Travel Tips and Experiences

Travel Tips and Experiences This page discribes the tips and experiences I had during travel

21/01/2020
27/09/2019
चला निसर्गात जाऊया... रिफ्रेश होऊन येऊया...
20/03/2019

चला निसर्गात जाऊया... रिफ्रेश होऊन येऊया...

Team Duravakur ready to serve costumers happily 👑👔👑.
16/03/2019

Team Duravakur ready to serve costumers happily 👑👔👑.

13/03/2019
13/03/2019

मंडळी...
आपण ह्या न त्या निमित्ताने सतत प्रवास करत असतो. मुळात आपलं आयुष्य हाच एक प्रवास आहे.ह्या प्रवासात आपण खूप काही अनुभवतो आणि शिकतो .गेली 21 वर्षे मी ट्रॅव्हल इंडस्ट्री मध्ये काम करत आहे. ह्या दरम्यान मला ही खूप काही शिकायला मिळालं,अनुभवयाला मिळाले. मी नेहेमी म्हणत असते की जी गोष्ट आपण वाचून किंव्हा ऐकून शिकत नाही ती अनुभवातून फार पटकन शिकतो.ह्याच अनुभवातून काही चांगल्या वाईट आठवणी तयार होतात जे आपल्या आयुष्याच सार आहे.....
काही जण ह्या आठवणी लिहून काढतात तर काही मनाच्या कप्प्यात बंद करून ठेवतात.. पण माझं असं मत आहे की प्रत्येकाने आपल्या आठवणी शेअर कराव्या ....न जाणो ह्यातून कुणाला काही मदत होईल....
ह्या आणि अश्याच प्रवासातील अनुभव, आठवणी आणि माहिती शेअर करण्यासाठी तुम्हा सर्वांचं माझ्या Travel Tips and Experience ह्या पेज वर स्वागत आहे💐💐💐

08/03/2019

विखुरते, कोलमडते, सैरभैर होते,
निराश, हताश, नाराज होते..
दिवसभरात किती वेळा सांडते,
पण सावरते...
सावरून परत हसतमुखाने उभी राहते !!
फक्त 8 मार्चच नाही,
तर प्रत्येक दिवस तिचा आहे,
प्रत्येक क्षण तिचा आहे..

Let all days be happy days for women !!
आदरणीय, महिलांना जागतिक महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा..

Address

Samarth Nager
Nashik
422005

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Travel Tips and Experiences posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category