Simply Amazing Holidays

Simply Amazing Holidays Simply Amazing Holidays.......A Complete Travel Solution
We served .A Complete Customized Travel Solutions.. For Domestic & International Tour Packages

26/01/2025
31/10/2024

एक महत्वाची नोंद : मोदी सरकारने 370कलम रद्द केल्यानंतर गेल्या काश्मीर पर्यटन मध्ये प्रचंड मोठी वाढ झालीच पण एक टुर ऑपरेटर या नात्याने गेल्या दोन वर्षांपासून झालेला महत्वपूर्ण सकारात्मक बदल म्हणजे आमचे काश्मीर मधील ने वेंडर्स स्वयंप्रेरणेने 15ऑगस्ट , 26जानेवारी ,सोबत दिवाळी , होळी अशा विविध हिंदू सणांच्या शुभेच्छा द्यायला लागले आहेत.
त्यांना पण दिवाळी व १५ ऑगस्ट अशा विवध शुभेच्छा दिल्यावर त्यांचा धन्यवाद म्हणून मिळणार प्रतिसाद गेल्या दोन वर्षांपासून यायला लागला....
मोदी सरकारने ३७० रद्द करून खूप मोठा निर्णय घेतला...काश्मीर मनाने पण भारतीय हळूहळू का होईना बनत आहे..धन्यवाद मोदीजी...

राहुल शिरवाडकर.. Simply Amazing Holidays

28/10/2024

Address

Nashik
422001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Simply Amazing Holidays posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Simply Amazing Holidays:

Share

Category