SrihariYatra

SrihariYatra We organize all types of domestic trips.

"देश-विदेशातील टूर पॅकेजेस, तिकीट बुकिंग, मार्गदर्शन आणि कस्टमाइज्ड ट्रिप प्लॅनिंग उपलब्ध. सुरक्षित, नियोजनबद्ध आणि परवडणाऱ्या दरात प्रवासाचा उत्तम अनुभव."

𝐒𝐑𝐈𝐇𝐀𝐑𝐈 𝐘𝐀𝐓𝐑𝐀 𝐂𝐎𝐌𝐏𝐀𝐍𝐘Dubai Delight 05 Days Tour​Per Person Cost: Rs. 34,900/- (Min - 4 Pax)​Proposed Itinerary​Day 01: A...
21/07/2026

𝐒𝐑𝐈𝐇𝐀𝐑𝐈 𝐘𝐀𝐓𝐑𝐀 𝐂𝐎𝐌𝐏𝐀𝐍𝐘

Dubai Delight 05 Days Tour
​Per Person Cost: Rs. 34,900/- (Min - 4 Pax)

​Proposed Itinerary
​Day 01: Arrival in Dubai + Evening Marina Cruise Dinner
​Day 02: Dubai City Sightseeing Tour + Burj Khalifa (124th/125th Floor)
​Day 03: Thrilling Desert Safari with BBQ Dinner
​Day 04: Abu Dhabi City Sightseeing Tour with Guide
​Day 05: Hotel Check-out + Departure to Dubai Airport

​Inclusions
​Airport Transfers: Arrival & Departure at Dubai Airport (Private Basis)
​Marina Cruise Dinner with transfers (SIC Basis)
​Guided Dubai City Tour (SIC Basis)
​Guided Abu Dhabi City Tour (SIC Basis)
​Burj Khalifa Tickets (124/125 Floor - Non-Prime Hours)
​Desert Safari with BBQ Dinner (SIC Basis)
​04 Nights Accommodation: 3-Star Hotel with Daily Breakfast (BB Basis)
​30 Days Dubai Tourist Visa
​Taxes: Inclusive of VAT & Tourism Dirham (TD) Fees
​All mentioned Sightseeing Tickets & Shared Transfers
​Travel Guidance & Professional Tour Guide Support

​Exclusions
​Airfare / Flight Tickets
​Applicable TCS (Tax Collected at Source) as per Government regulations
​Travel & Medical Insurance
​Lunches, and any Dinners not mentioned in inclusions
​Entrance tickets to optional theme parks in Abu Dhabi (e.g., Ferrari World, Warner Bros, SeaWorld)
​Personal expenses (room service, laundry, telephone calls, mini-bar, tips, etc.)

​Contact Us for Booking & Inquiries
​Phone: +91 9420727565 / +91 9588601217 / +91 072185 97063
Add : Nashik
​Customized Tours & Tailored Packages Also Available!

श्रीहरी यात्रा कंपनी, नाशिकदेवभूमी (उत्तराखंड) चारधाम यात्रा 2026📅 प्रस्थान तारीख : 25 सप्टेंबर 2026🗓️ कालावधी: हरिद्वार...
19/07/2026

श्रीहरी यात्रा कंपनी, नाशिक
देवभूमी (उत्तराखंड) चारधाम यात्रा 2026

📅 प्रस्थान तारीख : 25 सप्टेंबर 2026
🗓️ कालावधी: हरिद्वार ते हरिद्वार – 12 दिवस
(आपल्या शहरापासून ट्रेन प्रवासाचे दिवस समाविष्ट नाहीत)

🛕 दर्शनीय ठिकाणे:
🔹 हरिद्वार – गंगा स्नान, गंगा आरती, चंडी माता व मनसा माता मंदिर
🔹 यमुनोत्री – उगम स्थान, गरम पाण्याचे कुंड, यमुना माता मंदिर
🔹 उत्तरकाशी – काशी विश्वेश्वर मंदिर
🔹 गंगनाणी – गरम पाण्याचे कुंड
🔹 गंगोत्री – गंगेचा उगम व पूजाविधी
🔹 गौरीकुंड – तप्त कुंड स्नान
🔹 केदारनाथ – ज्योतिर्लिंग दर्शन
🔹 बद्रीनाथ – धाम दर्शन
🔹 हनुमान चट्टी
🔹 श्रीनगर – धारी देवी मंदिर
🔹 ऋषिकेश – राम झुला

💰 पॅकेज दर:
🚆 स्लीपर (SL) – ₹27,999/-
🚆 3rd AC – ₹29,999/-
🚆 2nd AC – ₹31,999/-

🚆 रेल्वे पिकअप पॉईंट:
मुंबई / कल्याण / नाशिक / मनमाड / जळगाव / भुसावळ / पुणे / दौंड / नांदेड तसेच इतर स्टेशन उपलब्ध.

