07/08/2026
🪔 श्रावण विशेष सहल २०२६! 🪔
पवित्र श्रावण महिन्यात आराध्य दैवतींचे दर्शन घेण्यासाठी 'ओमकार ट्रॅव्हल्स, मुंबई' घेऊन येत आहे अत्यंत आनंददायी आणि धार्मिक २ दिवसीय विशेष सहल! 🙏✨
📅 दिनांक: १५ आणि १६ ऑगस्ट २०२६
📍 प्रवास सुरू (Start): बोरीवली
🚩 दर्शन स्थळे:
तुळजापूर मंदिर
अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर
गाणगापूर दत्त मंदिर
पंढरपूर विठ्ठल मंदिर
सिद्धेश्वर मंदिर, सोलापूर
🚌 सहमध्ये समाविष्ट सुविधा:
🍽️ दोन वेळचे शुद्ध शाकाहारी जेवण
☕ दोन वेळा चहा
🥣 एक वेळ नाश्ता
💺 २×२ पुशबॅक सीट (Non AC) बस
🛡️ महिला व ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी
💰 दर - प्रति व्यक्ती फक्त: ₹ ३,६00/- मात्र!
📞 आजच आपले बुकिंग निश्चित करण्यासाठी संपर्क करा:
+91 9320408925
चला... आनंददायी व सुरक्षित प्रवासाला! 🚩✨