Traveller Vinod Dhule V9D

Traveller Vinod Dhule V9D Traveller Vinod Dhule V9D

Hey, this is Vinod Dhule, My channel is all about Trekking, Travel,

08/07/2025

आज गोदावरी नदीला पूर सदृश्य पाणी : नांदूर मधमेश्वर धरणातून विसर्ग godavari nadhi गोदावरी नदी ही 1465 किलोमीटर या नदीचे उगम स्थान नाशिक जिल्ह्यात आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम स्थान होतो ही नदी महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश व राजमंड्री नगर पुढे ही नदी बंगालच्या खाडीला मिळते नदीला एकदम पूर आल्यावर रुद्र रूप बघायला भेटते .
गेल्या चार दिवसापासून नाशिक जिल्ह्यामध्ये जोराचा पाऊस चालू आहे गंगापूर धरणा मधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला नाशिक मध्ये पूर सदृश्य पाणी आहे. धुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलेला आहे आणि दारणा धरणातून खूप प्रचंड वेगाने पाणी वाहत आहे. या दोन्ही नद्याचे पाणी नांदूर मधमेश्वर धरणाला येते या धरणातून 43000 हजार क्युसेकनं विसर्ग आता चालू आहे 2025 मध्ये पहिल्यांदा गोदावरीला इतकी जास्त पाणी आलेले आहे हे सर्व पाणी जायकवाडी धरणाच्या दिशेने जाते
व्हिडिओमध्ये आपण जो पूल बघत आहात हा फुल अहिल्या नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका मळेगाव थडी माहेगाव देशमुख या ठिकाणचा आहे एक लाख क्युसेकनं पुढे पाणी गेल्यानंतर पुलावर पाणी येते व कोपरगाव मधील छोटा जो फुल आहे त्याच्यावर पाणी येते. व्हिडिओमध्ये आपण बघू शकतात खूप पाणी आहे पाण्याला एकदम प्रचंड वेग आहे. व्हिडिओ आज दिनांक 8जुलै 2025 रोजेची आहे संध्याकाळी 6 वाजता काढलेले आहे
1 नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोराचा पाऊस
2 गंगापूर धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग 5300 क्युसेकनं पाणी सोडण्यात आले
3 दारणा धरणातून विसर्ग
5 गोदावरी नदी पूर सदृश्य पाणी
6 गोदावरी नदीचे पाणी वाढले
7 नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढल्याने गोदावरी नदीला पूर सदृश्य पाणी
नांदूर मधमेश्वर धरण
नांदूर मधमेश्वर डॅम
गोदावरी नदी
गोदावरी नदी पूर
गोदावरी नदी कोपरगाव
गोदावरी नदी मळेगाव थडी

trimbakeshwar Godavari nadi
jayakwadidam

" जायकवाडी धरण
Jayakwadi Dara "
Jayakwadi dam
जायकवाडी डॅम

Godavari Nadi pul
Nandur madhyameshwar Dharan
#सह्याद्री #धरण #

07/07/2025

गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ; नांदूर मधमेश्वर धरणातून 41000 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
गेल्या दोन दिवसापासून नाशिक जिल्ह्यामध्ये जोराचा पाऊस चालू आहे गंगापूर धरणा मधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला नाशिक मध्ये पूर सदृश्य पाणी आहे. धुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलेला आहे आणि दारणा धरणातून खूप प्रचंड वेगाने पाणी वाहत आहे. या दोन्ही नद्याचे पाणी नांदूर मधमेश्वर धरणाला येते या धरणातून 41000 हजार क्युसेकनं विसर्ग आता चालू आहे 2025 मध्ये पहिल्यांदा गोदावरीला इतकी जास्त पाणी आलेले आहे हे सर्व पाणी जायकवाडी धरणाच्या दिशेने जाते
व्हिडिओमध्ये आपण जो पूल बघत आहात हा फुल अहिल्या नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका मळेगाव थडी माहेगाव देशमुख या ठिकाणचा आहे एक लाख क्युसेकनं पुढे पाणी गेल्यानंतर पुलावर पाणी येते व कोपरगाव मधील छोटा जो फुल आहे त्याच्यावर पाणी येते. व्हिडिओमध्ये आपण बघू शकतात खूप पाणी आहे पाण्याला एकदम प्रचंड वेग आहे. व्हिडिओ आज दिनांक 7जुलै 2025 रोजेची आहे दुपारी 12 वाजता काढलेले आहे
नांदूर मधमेश्वर धरण
नांदूर मधमेश्वर डॅम
गोदावरी नदी
गोदावरी नदी पूर
गोदावरी नदी कोपरगाव
गोदावरी नदी मळेगाव थडी

