31/08/2022
॥ गणपती बाप्पा मोरया ॥
आद्यदेवता, विद्यादेवता, बुद्धीदेवता, शक्तीदेवता श्री गणरायांच्या कृपेने आपणांस आणि आपल्या कुटुंबीयांस सुख, समाधान, समृद्धी, भरभराट, यश, आनंद यांचा लाभ घडावा हीच प्रार्थना...
गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.....