Parth Holidays

Parth Holidays Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Parth Holidays, Travel Company, Pune.

The company with its professionally managed travel engine specializes mainly in organizing Adventure, Cultural, Religious, hill station & wildlife tours in India through a sprawling network.

04/09/2024

पार्थ हॉलिडेज आयोजित

वैष्णो देवी,अमृतसर,मथुरा ट्रिप

२८ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर 2024

९ रात्री १० दिवस

नॉन एसी -- 13500
3 टायर एसी -- 16500

ऍडव्हान्स-- 5000/-

बुकिंगची अंतिम तारीख
30 सप्टेंबर 2024

दिवस 1
पुणे येथून सायंकाळच्या ट्रेन ने जम्मूकडे प्रस्थान

दिवस 2
पूर्ण दिवस ट्रेन प्रवास

दिवस 3
सकाळी जम्मू येथे पोहोचून कटरा येथे मुक्काम

दिवस 4
माता वैष्णोदेवी व भैरवनाथ दर्शन

दिवस 5
कटरा ते अमृतसर प्रवास व आटारी वागाह बॉर्डर करून अमृतसर येथे मुक्काम

दिवस 6
गोल्डन टेम्पल, जालियनवाला बाग करून मथुरा कडे निघणे.

दिवस 7
सकाळी मथुरा येथे उतरणे हॉटेल ला फ्रेश होऊन आग्रा येथील लाल किल्ला, ताजमहाल व मथुरा येथे मुक्काम.

दिवस 8
पूर्ण दिवस मथुरा, वृंदावन, साइटसीन व मथुरा मुक्काम

दिवस 9
दुपारच्या ट्रेन ने पुण्याकडे प्रस्थान.

दिवस 10
सायंकाळी पुणे येथे पोहोचून यात्रा समाप्त

ट्रिपमध्ये समाविष्ट असलेल्या बाबी रेल्वे तिकीट,सकाळी चहा नाश्ता, रात्रीचे जेवण, सायंकाळी चहा, रोज 2 बिसलेरी बाटली, डीलक्स हॉटेलमध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था, फिरण्यासाठी 2×2ट्रॅव्हल्स.

ट्रिपमध्ये समाविष्ट नसलेल्या बाबी
रिक्षा, घोडा, डोली, पालखी, हेलिकॉप्टर, रेल्वे मधील चहा नाश्ता, दुपारचे जेवण.

पार्थ हॉलिडेज
रोहित कोतवाल
7774838383
8805528383

31/12/2023

Tirupati Balaji Darshan Pass Available.
Month Of February, March

Advance Booking April

13/10/2023

PARTH HOLIDAYS

Vaishno Devi - Amritsar - Shivkhodi Tour
7 Night 8 Days

2 Jan To 9 Jan 2024

RS 💵 13000/-Sleeper
RS 💵 15000/-AC Sleeper
Advance💵 RS 5000

Last date of booking
10th December 2023

Inclusion:
Train Tickits
breakfast tea lunch dinner
traveling
hotel Deluxe Room
All Entry Tickets )
👉🏻 🚆🚌☕🍵🍽️🍴☃️🚣🏻‍♀️🏢🛕

Exclusion
Train Breakfast lunch Dinner Tea Water

Sightseeing 🚎

● Amritsar
● Wagah Boarder
● Jalianwala bagh
● Golden Temple
● Mata Vaishno Devi
● Bhairavnath Temple
● Nau Devi Temple
● Shivkhori
● Shopping in Punjab & Jammu
● Tour Guide

❌❌❌❌❌❌❌❌

Confirm your booking by paying booking amount for train tickets.

For Booking Contact
Parth Yatra Special
Hadapsar Pune 411028
Rohit Kotwal
7774838383
8805528383

06/01/2023
Booking AvailableMore Information call this number 77748383838805528383
17/10/2022

Booking Available
More Information call this number
7774838383
8805528383

Booking Available
10/10/2022

Booking Available

09/09/2022

पार्थ हाॅलीडेज आपल्यासाठी सप्टेंबर आॅक्टोंबर महिन्यात यात्राचे नियोजन केले आहे.

शनिवार दिनांक १७ सप्टेबर .
प्रती व्यक्ती १४५० रू

*कासपठार-ठोसेघर धबधबा*
(सातारा)

सज्जन गड
ठोसघर धबधबा
यवतेश्वर गणपती मंदिर
कास तलाव
कास पठार

बुकींग चालू आहे.
जेवण नाश्तासह एकदिवसीय सहल.
सकाळी चहा नाश्ता, दुपारी जेवण, सायंकाळी चहा १ पाणी बाटली.
🔹🔹🔹🔹🔹
प्रेक्षणीय स्थळांची तिकीटे समाविष्ट नाहीत..
अधिक माहितीसाठी संपर्क साधा.