trimbakeshwar Godavari nadi
jayakwadidam

" जायकवाडी धरण
Jayakwadi Dara "
Jayakwadi dam
जायकवाडी डॅम

Godavari Nadi pul
Nandur madhyameshwar Dharan
#सह्याद्री #धरण #

06/07/2025

गोदावरी नदीला पूर : नाशिक जिल्ह्यात पाऊस जास्त झाल्याने गोदावरीला पाणी सोडण्यात आले
गोदावरी नदी ही 1465 किलोमीटर या नदीचे उगम स्थान नाशिक जिल्ह्यात आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम स्थान होतो ही नदी महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश व राजमंड्री नगर पुढे ही नदी बंगालच्या खाडीला मिळते नदीला एकदम पूर आल्यावर रुद्र रूप बघायला भेटते .
गेल्या दोन दिवसापासून नाशिक जिल्ह्यामध्ये जोराचा पाऊस चालू आहे गंगापूर धरणा मधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला नाशिक मध्ये पूर सदृश्य पाणी आहे. धुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलेला आहे आणि दारणा धरणातून खूप प्रचंड वेगाने पाणी वाहत आहे. या दोन्ही नद्याचे पाणी नांदूर मधमेश्वर धरणाला येते या धरणातून 39 हजार क्युसेकनं विसर्ग आता चालू आहे 2025 मध्ये पहिल्यांदा गोदावरीला इतकी जास्त पाणी आलेले आहे हे सर्व पाणी जायकवाडी धरणाच्या दिशेने जाते
व्हिडिओमध्ये आपण जो पूल बघत आहात हा फुल अहिल्या नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका मळेगाव थडी माहेगाव देशमुख या ठिकाणचा आहे एक लाख क्युसेकनं पुढे पाणी गेल्यानंतर पुलावर पाणी येते व कोपरगाव मधील छोटा जो फुल आहे त्याच्यावर पाणी येते. व्हिडिओमध्ये आपण बघू शकतात खूप पाणी आहे पाण्याला एकदम प्रचंड वेग आहे. व्हिडिओ आज दिनांक 6 जुलै 2025 रोजेची आहे संध्याकाळी सहा वाजता काढलेले आहे
नांदूर मधमेश्वर धरण
नांदूर मधमेश्वर डॅम
गोदावरी नदी
गोदावरी नदी पूर
गोदावरी नदी कोपरगाव
गोदावरी नदी मळेगाव थडी

trimbakeshwar Godavari nadi
jayakwadidam

" जायकवाडी धरण
Jayakwadi Dara "
Jayakwadi dam
जायकवाडी डॅम

Godavari Nadi pul
Nandur madhyameshwar Dharan
#सह्याद्री #धरण #

27/06/2025

नाशिक मधील गंगापूर धरण ओव्हरफ्लो गोदावरीची पाणी पातळी वाढली
गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू
नाशिक जिल्ह्यात जोराचा पाऊस झाल्याने आज गोदावरी नदीला पाणी आले
नाशिक जिल्ह्यात अहिल्यानगर जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर पूर्ण महाराष्ट्र मध्ये अनेक ठिकाणी जून महिन्यात पाऊस जोराचा चालू आहे.
अनेक ठिकाणी पाऊस जास्त झाल्याने गोदावरी नदीला पाणी आले.
ही व्हिडिओ अहिल्या नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील मळेगावथडी या ठिकाणावर गोदावरी नदी पुलावरील आहे
गोदावरी नदीचे उगम स्थान त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी आहे
1) गोदावरी नदी महाराष्ट्र मधील सर्वात लांब नदी आहे
2) या गोदावरी नदीला अनेक नद्या मिळतात
3) जायकवाडी धरण त्याला अनेक जण नाथसागर देखील म्हणतात हे धरण गोदावरी नदीवर आहे या ठिकाणी प्रवारा नदी मुळा नदी या नद्यांचे संगम आहे पैठण या ठिकाणी हे धरण आहे.
4) नाशिक या ठिकाणी गोदावरी नदी ला गंगापूर धरण आहे.
"जोराचा पाऊस झाले"
गोदावरी नदी ही 1465 किलोमीटर या नदीचे उगम स्थान नाशिक जिल्ह्यात आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम स्थान होतो ही नदी महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश व राजमंड्री नगर पुढे ही नदी बंगालच्या खाडीला मिळते नदीला एकदम पूर आल्यावर रुद्र रूप बघायला भेटते .
नांदूर मधमेश्वर धरण
नांदूर मधमेश्वर डॅम
गोदावरी नदी
गोदावरी
गोदावरी नदी कोपरगाव
गोदावरी नदी मळेगाव थडी
जुनी गंगा नदी
trimbakeshwar Godavari nadi
jayakwadidam
" जायकवाडी धरण
Jayakwadi Dara "
Jayakwadi dam
जायकवाडी डॅम
Ganga nadi
Godavari Nadi pul
#सह्याद्री #धरण

