Vishwa Darshan Holidays

Vishwa Darshan Holidays Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vishwa Darshan Holidays, Tour Agency, Plot No. 32 1st Floor Manisha Nagar Opp. Vitthal Mandir, Pandharpur.

Mysore Bangalore student industry visit Tour successfully completed..Total count 148 students & staff ादेव..            ...
27/01/2026

Mysore Bangalore student industry visit Tour successfully completed..
Total count 148 students & staff
ादेव..


Vishwa Darshan Holidays
Shop no.19 Shri Vitthal Rukmini Bhakt Niwas, bhakti Marg, Pandharpur Dist. Solapur MH
+918275202680, +919975763888

17/04/2024
विजयादशमीच्या आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास हार्दिक शुभेच्छा...🙏🙏
14/10/2021

विजयादशमीच्या आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास हार्दिक शुभेच्छा...🙏🙏

📣📣📣📣📣📣📣📣 #विश्वदर्शन_हॉलिडेज्नियोजित... #अंदमान यात्रा - दिनांक १३ फेब्रुवारी (कोल्हापूर, मिरज - सांगली, सांगोला, पंढरपू...
13/10/2018

📣📣📣📣📣📣📣📣
#विश्वदर्शन_हॉलिडेज्
नियोजित...

#अंदमान यात्रा - दिनांक १३ फेब्रुवारी (कोल्हापूर, मिरज - सांगली, सांगोला, पंढरपूर व सोलापूर बस व विमान खर्चासह) येथून
यात्रा कालावधी : ७ रात्र व 8 दिवस

प्रेक्षणीय स्थळे : #पोर्ट_ब्लेअर - #सेल्युलर_जेल, लाईट व साऊंड शो, सागरिका म्यूजियम, कर्बिन्स कोव्ह बीच, चटम सॉ मील, नॉर्थ बे आयलंड, रॉस आयलंड, चिडिया टापू, हॅवलॉक आयलंड, कला पत्थर बीच, #राधानगरबीच (जगातील अत्यंत सुंदर बीच पैकी एक Awarded by Time), मॅक्रूझ/ ब्लु ओशन बोट ने अंतर्गत प्रवास, बाराटांग/ जॉली बॉय आयलंड दर्शन यासह इतर अनेक स्थलदर्शन...

यात्रा खर्च : ₹ ४६,०००/- प्रति व्यक्ती
दिनांक १८ ऑक्टोबर #दसरा पर्यंत बुकिंग केल्यास ₹३,००० + २,०००/- सूट.*

आजच आपले सीट बुक करा व ₹ ५,०००/- सवलतीचा लाभ घ्या...

बुकिंग साठी संपर्क :-

#विश्वदर्शन_हॉलिडेज्

#पंढरपूर_कोल्हापूर_पुणे_अहमदनगर व #वाशिम

08275 202680
0997576 3888

टीप : मोजक्याच जागा शिल्लक
*नियम अटी लागू

07/08/2018

📣📣📣📣📣📣📣📣
विश्वदर्शन हॉलिडेज्
नियोजित...

केरळ सह कन्याकुमारी - १४ नोव्हेंबर (सोलापूर ते सोलापूर रेल्वे व विमान खर्चासह)
सहल कालावधी : ८ रात्र व ९ दिवस.

प्रेक्षणीय स्थळे : कन्याकुमारी, पूवर आयलंड वरील सूर्यास्तदर्शन, कोवलम बीच, त्रिवेंद्रम - पद्मनाभ स्वामी मंदिर, अलेप्पी हाऊसबोट मुक्काम, थेक्कडी, पेरियार जंगल, मसाल्याची शेती, कॉफी व इलायची Plantation, मुन्नार - मत्तुपट्टी डॅम, इको पॉईंट, चहाचे मळे, कालडी - आद्य शंकराचार्यांचे जन्मस्थान, जगप्रसिद्ध गुरुवायूर मंदिर, कोचिन व एर्नाकुलम यासह इतर बरेच स्थलदर्शन.

सहल खर्च : ₹ ४०,०००/- प्रति व्यक्ती.
दिनांक ३१ ऑगस्ट पर्यंत बुकिंग केल्यास ₹ ४,०००/- सूट

________________________________

अंदमान यात्रा - दिनांक १३ फेब्रुवारी (कोल्हापूर, मिरज - सांगली, सांगोला, पंढरपूर व सोलापूर बस व विमान खर्चासह) येथून
यात्रा कालावधी : ६ रात्र व ७ दिवस

प्रेक्षणीय स्थळे : पोर्ट ब्लेअर - सेल्युलर जेल, लाईट व साऊंड शो, सागरिका म्यूजियम, कर्बिन्स कोव्ह बीच, चटम सॉ मील, नॉर्थ बे आयलंड, रॉस आयलंड, चिडिया टापू, हॅवलॉक आयलंड, कला पत्थर बीच, राधानगर बीच (जगातील अत्यंत सुंदर बीच पैकी एक Awarded by Time), मॅक्रूझ/ ब्लु ओशन बोट ने अंतर्गत प्रवास, बाराटांग/ जॉली बॉय आयलंड दर्शन यासह इतर अनेक स्थलदर्शन...

