22/01/2025
पहिला दिवस : यात्रेला सुरुवात संध्याकाळी 4.00 वाजता श्री साई मंदीर, साईनगर वहाळ येथून होणार, संपुर्ण रात्र बस मध्ये प्रवास करणे
( रात्रीचं जेवणाचा डबा स्वता घेणे सर्वांनी)
दुसरा दिवस : सकाळी उज्जैन येथे महाकाळेश्वर मंदीर दर्शन करून दुपारी यात्रेला सुरवात करणे, रात्री बस मध्ये प्रवास करणे.
(सकाळी चहा आणि नाष्टा, दुपारी आणि रात्री जेवण दिले जाणार)
तिसरा दिवस : दुपारी अयोध्या येथे श्री राम मंदीर दर्शन करून रात्री अयोध्या येथे मुक्काम
(सकाळी चहा आणि नाष्टा, दुपारी आणि रात्री जेवण दिले जाणार)
चौथा दिवस : सकाळी लवकर यात्रेला सुरुवात करणे दुपारी येथे काशी विश्वनाथ मंदीर दर्शन करून रात्री काशी येथे मुक्काम.
(सकाळी चहा आणि नाष्टा, दुपारी आणि रात्री जेवण दिले जाणार)
पाचवा दिवस : सकाळी लवकर यात्रेला सुरवात करणे, संपुर्ण दिवस प्रयागराज येथे कुंभमेला पाहून रात्री बस मध्ये प्रवास करणे.
(सकाळी चहा आणि नाष्टा, दुपारी आणि रात्री जेवण दिले जाणार)
सहावा दिवस : सकाळी रामटेक येथे काळाराम मंदीर दर्शन करून परतीचा प्रवास करणे.
(सकाळी चहा आणि नाष्टा, दुपारी आणि रात्री जेवण दिले जाणार)
सातवा दिवस : सकाळी यात्रा उलवे येथे समाप्त होणार.
कृपया लवकरात लवकर आपली सीट कन्फर्म करावी.
Contact Shruti Rane
9082426352
🚩