Vichardhan Tours & Travels - विचारधन टूर्स अँड ट्रॅव्हल्स

  • Home
  • India
  • Pathardi
  • Vichardhan Tours & Travels - विचारधन टूर्स अँड ट्रॅव्हल्स

Vichardhan Tours & Travels - विचारधन टूर्स अँड ट्रॅव्हल्स विचारधन टूर्स अँड ट्रॅव्हल्स,पाथर्डी व अहमदनगर
जग बघा आमच्या सोबत....
आजच कॉल करा-
७३८४१४१०१०

🚩 महाकालाच्या दर्शनाची सुवर्णसंधी! 🙏🕉️विचारधन टूर्स अँड ट्रॅव्हल्स, पाथर्डी घेऊन येत आहे एक अविस्मरणीय आध्यात्मिक यात्रा...
20/07/2026

🚩 महाकालाच्या दर्शनाची सुवर्णसंधी! 🙏🕉️

विचारधन टूर्स अँड ट्रॅव्हल्स, पाथर्डी घेऊन येत आहे एक अविस्मरणीय आध्यात्मिक यात्रा…

📍 उज्जैन महाकालेश्वर
📍 ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग
📍 घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग
📍 भद्रा मारुती दर्शन

🗓️ प्रवास दिनांक:
30 जुलै 2026 ते 31 जुलै 2026
⏳ कालावधी: 2 दिवस
💰 फक्त ₹5600/- प्रति व्यक्ती

✨ पॅकेजमध्ये उपलब्ध सुविधा:
✅ आरामदायी Urbania लक्झरी प्रवास
✅ सकाळचा चहा व नाश्ता
✅ दोन वेळचे स्वादिष्ट जेवण
✅ फोल्डेबल आरामदायी सीट व बेड व्यवस्था
✅ मोबाईल चार्जिंग पॉईंट
✅ पिण्याच्या पाण्याची बाटली

🌺 महादेवाच्या कृपेचा आणि पवित्र ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचा दिव्य अनुभव घ्या! आपल्या कुटुंबीयांसह आणि मित्रपरिवारासह या पवित्र यात्रेत सहभागी व्हा.

📞 आजच आपली जागा निश्चित करा!
7028172611
7384141010
8446998099

विचारधन टूर्स अँड ट्रॅव्हल्स, पाथर्डी
“सुरक्षित प्रवास… आमची जबाबदारी!” 🚍🙏

✨ नवीन वर्ष २०२६ – मनापासून शुभेच्छा! ✨प्रिय चैतन्य कुटुंब,सर्व सभासद,ग्राहक,सहकारी व हितचिंतक नवीन वर्ष २०२६ आपल्या आयु...
31/12/2025

✨ नवीन वर्ष २०२६ – मनापासून शुभेच्छा! ✨

प्रिय चैतन्य कुटुंब,सर्व सभासद,ग्राहक,सहकारी व हितचिंतक

नवीन वर्ष २०२६ आपल्या आयुष्यात नवी आशा, नवे स्वप्न आणि नवी ऊर्जा घेऊन येत आहे. मागे वळून पाहताना चैतन्य ग्रुपचा आजवरचा प्रवास म्हणजे विश्वास, कष्ट, एकोप्याची ताकद आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी यांचा सुंदर संगम आहे. हा प्रवास एकट्याचा नाही, तर आपणा सर्वांच्या प्रेमाचा, सहकार्याचा आणि पाठिंब्याचा आहे.

चेअरमन या नात्याने मला अभिमानाने सांगावेसे वाटते की, चैतन्य ग्रुप नेहमीच “फक्त व्यवसाय नव्हे, तर माणुसकी” हा विचार केंद्रस्थानी ठेवून पुढे गेला आहे. २०२६ मध्येही आपण प्रामाणिकपणा, गुणवत्ता आणि समाजहित या मूल्यांशी निष्ठावान राहून अधिक उंच भरारी घेऊ, हाच माझा विश्वास आहे.

हे नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात आरोग्य, समाधान, यश आणि आनंद घेऊन येवो. आपल्या स्वप्नांना नवी दिशा मिळो, कष्टांना यशाची जोड मिळो आणि चैतन्य ग्रुपच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडो, हीच मनापासून सदिच्छा.

🙏 नवीन वर्ष २०२६ च्या आपणा सर्वांना चैतन्यदायी शुभेच्छा!

