05/06/2026
🌿 Nature आपल्याला खूप काही देते...
शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि सुंदर आयुष्य. 💚
या World Environment Day ला एक छोटा संकल्प करूया —
🌱 एक झाड लावूया
💧 पाणी जपूया
♻️ पर्यावरणपूरक सवयी अंगीकारूया
कारण आजची काळजीच उद्याचं हिरवं भविष्य घडवते. 🌍✨
तळ्याची वाडी परिवाराकडून जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿
📍 Talyachi Wadi, Nashik
📞 8484085588