Sadhana Rajeshahi

Sadhana Rajeshahi Enjoy a heritage dining experience with a multi-cuisine menu in a traditional 'Waada' ambience.

राजेशाही सेलिब्रेशन आणि कुटुंबाचं घट्ट नातं... चिमुकल्या चा वाढदिवस साधना राजेशाहिमध्ये अगदी आनंदात पार पडला! या सोहळ्या...
19/07/2025

राजेशाही सेलिब्रेशन आणि कुटुंबाचं घट्ट नातं...
चिमुकल्या चा वाढदिवस साधना राजेशाहिमध्ये अगदी आनंदात पार पडला!
या सोहळ्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं की, एकत्र कुटुंब आणि प्रेमळ वातावरण यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणताही नाही. हा दिवस कुटुंबाच्या एकत्र येण्याचा आणि प्रेमळ आठवणी निर्माण करण्याचा होता.
तुमच्या कुटुंबातील अशाच सुंदर दिवसांसाठी साधना राजेशाहीला निवडा.
अधिक माहिती साठी आजच आमच्याशी संपर्क साधा.
☎️ 909454589

पावसाच्या  या आल्हाददायक वातावरणात, साधना राजेशाही तुमच्यासाठी घेऊन आले आहे  कुरकुरीत आणि टेस्टी हरभरा कबाब, जे केवळ स्व...
18/07/2025

पावसाच्या या आल्हाददायक वातावरणात, साधना राजेशाही तुमच्यासाठी घेऊन आले आहे कुरकुरीत आणि टेस्टी हरभरा कबाब, जे केवळ स्वादिष्टच नाहीत, तर आरोग्यासाठीही उत्तम आहेत. यांच्या प्रत्येक घासात तुम्हाला ताजेपणाचा अनुभव मिळेल. तुमच्या पावसाळी मेजवानी साठी निरोगी आणि चविष्ट पर्याय निवडा!

अधिक माहिती साठी आजच आमच्याशी संपर्क साधा.
☎️ 9090454589

गरमागरम भाजी आणि लुसलुशीत पाव, बटरच्या वासाने मोहून टाकणारी 'पावभाजी'! 🤤१९५० च्या दशकात कामगारांसाठी तयार झालेली ही पौष्...
11/07/2025

गरमागरम भाजी आणि लुसलुशीत पाव, बटरच्या वासाने मोहून टाकणारी 'पावभाजी'! 🤤
१९५० च्या दशकात कामगारांसाठी तयार झालेली ही पौष्टिक आणि पोटभरीची डिश, साधना राजेशाही मध्ये तिच्या मूळ चवीला जपून सादर केली जाते.
ह्या पाव भाजीचा प्रत्येक घास तुम्हाला तृप्त करेल आणि मनाला समाधान देईल.
साधना राजेशाही पावभाजी चा आस्वाद घेण्यासाठी आजच आपला टेबल रिझर्व्ह करा.

#पावभाजी

गुरूंचा आशीर्वाद हाच खरा आयुष्यातला दैनंदिन ‘प्रसाद’.आजचा दिवस त्यांना समर्पित —जे आपल्या प्रत्येक यशामागे असतात!साधना र...
10/07/2025

गुरूंचा आशीर्वाद हाच खरा आयुष्यातला दैनंदिन ‘प्रसाद’.
आजचा दिवस त्यांना समर्पित —
जे आपल्या प्रत्येक यशामागे असतात!
साधना राजेशाहीच्या संपूर्ण परिवाराकडून आपण सर्वांना पवित्र गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
#गुरुपौर्णिमा #गुरु

कुटुंबासोबतचे हे अनमोल क्षण, साधना राजेशाहीमध्ये झाले अविस्मरणीय! 💖चिमुकल्या सदस्याच्या नामकरण सोहळ्यानिमित्त एकत्र आलेल...
08/07/2025

कुटुंबासोबतचे हे अनमोल क्षण, साधना राजेशाहीमध्ये झाले अविस्मरणीय! 💖
चिमुकल्या सदस्याच्या नामकरण सोहळ्यानिमित्त एकत्र आलेले कुटुंब, हास्य आणि उत्साहाने ओसंडून वाहणारे क्षण.
आमची ही सुंदर सजावट तुमच्या आठवणींना अधिक खास बनवतेय, ज्यामुळे प्रत्येक क्षण कायम स्मरणात राहील.
तुमच्या कुटुंबाच्या खास क्षणांसाठी, आजच आमच्याशी संपर्क साधा.
📞 9090454589

तुझे रूप चित्ती राहो। मुखी तुझे नाम ।। देह प्रपंचाचा दास। सुखे करो काम ।।आषाढी एकादशीच्या सर्वांना साधना राजेशाहीच्या सं...
06/07/2025

तुझे रूप चित्ती राहो। मुखी तुझे नाम ।।
देह प्रपंचाचा दास। सुखे करो काम ।।

आषाढी एकादशीच्या सर्वांना साधना राजेशाहीच्या संपूर्ण परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा.
परंपरेचा हा अखंड प्रवाह आपल्या जीवनात सुख, समाधान आणि आनंद घेऊन येवो हीच आमची विठू माऊली चरणी प्रार्थना. .

