TRAVEL PLANNER, एनडीसी टुर्स ट्रँव्हल प्लँनर, जाजू संकुल. , Cidco Road, Near Savata Nagar, Pawan Nagar
Nashik
422008

Telephone

+919860853098

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NDC Tour Travel Planner posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to NDC Tour Travel Planner:

Shortcuts

Share

Category