26/11/2024

MUNGI BARI | SHAMBHU BARI MOUNTAIN FORT Risky tracking mountain mungi Bari nashik मनमाडमधील प्रसिद्ध किल्ले | शंभू महादेव टेम्पल |शंभू बारी आणि मुंगी बारी mungi Bari Maharashtra forts |
Shambhu Bari fort maharashtra | gorakhgad fort history in marathi | gorakhgad fort trekking route
Travellers vinod v9d | vinod dhule ,ankai fort, ankai fort height, marathi travel vlogs,maharashtra desha,nashik treks,nashik range treks, nashik , manmad,Shambhu Bari trek | Shambhu Mahadev temple fort trek | Shambhu Bari Mahadev temple drone view | Shambhu Bari fort trek in monsoon | gorakhgad trekking | Shambhu Bari fort trek drone | gorakhgad fort history | gorakhgad killa | kille gorakhgad | gorakhgad fort trek in monsoon | gorakhgad fort history | gorakhgad chi mahiti | gorakhgad fort information

#गोरखगड #गोरखगड_फोर्ट

03/09/2024

I got 5 reactions on my recent top post! Thank you all for your continued support. I could not have done it without you. 🙏🤗🎉

29/08/2024

Randha Waterfall In Monsoon Vlog: Bhandardara |
भंडारदरा व रंधा धबधबा महाराष्ट्रातील एक पर्यटन स्थळ: bhandardara Randha Waterfall

randha waterfall

randha waterfall bhandardara

randha waterfall ahmednagar

randha waterfall maharashtra

randhawa waterfall

bhandardara

bhandardara waterfall

bhandardara dam

bhandardara camping

bhandardara reverse waterfall

bhandardara resort

भंडारदरा पर्यटन स्थळे

भंडारदरा

भंडारदरा धरण

भंडारदरा धरण माहिती

भंडारदरा धबधबा

भंडारदरा रंधा फॉल


भंडारदरा येथे काय पाहावे,भंडारदरा
Bhandardara,Vasundhara Waterfall Bhandardara,Vasundhara Waterfall,Vasundhara waterfall details,Bhandardara waterfalls,Bhandardara waterfall road trip,necklace waterfall,Ratanwadi,Ratangad Fort,Amruteshwar Mandi,Amruteshwar Temple,kolthembe waterfall,bhandardara Dam,Bhandardara hill station,Randha waterfall,Necklace waterfall,Nhani waterfall,Sandhan valley,Konkan kada,Kokan kada,Places to visit in Bhandardara,Igatpuri,Maharashtra,Monsoon,Pune,Mumbai,Nasik

28/08/2024

अंगठा डोंगर मनमाड:thumb mountain in Maharashtra
thumb mountain Trek Complete Guide thumb mountain Vlog |Maharashtra
thumb mountain in maharashtra

thumb mountain

thumb mountain manmad

garand thumb mountain

holes thumb mountain

garand thumb mountain recce

garand thumb mountain rifle

thumb shifter mountain bike

black mountain thumb picks review

Traveller Vinod Dhule V9D

Anguthe Ka Pahad Dekhane Gaye Thumb Mountain
Vlog | Hadbichi Shendi
सह्याद्री




harishchandragad trek

Address

Nashik

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Traveller Vinod Dhule V9D posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share