यात्रा खर्च : ₹ ४६,०००/- प्रति व्यक्ती
दिनांक ३१ ऑगस्ट पर्यंत बुकिंग केल्यास ₹४,०००/- सूट.

आजच आपले सीट बुक करा व ₹ ४,०००/- सवलतीचा लाभ घ्या...

बुकिंग साठी संपर्क :-

विश्वदर्शन हॉलिडेज्

#पंढरपूर - #कोल्हापूर - #पुणे - #अहमदनगर व #वाशिम

08275202680
09975763888

[email protected]

टीप : मोजक्याच जागा शिल्लक.

29/01/2018

@ Mahabalipuram

24/11/2017

Greetings from Vishwa Darshan Holidays…🙋🏻‍♂🙏🏻

Cost Saver Package....

Andaman.... 🏖🏄🏻🏊🏻🚣🏻🌈

सोबत - श्री. अभयसिंह इंचगावकर (उपाध्यक्ष - हिंदू महासभा, महाराष्ट्र प्रदेश)

05 February to 11 February 2018.. ex Pandharpur/ Solapur...

Costing : 43,000.00 + 5 % Gst per adult

# 4 nights Stay in Deluxe Hotel At portblair 🏢
# 1 night Stay Havelock 🏨
# Daily Breakfast, Lunch and Dinner 🍽🍱
# Hyderabad to Portblair to Hyderabad Flight Ticket 🛫🛬
# Sound and Light Show
# Cellular Jail & स्वा. सावरकर कोठडी visit with guide 🤵🏻
# Ross Island visit 🐇🐕🦌
# North Bay Coral Island 🏝🛥
# Portblair City tour 🚎
# Day tour to Baratang Island 🌅
# Port Blair to Havelock to Port Blair by Ferry boat Makcruz/ Blue Ocean ⛴
# Visit World Famous Radhanagar Beach 🌊
# Daily Mineral water bottle🍶
# Entry tickets 🛃
# Pandharpur/ Solapur to Hyderabad Airport to Solapur/ Pandharpur by Bus 🚍

And Many more sightseeing…

T&C apply.

Early Bird Discount ₹ 2000/- till 30 November

Contact :
Vishwa Darshan Holidays
Kaustubh Deshpande

09975763888
08275202680
[email protected]

06/09/2017

राजस्थान टूर....

दि. 26 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर

जयपूर : हवा महाल, आमेर फोर्ट, जंतर मंतर, सिटी म्यूजियम, व इतर..
पुष्कर : पुष्कर तीर्थ, ब्रह्मदेव मंदिर व इतर..
अजमेर : मैनुद्दीन चिश्ती दर्गा व इतर..
जोधपूर : मेहरानगड फोर्ट, जसवंत थडा, उमेद भवन व इतर..
जैसलमेर : जैसलमेर फोर्ट, पटावोंकी हवेली, बडा बाग व इतर..
सम : राजस्थानातील थर च्या वाळवंटा मधील मुक्काम उंटावरून सफर, राजस्थानी संगीताचा कार्यक्रम व नृत्य व इतर..
नाथद्वारा : श्रीनाथ मंदिर व इतर..
रणकपूर : प्रसिद्ध जैन मंदिर व इतर..
उदयपुर : पिचोला तलाव, सिटी पॅलेस, जग मंदिर, जग बाग व इतर..

प्रवास खर्च समाविष्ट :
# राहण्याची व्यवस्था
# सकाळचा नाष्टा, दु.जेवण, रा. जेवण
# जयपूर ते जयपूर AC बस ने प्रवास
# सर्व प्रवेश शुल्क (सर्वसामान्य)
# सर्व मुक्काम 8 रात्र 9 दिवस

26,000/- + GST

विजयादशमी (30 सप्टेंबर) आधी आपले सीट बुक करा व ₹2000/-* सूट मिळवा.

मोजक्याच सीट शिल्लक.

संपर्क :
विश्वदर्शन हॉलिडेज्
32 मनिषा नगर पंढरपूर.
09975763888
08275202680
[email protected]

*नियम व अटी लागू.

Address

Plot No. 32 1st Floor Manisha Nagar Opp. Vitthal Mandir
Pandharpur
413304

Opening Hours

Monday 12am - 11:59pm
6pm - 7pm
Tuesday 12am - 11:59pm
Wednesday 12am - 11:59pm
Thursday 12am - 11:59pm
Friday 12am - 11:59pm
Saturday 12am - 11:59pm
Sunday 12am - 11:59pm

Telephone

8275202680

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishwa Darshan Holidays posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category