आपलाच -
श्री अनंत ढोले पा.
चेअरमन, चैतन्य ग्रुप

🌟 चैतन्य फाऊंडेशन आयोजित      “प्रगती कट्टा”यशाकडे नेणारी सुवर्णसंधी! 🌟जीवनात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आणि...
05/12/2025

🌟 चैतन्य फाऊंडेशन आयोजित
“प्रगती कट्टा”
यशाकडे नेणारी सुवर्णसंधी! 🌟

जीवनात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आणि स्वतःला घडवण्यासाठी धडपडणाऱ्यांसाठी येत आहे एक प्रेरणादायी संवाद…
श्री. गिरीश पांडुरंग मरकड
(क. अभियंता – सार्वजनिक बांधकाम विभाग)
यांच्याशी मनमोकळा संवाद –
“अधिकारी होताना…!”

🎯 प्रगतीचा मार्ग कोणता?
🎯 कठीण परिस्थितीत स्वतःला कसे उभे करायचे?
🎯 परिश्रम, चिकाटी आणि योग्य दिशा मिळाली तर काय घडू शकते?

या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्याची हीच उत्तम वेळ!
जीवनात मोठं होण्यासाठी प्रेरणा, मार्गदर्शन आणि ऊर्जा देणारा हा कार्यक्रम चुकवू नका!
प्रगती कट्ट्यावर कुणी यावे..??
- शालेय विद्यार्थी
- ⁠स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी
- ⁠आपल्या मुलाला भविष्यात अधिकारी होताना ज्यांना पाहायचे आहे असे पालक

📍 स्थळ – प्रगती व्यासपीठ हॉल, चैतन्य ग्रुप कॉर्पोरेट ऑफिस,
चंद्रनाम कॉम्प्लेक्स, नाथनगर, पाथर्डी
संपर्क- 7366091010

🗓️ रविवार, दि. ७ डिसेंबर २०२५
⏰ सकाळी १०.०० वा.

यशस्वी भविष्यासाठी, आपल्या प्रवासाला एक योग्य दिशा देण्यासाठी आणि स्वप्नांना नवी उंची देण्यासाठी नक्की उपस्थित राहा!

चैतन्य फाऊंडेशन…
चला, बदल घडवूया…! 🌠

सप्रेम आमंत्रण…!आपल्या पाथर्डीकरांच्या सेवेत ‘सादगी प्युअर नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरंट’ चा भव्य उद्घाटन समारंभ आयोजित करण्...
24/11/2025

सप्रेम आमंत्रण…!

आपल्या पाथर्डीकरांच्या सेवेत
‘सादगी प्युअर नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरंट’ चा
भव्य उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

📅 गुरुवार, दि. २७ नोव्हेंबर २०२५
⏰ सकाळी १०:०० वा.
📍 कोरडगाव रोड,विजय लॉन्स शेजारी , पाथर्डी

✨ शुभहस्ते
मा.आ. मोनिकाताई राजीव राजळे
(विधानसभा सदस्य, शेवगाव – पाथर्डी)

✨ मान्यवर उपस्थिती
मा.श्री. भाऊसाहेब ढोले साहेब
(सहाय्यक पोलीस आयुक्त, पनवेल शहर)

मा.श्री. निरज राजगुरु साहेब
(पोलीस उपअधीक्षक,शेवगांव उपविभाग)

✨ आपले नम्र

श्री. अनंत ढोले
श्री. संतोष ढोले
श्री. बंडोपंत आंधळे

आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी,
हीच नम्र विनंती…! 🙏✨

“सादगी – मनाला भावणारा स्वाद, कुटुंबासोबत आनंदाची खास जागा…!”

17/10/2025
🌸 खाटू श्याम यात्रा - भक्तीचा अनमोल प्रवास 🌸खाटू श्यामाच्या चरणी डोके ठेवून जीवनातील सर्व दुःखं दूर करा…🛕 विचारधन टूर्स ...
09/10/2025

🌸 खाटू श्याम यात्रा - भक्तीचा अनमोल प्रवास 🌸

खाटू श्यामाच्या चरणी डोके ठेवून जीवनातील सर्व दुःखं दूर करा…
🛕 विचारधन टूर्स अँड ट्रॅव्हल्स घेऊन येत आहे —
✨ ४ दिवसीय देवदर्शन यात्रा ✨
ज्यामध्ये दर्शन, सेवा आणि समाधान — सर्व एकाच ठिकाणी!