✅ समाविष्ट सुविधा:
✔️ रेल्वे तिकीट
✔️ मिनी बस / टेम्पो ट्रॅव्हलर
✔️ डिलक्स हॉटेल (4 जण शेअरिंग)

🍽️ भोजन व सुविधा:
☕ एकवेळ चहा
🍛 सकाळी नाश्ता - सायंकाळी शुद्ध शाकाहारी जेवण
💧 नास्ता व जेवणाच्या वेळेस १ लिटर बिसलरी पाणी बॉटल

❗ टीप:
हेलिकॉप्टर, घोडा, पालखी, स्थानिक प्रवास, मंदिर प्रवेश शुल्क व वैयक्तिक खर्च समाविष्ट नाहीत.

📢 महत्वाची माहिती:
👨‍👩‍👧‍👦 9 पेक्षा जास्त ग्रुपसाठी विशेष सवलत
💳 बुकिंगसाठी आगाऊ रक्कम: ₹5,000/- (फक्त ट्रेन तिकीट रक्कम)

📲 सोशल मीडिया:
Instagram / Facebook –

📞 संपर्क:
📍Whatsapp No. - 7218597063
📍 नाशिक – 9420727565
📍 सिन्नर – 9881623346
📍 धुळे – 9588601217

महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित, आरामदायी व अनुभवी सेवा
🙏 आजच आपली सीट बुक करा! 🙏

श्रीहरी यात्रा कंपनी, नाशिक🛕 त्रिस्थळी यात्रा 🛕📍 आग्रा – मथुरा – वृंदावन – बरसाना – अयोध्या – काशी – प्रयाग🗓️ तारीख - 4 ...
19/05/2026

श्रीहरी यात्रा कंपनी, नाशिक

🛕 त्रिस्थळी यात्रा 🛕
📍 आग्रा – मथुरा – वृंदावन – बरसाना – अयोध्या – काशी – प्रयाग

🗓️ तारीख - 4 ते 10 जुलै 2026
🚆 रेल्वे तिकीट उपलब्धतेनुसार यापैकी कुठलीही एक तारीख असेल
🕗 दिवस – 08

💰 प्रतिसीट भाडे :
🚉 SL Coach – ₹15,999/-
🚄 3rd AC Train – ₹18,999/-
🚅 2nd AC Train – ₹20,999/-

✅ समाविष्ट बाबी :
🎫 रेल्वे तिकीट
🚌 2X2 बस / टेम्पो ट्रॅव्हलर प्रवास
🏨 निवास व्यवस्था (चार व्यक्ती मिळून एक रूम)
☕ एक वेळेस चहा
🥪 एक वेळेस नाश्ता
🍲 रात्री शुद्ध शाकाहारी जेवण

📞 संपर्क :
👩 कविता गुजर (पुणे) – 📱 9527060123
👨 लादुराम पाटील – 📱 9588601217

उत्त्तराखंड चारधाम यात्रा २०२६ बॅच🔱 चारधाम यात्रा – हरिद्वार - यमुनोत्री – गंगोत्री – केदारनाथ – बद्रीनाथ(हरिद्वार, उत्त...
11/05/2026

उत्त्तराखंड चारधाम यात्रा २०२६ बॅच
🔱 चारधाम यात्रा – हरिद्वार - यमुनोत्री – गंगोत्री – केदारनाथ – बद्रीनाथ
(हरिद्वार, उत्तरकाशी, गुप्तकाशी, सोनप्रयाग, सीतापूर, बद्रीनाथ, माना गाव, देवप्रयाग, ऋषिकेश)

💎 चारधाम डिलक्स यात्रा
₹29,999/- (28 मे, 11 जून 2026)
(3rd AC रेल्वे + मिनी बस / टेम्पो ट्रॅव्हलर + डिलक्स हॉटेल, 4 शेअरिंग)