रोहित कोतवाल
7774838383
8805528383

पार्थ हाॅलिडेज पिठापूर यात्रा (अपरिचित परंतु अतिशय पौराणिक स्थानांची एक वेगळी यात्रा)यात्रा दिनांक :१४ ते २० नोव्हेंबर  ...
10/08/2022

पार्थ हाॅलिडेज

पिठापूर यात्रा (अपरिचित परंतु अतिशय पौराणिक स्थानांची एक वेगळी यात्रा)

यात्रा दिनांक :१४ ते २० नोव्हेंबर २०२२
यात्रा शुल्क :१४,५००/- प्रती व्यक्ती
बुकिंग रक्कम : ५०००

स्थलदर्शन :

पिठापुरम
राजमुन्द्री मार्कंडेय स्वामी मंदिर
इस्कॉन मंदिर
कोटीलिंगेश्वर मंदिर
गायत्री देवी मंदिर
गोदावरी आरती
द्राक्षारामाम
माणिक्याम्ब शक्तीपीठ
ऐन्नवेल्ली गणपती
पुरातन राम/सूर्य मंदिर
कार्तिकेयस्वामी मंदिर
विशाखापट्टणम
सिंहचलम(वराह लक्ष्मी नृसिंह मंदिर)
कैलासगिरी
अन्नावरम सत्यनारायण मंदिर
ऐश्वर्यअंबिका
बालात्रिपुरसुंदर
साईबाबा मंदिर(११६ फुट साईबाबांची मूर्ती)
उप्पाड्डा गावात साडी खरेदी
काकिनाडा समुद्रकिनारा
कुक्कुटेश्वर(पादगया)
अनघालक्ष्मी मंदिर
कुंती माधव मंदिर
ऋषीकोंड समुद्रकिनारा
एअरक्राफ्ट/सबमरीन म्युझियम

यात्रा शुल्कामध्ये समाविष्ट:

·सर्व प्रवास AC 3 टियर रेल्वे ने
·चहा, पाणी, नाष्टा, जेवण
·राहण्याची ३ अथवा ४ शेअरिंग बेसिसवर
·साईट सीन साठी जीप,रिक्षा

यात्रेमध्ये प्रेक्षणीय स्थळांतील तिकीटांचा समावेश नाही

नोंदणीची अंतिम तारीख : ३०/०८/२०२२

अधिक माहितीकरिता संपर्क :
पार्थ हाॅलिडेज
फोन नं. 7774838383/8805528383

यात्रा नोंदणीकरिता 7774838383 ह्या Whatsapp क्रमांकावर PP असा मेसेज करावा.

धन्यवाद !

पार्थ हाॅलिडेज पिठापूर यात्रा (अपरिचित परंतु अतिशय पौराणिक स्थानांची एक वेगळी यात्रा)यात्रा दिनांक :१४ ते २० नोव्हेंबर  ...
27/07/2022

पार्थ हाॅलिडेज

पिठापूर यात्रा (अपरिचित परंतु अतिशय पौराणिक स्थानांची एक वेगळी यात्रा)

यात्रा दिनांक :१४ ते २० नोव्हेंबर २०२२
यात्रा शुल्क :१४,५००/- प्रती व्यक्ती
बुकिंग रक्कम : ५०००

स्थलदर्शन :

पिठापुरम
राजमुन्द्री मार्कंडेय स्वामी मंदिर
इस्कॉन मंदिर
कोटीलिंगेश्वर मंदिर
गायत्री देवी मंदिर
गोदावरी आरती
द्राक्षारामाम
माणिक्याम्ब शक्तीपीठ
ऐन्नवेल्ली गणपती
पुरातन राम/सूर्य मंदिर
कार्तिकेयस्वामी मंदिर
विशाखापट्टणम
सिंहचलम(वराह लक्ष्मी नृसिंह मंदिर)
कैलासगिरी
अन्नावरम सत्यनारायण मंदिर
ऐश्वर्यअंबिका
बालात्रिपुरसुंदर
साईबाबा मंदिर(११६ फुट साईबाबांची मूर्ती)
उप्पाड्डा गावात साडी खरेदी
काकिनाडा समुद्रकिनारा
कुक्कुटेश्वर(पादगया)
अनघालक्ष्मी मंदिर
कुंती माधव मंदिर
ऋषीकोंड समुद्रकिनारा
एअरक्राफ्ट/सबमरीन म्युझियम

यात्रा शुल्कामध्ये समाविष्ट:

·सर्व प्रवास AC 3 टियर रेल्वे ने
·चहा, पाणी, नाष्टा, जेवण
·राहण्याची ३ अथवा ४ शेअरिंग बेसिसवर
·साईट सीन साठी जीप,रिक्षा

यात्रेमध्ये प्रेक्षणीय स्थळांतील तिकीटांचा समावेश नाही

नोंदणीची अंतिम तारीख : १५/०८/२०२२

अधिक माहितीकरिता संपर्क :
पार्थ हाॅलिडेज
फोन नं. 7774838383/8805528383

Address

Pune
411028

Telephone

+917774838383

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parth Holidays posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Parth Holidays:

Share

Category