🚩 प्रवासात समाविष्ट मंदिरं:
👉 ओंकारेश्वर
👉 उज्जैन
👉 सावारिया सेठ
👉 खाटू श्याम
👉 सालासर बालाजी
👉 अंजनी माता मंदिर

🍛 उपलब्ध सुविधा:
• सकाळचा नाश्ता ☀️
• दुपारचे आणि रात्रीचे स्वादिष्ट जेवण 🍽️
• पाणी बॉटल्स 💧
• सुशोभित बस व्यवस्था 🚍
• मोबाईल चार्ज पॉइंट्स 🔌
• मुक्कामाची सोय 🛏️

💫 केवळ रु. ११,९९९/- मध्ये अविस्मरणीय भक्तीयात्रा!

🕉️ प्रवास करा श्रद्धेने, अनुभव घ्या शांतीचा! 🕉️

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
📱 7384141010 | 9764446945 | 8887979717 | 7020581362

🏠 पहिला मजला, मार्केट कमिटी कॉम्प्लेक्स, कोरडगाव रोड, पाथर्डी

🙏 विचारधन टूर्स अँड ट्रॅव्हल्स — विश्वासाचा प्रवास, श्रद्धेचा सहप्रवास. 🙏

09/10/2025

विचारधन टूर्स अँड ट्रॅव्हल्स, पाथर्डी
📞📞7384141010/9767448954

🙏✨ आध्यात्मिक यात्रा - आत्मिक समाधानाचा मार्ग ✨🙏जीवनातील धावपळ, ताणतणाव आणि व्यस्तता यामध्ये आपण आपल्या आत्म्याच्या शांत...
03/10/2025

🙏✨ आध्यात्मिक यात्रा - आत्मिक समाधानाचा मार्ग ✨🙏

जीवनातील धावपळ, ताणतणाव आणि व्यस्तता यामध्ये आपण आपल्या आत्म्याच्या शांतीकडे फार कमी लक्ष देतो. पण खरी उर्जा, खरी शांती आणि खरे समाधान मिळते तेव्हा जेव्हा आपण धार्मिक आणि पवित्र स्थळांचे दर्शन घेऊन देवाच्या चरणाशी जोडले जातो. 🌸

🛕 विचारधन टूर्स अँड ट्रॅव्हल्स घेऊन येत आहे एक अद्भुत संधी —
काशी, प्रयागराज, अयोध्या, मथुरा, वृंदावन, आग्रा, मातृगया दर्शन यात्रा ✨

👉 फक्त दर्शनच नव्हे तर ही आहे एक आध्यात्मिक अनुभूती,
जिथे तुम्ही त्रिवेणी संगमात स्नान कराल, रामलल्लाच्या दर्शनाने भावविभोर व्हाल, कृष्णाच्या लीलेच्या भूमीवर आनंद अनुभवाल आणि ज्योतिर्लिंगांच्या पवित्र स्थळी आत्म्याचे शुद्धीकरण कराल.

📌 प्रवासाची वैशिष्ट्ये:
• महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व बिहारातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश
• स्वादिष्ट भोजन व उत्तम मुक्काम व्यवस्था
• स्लिपरकोच बसने सोयीस्कर प्रवास

💰 योगदान: ₹15,000/- प्रति सीट
(आगाऊ बुकिंगसाठी ₹5,000/- भरून आजच आपली जागा निश्चित करा)

📅 प्रस्थान: २७/१०/२०२५
📍 ठिकाण: हॉटेल संस्कृती, कोरडगाव रोड, पाथर्डी

✨ ही यात्रा म्हणजे आध्यात्मिकतेचा उत्सव, श्रद्धेचा प्रवास आणि जीवनाला नवे बळ देणारा अनुभव ✨

अधिक माहितीसाठी संपर्क:
📞 7384141010 | 9767448954

🌺 चला, या पवित्र यात्रेत सामील होऊया आणि ईश्वराच्या चरणाशी नवी नाळ जुळवूया 🙏

Address

Market Committee Complex, First Floor, Koradgaon Road
Pathardi
414102

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vichardhan Tours & Travels - विचारधन टूर्स अँड ट्रॅव्हल्स posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category