✅ आमच्या यात्रेची वैशिष्ट्ये
✔ रेल्वे / विमान / बसद्वारे सुरक्षित प्रवास
✔ कमी वेळेत, कमी खर्चात आणि आरामदायी नियोजन
✔ ज्येष्ठ नागरिक, महिला व कुटुंबांसाठी योग्य
✔ अनुभवी टूर मॅनेजमेंट व पूर्ण मार्गदर्शन
✔ धर्म, संस्कृती व देवदर्शनाचा अविस्मरणीय अनुभव

👵👩 महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित, आरामदायी व अनुभवी सेवा
👥 9 पेक्षा जास्त भाविकांचा ग्रुप असल्यास
➡️ विशेष सवलत व आपल्या सोयीनुसार तारीख उपलब्ध
🍽 महाराष्ट्रीयन किचन/आचारी सोबत

🚆 रेल्वे पिक-अप ड्रॉप
कल्याण – नाशिक रोड – मनमाड – जळगाव – भुसावळ

📞 अधिक माहिती व बुकिंगसाठी संपर्क
भाऊसाहेब धात्रक (नाशिक) – 9420727565
लादुराम पाटील (धुळे) – 9588601217
📧 [email protected]

“प्रवास, दर्शन आणि संस्कृतीचा अनुभव देणे — हीच आमची खरी सेवा आहे.”
🙏 आजच बुकिंग करा 🙏
🙏🙏♥️♥️

Kedarnath Temple ट्रेक दरम्यान टिपलेले काही सुंदर क्षण… 🏔️थकवा होता, चढाई कठीण होती…पण “हर हर महादेव” च्या जयघोषात प्रत्...
10/05/2026

Kedarnath Temple ट्रेक दरम्यान टिपलेले काही सुंदर क्षण… 🏔️
थकवा होता, चढाई कठीण होती…
पण “हर हर महादेव” च्या जयघोषात प्रत्येक पाऊल खास बनलं ❤️✨

Devprayag 🙏🌊जिथे Bhagirathi River आणि Alaknanda River यांचा पवित्र संगम होतो…तेच दिव्य आणि शांततामय Devprayag इथूनच पवित...
10/05/2026

Devprayag 🙏🌊
जिथे Bhagirathi River आणि Alaknanda River यांचा पवित्र संगम होतो…
तेच दिव्य आणि शांततामय Devprayag
इथूनच पवित्र गंगेची सुरुवात होते ❤️

Mana Village 🏔️भारताच्या शेवटच्या गावातला अविस्मरणीय अनुभव…हिमालयाच्या कुशीत वसलेलं शांत आणि सुंदर गाव ❤️इथल्या प्रत्येक...
10/05/2026

Mana Village 🏔️
भारताच्या शेवटच्या गावातला अविस्मरणीय अनुभव…
हिमालयाच्या कुशीत वसलेलं शांत आणि सुंदर गाव ❤️
इथल्या प्रत्येक वळणावर निसर्गाची अद्भुत किमया पाहायला मिळते.

Badrinath Temple 🙏❣️अलकनंदेच्या पवित्र किनारी वसलेलं हे दिव्य धाम…इथे येताच मन शांत होतं आणि भक्तीची खरी अनुभूती मिळते.भ...
10/05/2026

Badrinath Temple 🙏❣️
अलकनंदेच्या पवित्र किनारी वसलेलं हे दिव्य धाम…

इथे येताच मन शांत होतं आणि भक्तीची खरी अनुभूती मिळते.
भगवान बद्रीविशालांच्या चरणी मनापासून वंदन ❣️

केदारनाथ मंदिर 🕉️❣️हिमालयाच्या कुशीत वसलेलं पवित्र धाम…Kedarnath Temple येथे पोहोचताच मनाला मिळते एक वेगळीच शांती“हर हर ...
10/05/2026

केदारनाथ मंदिर 🕉️❣️

हिमालयाच्या कुशीत वसलेलं पवित्र धाम…
Kedarnath Temple येथे पोहोचताच मनाला मिळते एक वेगळीच शांती

“हर हर महादेव” च्या गजरात पूर्ण झालेली ही दिव्य यात्रा ❤️

Address

Nashik
422003

Alerts

Be the first to know and let us send you an email when SrihariYatra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SrihariYatra:

Shortcuts

Share

Category