SP Group of Travellers

SP Group of Travellers You have vacation dreams. We have dream vacations.

25/09/2017

When a man can listen...

24/09/2017

Tag पुणेकर..

21/01/2017
04/12/2013

शिक्षीका-मन्या दोन दिवस
शाळेत आला नाहीस का ?
परवा काय झालं
मन्या-बाई परवा माझी
चड्डी ओली होती वाळली
नव्हती
शिक्षीका-काल का आला
नाहीस
मन्या-काल मी शाळेत येत
होतो तुमच्या घराजवळ
आलो तेव्हा तुमची चड्डी
मी वाळत घातलेली
पाहिली मला वाटलं तुम्ही शाळेत येणार नाहीत

04/12/2013

जर कॉलेजच्या विद्यार्थ्याला कॉलेजमधील
आयुष्य खरोखरच जगायचं असेल, तर त्याने
पुढील दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
१. आपणच प्राचार्य आहोत अशा थाटात
आपलं चालणं असावं,
२. तुमचं चालणं असं असावं की प्राचार्य कोण
आहेत याच्याशी तुम्हाला काही देणं-घेणं नाही

04/12/2013

आयटी इंजिनियर
आणि भिकारी या दोघांचा व्यवसाय /
नोकरी तशी वेगळी.
पण तरीही त्यांच्यात एक साम्य आहे.
जेव्हा दोन आयटी इंजिनियर आणि दोन
भिकारी एकमेकांना भेटतात, तेव्हा ते
एकमेकांना विचारतात.
"तू सध्या कोणत्या "प्लॅटफॉर्म"वर काम
करतो आहेस?"

04/12/2013

एकदा Titan चं घड्याळ Rolex च्या घड्याळाला विचारातं..
Titan : आपण दोघंही लोकांना Time सांगतो मग तुला माझ्यापेक्षा जास्त ईज्जत का ?
Rolex: मित्रा,तु लोकांना time सांगतो पण मी त्याच "लोकांचा time" सांगतो.

04/12/2013

एक मोडके तोडके
इंग्लीश येणाऱ्या
पप्पाला त्याचा इंग्लीश
स्कुल मध्ये जाणारl
मुलगा काही प्रश्न
विचारतो...
मुलगा मोठा खांब बघुन
विचारतो
papa what is this?
पप्पा-धिस इज अ
खंबा दस
फुट लंबा
पुढे गेल्यानंतर एक
मोठा साप दिसतो
मुलगा-papa papa what
is
this?.
पप्पा-धिस इज अ
बावा हात
नका लावा
हात लावा तो फुस्सकन
चावा...

04/12/2013

चिकटरावांची पत्नी चिकटरावांना :- "सोडाना,
कामाच्यावेळी मला त्रास नका हो देत
जाऊ ...."
तेवढ्यात किचन मधून कामवालीचा आवाज
येतो.....
"जरा सांगा त्यांना, मी सांगून सांगून
वैतागले..............!!!!!!!!!!

04/12/2013

झाडावर प्रेम करा झाडाखाली नको"
एकदम बरोबर..
पण..
ज्यांच्या प्रेयसीला झाडावर
चढता येतनाही त्याचं काय ??

04/12/2013

मुलगा : अग काल न तू माझ्या स्वप्नात
आली होतीस
मुलगी : वा काय होत स्वप्न
मुलगा : तू आणि मी दोघेच कुठे तरी लांब
प्रवासाला निघालो आहोत
मुलगी : हा पुढे
मुलगा : आणि अचानक आपल्या बस
ला अपघात होतो.. मुलगी : बापरे मग काय होत
मुलगा :त्या अपघातात आपण दोघेच वाचतो
आणि तू उठून काय तरी शोधत असतेस
मुलगी : मी तुला शोधत असते ना. बरोबर ना ?
मुलगा : नाही ग
:
:
:
:
मुलगा : तू बस कंडक्टर ला शोधत
असतेस ....तिकिटाचे उरलेले २ रुपये
घेण्यासाठी

Address

Navi Mumbai
410614

Telephone

+919892896777

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SP Group of Travellers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category