“मनसोक्त पाऊस” आणि “मनसोक्त सिझलर्स” – हा अनुभव चुकवू नका! 💯पावसाळ्यातील एक अविस्मरणीय संध्याकाळ अनुभवण्यासाठी, साधना रा...
04/07/2025

“मनसोक्त पाऊस” आणि “मनसोक्त सिझलर्स” – हा अनुभव चुकवू नका! 💯
पावसाळ्यातील एक अविस्मरणीय संध्याकाळ अनुभवण्यासाठी, साधना राजेशाही चविष्ठ पदार्थांचा आस्वाद घ्या .
उत्कृष्ट आदरातिथ्य, आरामदायी वातावरण आणि लज्जतदार सिझलर्स... एक परिपूर्ण अनुभव.
आजच तुमचा टेबल रिझर्व्ह करा आणि मान्सून सोबतच राजेशाही मेजवानीची चव चाखा +91 9090454589

#साधनराजेशाही

A little life is on the way,and every corner was filled with joy, blessings, and beauty! 💫From floral drapes to warm smi...
02/07/2025

A little life is on the way,
and every corner was filled with joy, blessings, and beauty! 💫
From floral drapes to warm smiles —
this baby shower wasn’t just an event,
it was the beginning of a lifelong memory.

✨ Celebrate motherhood with grace, culture, and royal charm —
only at Sadhana Rajeshahi.

📲 Planning a baby shower soon? Send us a DM to book your dream setup!
or Call us on +91 9090454589 to know more.

साधना राजेशाही मधील डोहाळे जेवण - जिथे प्रत्येक क्षण बनतो अविस्मरणीय! 💖साधना राजेशाही मध्ये तुमच्या कुटुंबासाठी डोहाळे ज...
27/06/2025

साधना राजेशाही मधील डोहाळे जेवण - जिथे प्रत्येक क्षण बनतो अविस्मरणीय! 💖

साधना राजेशाही मध्ये तुमच्या कुटुंबासाठी डोहाळे जेवणाचा सोहळा म्हणजे केवळ एक कार्यक्रम नाही, तर सुंदर आठवणींचा ठेवा.
प्रेम, आनंद आणि अद्वितीय आदरातिथ्य यांचा हा त्रिवेणी संगम.
तुमच्या आयुष्यातील या खास सोहळ्यासाठी साधना राजेशाही ला निवडा आणि आम्ही तुमच्यासाठी ते कसे खास बनवू शकतो ह्याची प्रत्यक्ष अनुभूती घ्या.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा +91 90904 54589

पावसाची सर... आणि वाफाळलेल्या पाव भाजीचा सुगंध! ढगांच्या गडगडाटात, साधना राजेशाही मध्ये मध्ये गरमागरम पाव भाजीचा प्रत्ये...
26/06/2025

पावसाची सर... आणि वाफाळलेल्या पाव भाजीचा सुगंध!
ढगांच्या गडगडाटात, साधना राजेशाही मध्ये मध्ये गरमागरम पाव भाजीचा प्रत्येक घास म्हणजे स्वर्गसुख!
मसालेदार भाजी आणि लुसलुशीत मसाला पाव... हीच तर आहे पावसाळ्याची खरी मजा.
आम्ही तुमच्या पावसाळी भेटीची वाट पाहतोय, आजच आपला टेबल रिझर्व्ह करा.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा +91 9090454589

#पावभाजी

A celebration of motherhood, wrapped in tradition and love.From floral decor to heartfelt blessings,every corner here te...
25/06/2025

A celebration of motherhood, wrapped in tradition and love.
From floral decor to heartfelt blessings,
every corner here tells a story of new beginnings.

Host your Dohale Jevan in timeless royal style.
Call .







Address

Nashik

Opening Hours

Monday 11am - 11pm
Tuesday 11am - 11pm
Wednesday 11am - 11pm
Thursday 11am - 11pm
Friday 11am - 11pm
Saturday 11am - 11pm
Sunday 11am - 11pm

Telephone

+919730801025

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sadhana Rajeshahi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sadhana Rajeshahi:

Share