Konkan Paryatan ,Nashik

Konkan Paryatan ,Nashik We take you to beautiful destinations of Konkan with our variety of tour packages with the most affordable prices and comfortable service levels.

Konkan a beautiful stretch of the western coastline of India having 720 km long sea face consisting clean and serene ocean cost, mouth watering alphonso mangoes, cashew-nuts, long and tall coconut trees. After the introduction of railways in Konkan tremendous improvement have been done to promote travel-tourism in the region, establishment of good and quality Hotels, Cruise Tourism, adventurous Wa

ter Sports, Snorkeling, House-Boats, Dolphins Safari, Speed Boats, Sand Bikes, Parasailing, good transportation facilities, new bridges etc all these has promoted Konkan as best tourist destination this days. For travelers and tourist Konkan is filled with lots of natural beauties, wonderful beaches, immemorial temples, historical monuments, sahyadri hilly range and malvani mouth-watering tasty food. Our organization is well known for providing Package Tours, Individual Tours, Group Tours for travelers to enjoy the beauty of Konkan. All our tours are designed with utmost care ensuring the safety and security of each and every guest of ours and also they can enjoy every bit of their travel. We Provide Various Services at Konkan Such As:

• Conducted Package Tours
• Customized Package Tours
• Group Tours – For Families, Ladies, Students, Companies Etc.
• Hotel Accommodation
• Home Stay
• Transport Facility

18/08/2026

थोरले बाजीराव पेशवे ⚔️🚩

मराठा साम्राज्याचे खरे विस्तारक आणि जगातील सर्वोत्तम सेनापतींपैकी एक बाजीराव बल्लाळ भट म्हणजेच थोरले बाजीराव यांचा आज वाढदिवस.
त्याचा जन्म दिनाक १८ ऑगस्ट १७००, डुबेरे ता. सिन्नर, नाशिक येथे झाले. थोरले बाजीराव यांचे वैशिष्ठ म्हणजे ते त्यांच्या उभ्या
आयुष्यात एकही युद्ध हरले नाहीत. त्यांनी ४१ लढाया लढल्या आणि सर्व ४१ जिंकल्या.
त्यांच्या काळात मराठा साम्राज्य अटकेपासून कटकपर्यंत पसरले.
त्यांच्याबाबतीत नेपोलियनने पण म्हटले होते - _"जर बाजीराव युरोपमध्ये असते तर त्यांच्यापुढे मी काहीच नव्हतो"_
थोरले बाजीराव यांचा वेग, शौर्य आणि दूरदृष्टी अलौकिक होती.
कोंकण पर्यटन नाशिक.

"पद्मश्री राहीबाई पोपेरे (बीजमाता) यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण अत्यंत समृद्ध करणारा होता. त्यांच्याशी गप्पा मारल्...
04/08/2026

"पद्मश्री राहीबाई पोपेरे (बीजमाता) यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण अत्यंत समृद्ध करणारा होता. त्यांच्याशी गप्पा मारल्या, सोबत जेवणाचा आस्वाद घेतला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या जीवनप्रवासातून खूप काही शिकायला मिळालं. मातीशी जोडलेलं असं थोर व्यक्तिमत्त्व! 🌱🙏✨"

अश्या अनोख्या सहलींसाठी आम्हाला संपर्क साधा - ७०३०८९४४११

01/08/2026

श्रावणात भक्तीची वाट... कोकणात निसर्गाची साथ! 🌧️🌿
चला, श्रद्धा आणि सौंदर्याचा सुंदर संगम अनुभवूया.

आपली सहल आजच बूक करा..संपर्क - 7030894411
22/07/2026

आपली सहल आजच बूक करा..
संपर्क - 7030894411

14/07/2026

धुक्याच्या कुशीतला राजगड... 🌿🏰
प्रत्येक पाऊल इतिहासाची साक्ष देतं, आणि प्रत्येक श्वास निसर्गाशी जोडतो. ❤️
या अविस्मरणीय ट्रेकचा भाग व्हा!
सीट्स मर्यादित.

10/07/2026

राहीबाई पोपेरे (जन्म : इ.स. १९६४) या महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील महिला शेतकरी आणि पारंपरिक बियाणांच्या वाणांच्या संरक्षक-संवर्धक आहेत. देशी वाणांच्या बियाण्यांची जपणूक केल्याबद्दल राहीबाई यांना भारत सरकारने इ.स. २०२० साली पद्मश्री पुरस्कार दिला.
अश्या ह्या बीज मातेला भेटण्याची संधी गमावू नका.
अधिक माहितीसाठी संपर्क करा - ७०३०८९४४११

16/06/2026

Konkan Group Tour

05/05/2026

आंबा महोत्सवास भेट दिल्या बद्दल धन्यवाद!

*आमचे इतरही उपक्रम ,सहलीचे अपडेट्स व खास ऑफर्स मिळवण्यासाठी कृपया 7030894411 हा नंबर सेव्ह करून आम्हालाआपले _नाव व BROADCAST_ asa एक मेसेज करा*

02/05/2026

आंबा महोत्सव 2026

01/05/2026

From Our Trees to Your Table! 🌳🥭
​The wait is over! Our Mango Festival is LIVE.
✅ 100% Home-Grown
✅ Naturally Ripened
✅ Sweetest Harvest Yet
​Come taste the difference and take home a box of summer. Stocks are limited—visit us today!
Location: [Udoji Museum Akashwani Tower]
Time: [10 AM - 8 PM]
Note: Grab them before they’re gone!

Address

111, Sharanpur Palika Bazar, Near Railway Booking Office, Opposite Police Auktalaya, Canada Corner, Sahjeevan Colony
Nashik
422002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Konkan Paryatan ,Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Konkan Paryatan ,Nashik:

Shortcuts

Share

Category