SR TOURS and Holidays

SR TOURS and Holidays ALL OVER IN PUNE VERY CHEAPEST RATE FOR TOURS & HOLIDAYS PACKAGES

28/04/2025

पहेलगाम येथे घडलेली घटना हृदयाला छेद करून जाणारी आहे ते लक्षात घेता आम्ही *एस आर टूर्स & हॉलिडेज्* कंपनीचे मालक या नात्याने येथून पुढे काश्मीर व अमरनाथ यात्रा करणार नाही. आमच्या हिंदू बांधवांची धर्म विचारून जर हत्या होत असेल किंवा अशा प्रकारचे क्रूर कृत्य करत असतील तर आपणच पोसलेला हा आतंकवाद कुठे तरी आपणच थांबवला पाहिजे,यावर आर्थिक बहिष्कार घातला पाहिजे; त्यामुळे माझी सर्व टूर कंपनी,यात्रा संयोजक तसेच सर्व नागरिकांना कळकळीची विनंती आहे आपण स्वतःपासून सुरुवात करूया, काश्मीर आणि अमरनाथ यात्रेला जाऊच नये असा सर्वांनी निर्धार केला तर हे कुठे तरी थांबेल.*ज्यांना पैसाच कमवायचा आहे त्यांनी कमवा परंतु आम्ही तर बंद केले आपण आपला निर्णय घ्या.*
आता जागा रे भाईनो जागा…

24/11/2022

Address

S R TOURS & HOLOIDAYS
Pune
411043

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm
Sunday 10am - 2pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SR TOURS and Holidays posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category