28/05/2026
गोंदियाचा कामठा किल्ला..🚩
महाराष्ट्रातील अगदी शेवटच्या टोकावरचा जिल्हा.
इथला तांदूळ म्हणजे अगदी प्रसिद्ध.
घनदाट जंगलांच्या या प्रदेशात खूप सुंदर असा भुईकोट किल्ला किंवा गढी असा लपलेला आहे.
पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि आपला चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.
Nyd de videoer og den musik, du holder af, upload originalt indhold, og del det hele med venner, familie og verden på YouTube.