14/08/2026
**रडतोंडी घाट × प्रतापगड — तिसरी बॅच! 🏔️🔥**
दोन बॅचेस पूर्ण झाल्या… आणि सहभागींच्या मागणीनंतर **रडतोंडी घाट आणि प्रतापगडची तिसरी बॅच** घेऊन येत आहोत!
सह्याद्रीच्या पावसाळी वाटा, रडतोंडी घाटातील भन्नाट निसर्ग, घाटवाटा आणि ऐतिहासिक **प्रतापगड किल्ला** — एकाच अनुभवात! 🌿⛰️
राडटोंडी घाटात नेमकं काय खास आहे?
👉 **लिंक केलेली Reel पहा!**
📍 **रडतोंडी घाट – प्रतापगड, महाराष्ट्र**
📍 **Pune to Pratapgad / Ratondhi Ghat Trek**
🥾 **Sahyadri Monsoon Trek | Maharashtra Trekking**
आमच्यासोबत यायचं असेल तर आजच संपर्क करा:
📞 **8551999299**
प्रवासवेडे — *Every Journey is a New Story.*
#प्रतापगड