21/01/2025
फॅमिली गेट-टुगेदर साठी एक उत्तम पर्याय ,जिथे आहे.....
आजूबाजूला हिरवीगार शेती.....🌾🌾
वाऱ्यावर डोलणारी पिके.....🌾🍃🌾
पक्ष्यांचा किलबिलाट....🐥🐥🐥
थंडगार हवा.....
मनाला हवी असणारी शांतता आणि समाधान..
त्या सोबत मनसोक्त शेतामध्ये चविष्ट जेवण....
हाच तर खरा आनंद असतो ......☺️☺️☺️☺️
पण हा आनंद शोधू नका,
आनंद निर्माण करा कारण आनंद निर्मितीवर GST 0% आहे .
स्वतःचा शोध घ्या....
For booking contact 084118 85009
https://wa.me/message/UWFLDWAZFL3UE1